Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बुटरमिल्श कुकन

स
स्वाती दिनेश
Mon, 06/16/2008 - 09:19

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5012 views

💬 प्रतिसाद
स
स्वाती दिनेश Mon, 06/16/2008 - 09:26 नवीन
त्यात अंडी व ताक घालणे ,साखर घालणे व चमच्याने सारखे करुन एकजीव मिश्रण करणे.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 06/16/2008 - 09:26 नवीन
ताकातला केक.. काहीतरी नवीन प्रकार दिसतोय.. कसा लागतो चवीला? थोडा आंबट असतो का? करून बघावासा वाटतोय. अन-व्हिप्ड क्रिम ला काही पर्याय आहे का? मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/16/2008 - 09:32 नवीन
अनव्हिप्ड क्रिम न घालता तसाच नुसताही खाता येईल,पण तो जरा कोरडा लागतो कारण त्यात तूप/लोणी काहीच नाही. अनव्हिप्ड/फ्रेश क्रिम आपल्याकडे भारतातही बाजारात उपलब्ध आहे. ताक आंबट नसेल तर केक चवीला आंबट लागत नाही.त्यामुळे गोड ताक घेणे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 06/17/2008 - 02:57 नवीन
सॉरी गं उशीरा आले...माझी आई करायची लहानपणी हा रव्याचा ताकातला केक...पण अंडी नाही घालायची ती आणि तूप घालायची मला वाट्टं थोडं..कुणी बघितलय...फक्त ताईपेक्षा जास्त मला कसा मिळेल हेच पहाण्यात गर्क असायची मी....मस्त पाक्रु.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/17/2008 - 11:21 नवीन
स्वाती, केक छान झालाय, आवडला! :)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 06/17/2008 - 11:35 नवीन
स्वातीताई.. पर्वा खाल्ला तो केक हाच की दुसरा ? एकदम अफलातून होता.. =D> बाकी सगळ्यांना टूक टूक... :P <:P (तृप्त)केशवसुमार :\ (स्वगतः- टूक टूक केलस मेल्या केश्या आता सगळ्यांची नजर लागून पोट बिघडल :& नाही म्हणजे मिळवल :S
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/17/2008 - 12:05 नवीन
परवाचा केक हा नव्हता,तो वॅनिला केक होता. हा पुढच्या वेळी करेन,:)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 06/17/2008 - 16:59 नवीन
के. सु. तिथे आहेत का स्वाती? हेवा वाट्टोय मला....मला पण केक हवा :(
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/17/2008 - 17:09 नवीन
हो. के.सु. आले आहेत जर्मनीत, आणि परवाच्या रविवारी आम्ही भेटलो.धमाल आली ,:) स्वाती
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/18/2008 - 16:29 नवीन
किती विडंबनं ऐकलीस?
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 12/30/2010 - 09:56 नवीन
स्वाती ताई लिंक बद्दल धन्यु. :)
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 12/30/2010 - 10:00 नवीन
वा वा.. छान लिंक.. ही कल्पनाच मस्त आहे. ताकामुळे एक छान फ्लेवर येत असणार. नुसत्या गोडमिष्ट केकपेक्षा एक वेगळीच चव येत असेल. करायलाच पाहिजे.. शिर्‍याबद्दल अन्यत्र केलेला "जोक" होता.. माझ्या स्वतःच्या कौशल्यावर.. हे सांगणे नलगे.
  • Log in or register to post comments
ख
खादाड अमिता गुरुवार, 12/30/2010 - 10:50 नवीन
छान पाक्रु करुन बघणार!
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 12/30/2010 - 10:53 नवीन
आता मात्र यावंच लागेल स्वातीतै ! आधी महिनाभर डायटींग करून येईन म्हणते ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 13 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 17 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 21 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा