Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मसाला मसूर डाळ

प
प्रियाकूल
Fri, 11/02/2012 - 13:17
अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते. तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8525 views

💬 प्रतिसाद
ए
एस Fri, 11/02/2012 - 18:59 नवीन
अहो अशी डाळ जरा दुसर्‍याच बाबतीत छान लागते. (विंगेमध्ये ओरडून) कोण आहे रे तिकडे? माझा प्याला रिकामा झालाय दिसत नाही का? ;)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 11/02/2012 - 19:28 नवीन
ह्म्म ..छान लागते ही डाळ .आई बनवायची घरी .मला नाहि बनवता येत . ती छान बनवते .
  • Log in or register to post comments
प
प्रियाकूल Sat, 11/03/2012 - 08:01 नवीन
मलाही असच वाटायचं.पण कीने मी ना दाल माखनी बनवताना जरा जास्त भिजवली डाळ आणि थोडीशी करून पहिली. मस्त झाली. चणा दाल पण अशीच करता येते.ती पण मस्त लागते. आमच्याकडे दिवाळीत हे दोन नमकीन ठरलेलेच असतात माझ्यासाठी.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Fri, 11/02/2012 - 21:35 नवीन
उत्तर भारतात दालमोठ हा नमकीन पदार्थ सर्व हल्वायांकडे मिळतो. ह्याचे घटक काय आहेत आणि ह्यात व मसाला मसूर दाल यांच्यात काय फरक आहे याचा खुलासा केल्यास बरे होईल.
  • Log in or register to post comments
प
प्रियाकूल Sat, 11/03/2012 - 08:54 नवीन
दालमोठ हा प्रकार माहित नाही पण गूगल वर पाहिल्यावर असं वाटतंय कि तेच हे आहे. त्यात चण्याच्या आणि मसूरच्या डाळीवर बारीक शेव,आमचूर टाकून देतात असावेत.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sun, 11/04/2012 - 19:19 नवीन
गूगल वर शोध घेतल्यावर दालमोठ पाक कृतीचा हिंदी भाषेत खालील धागा सापडला. http://nishamadhulika.com/snacks/chana-dal-namkeen-recipe.html
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 11/03/2012 - 18:38 नवीन
????????????????//// आमच्या आवडत्या " डाळ " या प्रकारात फोटो टाकायची सक्ती आहे हे माहीत नसावे , याबद्दल आमच्या स्वता बद्दल भयानक खेद वाटतो आहे ... असो ..पुढल्या वेळी " बटाटा - मसुर दाल " बनवुन सुड घेण्यात येईल !
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 11/03/2012 - 19:36 नवीन
त्या म्हणतायत ती डिप फ्राय मसुर (डाळ) वायली आणि तु म्हणतोय ती दाल वायली असावी असा माझा होरा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रियाकूल Sun, 11/04/2012 - 07:08 नवीन
करा करा..मी पण तुम्ही दिलेली रेसिपी करून पाहीन आणि रीसूड घेईन.हाहाहा.;) बादवे,फोटो टाक लालाव..गूगल वरचा आहे. मी केलेली डाळ संपली. Image removed.From maze khadyache prayog
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sun, 11/04/2012 - 07:11 नवीन
हिहिहि !
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 11/03/2012 - 19:44 नवीन
असेच काहीसे हो शेफ !! पण तरी ही एक प्रश्न ?? फोटु कुटाय
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 11/03/2012 - 19:59 नवीन
ए ते आमाला काय विचारते? प्रियाकुल याना विचार ने.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा