Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

रेखाचित्रे

क
कान्होबा
Tue, 11/29/2011 - 07:33
ही मी काढलेली काही रेखाचित्रे आहेत..विशेषतः मी ही सर्व चित्रे रांगोळी या स्वरुपात काढतो...परंतु पहिल्यांदा या रेखा चित्रे कलाप्रकारात तरबेज व्हावे लागते,कारण तोच पुढचा पाया आहे...म्हणुन आधी पाया दाखवत आहेत...कळस पुढे लवकर करु... ;-)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10183 views

💬 प्रतिसाद
ज
जागु Tue, 11/29/2011 - 07:37 नवीन
अप्रतिम कलाकुसर आहे तुमच्यामध्ये.
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 11/29/2011 - 07:40 नवीन
अप्रतिम कलाकुसरक्षमता आहे तुमच्यामध्ये
क्षमता हेच म्हणायचंय ना? मलाही.... :-)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/29/2011 - 07:38 नवीन
वाह... सुरेख. :)
  • Log in or register to post comments
M
michmadhura Tue, 11/29/2011 - 07:46 नवीन
शेवटचे मुलीचे चित्र फारच आवडले.
  • Log in or register to post comments
क
कान्होबा Tue, 11/29/2011 - 15:22 नवीन
ते माझ्या भावाच्या मुली चे चित्र आहे स्रुजा नाव तिचे
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 11/29/2011 - 07:50 नवीन
अतिशय सुरेख!! २र्‍या फोटोतले ते महाराज कोण आहेत?
  • Log in or register to post comments
क
कान्होबा Tue, 11/29/2011 - 15:25 नवीन
ते हुबळी चे सिद्धारुढ महाराज आहेत
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 11/29/2011 - 07:55 नवीन
बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय हो तुमचा. चित्रे मस्त आहेत. अजुन जरा डार्क हवी होती हे वैयक्तिक मत (कि कॅमेरा फ्लॅशमुळे तसे दिसतेय?) ११ नंबरचे चित्र गोंदवल्याच्या मंदिराचे आहे काय?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 11/29/2011 - 07:58 नवीन
ते मंदिर बहुदा बेळगावचं असावं, कारण कलावती मातेच्या बालोपासनेच्या पुस्तकावर या मंदिराचे चित्र आहे.
  • Log in or register to post comments
क
कान्होबा Tue, 11/29/2011 - 15:30 नवीन
ते श्री हरीमंदीर बेळ्गाव चे आहे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 11/29/2011 - 15:37 नवीन
श्री हरीमंदीराची उभारणी जेथे जेथे झालेली आहे तेथे तेथे मंदिराचा हाच आराखडा असतो. जय कलावती माता की!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/29/2011 - 08:06 नवीन
सर्व रेखाटने अप्रतिम आहेत. कला आहे शेठ तुमच्या हातात. साला आमचा टार्‍या देखील झकास चित्रकार आहे. आजकाल चित्रे काढतो का नाही माहित नाही.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/02/2011 - 04:46 नवीन
होय टार्‍याची चित्रकला झक्कास आहे. पण त्याच्या हातात जरा जास्तच जोर असल्याने त्याच्या काही काही चित्रातले चेहरे त्याच्याच हातचा मार खाल्ल्यासारखे दिसतात.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 11/29/2011 - 08:45 नवीन
सुपर्ब....... खूप छान. आता आम्ही कधीकाळी काढलेली चित्रं शोधणं आलं. ;)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 11/29/2011 - 09:05 नवीन
ते आणि कशाला? राहु द्या!!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 11/29/2011 - 10:54 नवीन
कसलं गाsssर वाटल हा प्रतिसाद बघून ;) - (गार पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 12/02/2011 - 05:25 नवीन
कित्ती कित्ती दुत्त एश तू शिप्पातै?????? नव्या नव्या चित्लकालांना पोस्साहन द्यायला शांगिटलंय ना शं-पादक (हीहीही हीहीही ;) ) काकांनी? मं तू अशं का कल्तेश गं, दुट्ट? ;) ;) आनि सोक्या बोक्या, जा मी तुज्याशी गट्टाफू. बोल्नालच नै जा. आनि तुला कोम्पुटल ला पन हात नै लावू देनाल आमच्या. ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/29/2011 - 09:01 नवीन
सगळीच उत्तम, उजवं-डावं करणं कठीण.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/29/2011 - 10:16 नवीन
संवत्सर प्र-वर्तक चित्रकार कौस्तुभ यांचे स्वागत असो.... आज आली तुमची कलाबाई आमच्या मिपांगणात.. :-) अता कसं माणसात आल्यासारखं वाटतं का नाय? :-) १) तो शेवटुन दुसरा-शर्ट घातलेला बाळक्रुष्ण आहे...?की बाळक्रुष्णाला शर्ट घातलाय..? ;-) २) ती शेवटची छोटूश्शी राधा मात्र गो-गोड आहे...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/29/2011 - 10:53 नवीन
तो शेवटुन दुसरा-शर्ट घातलेला बाळक्रुष्ण आहे...?की बाळक्रुष्णाला शर्ट घातलाय..?
आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/29/2011 - 11:22 नवीन
आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.... ह्ही ह्ही ह्हा ह्हा :-D मग अजीत पवारांना 'बल-राम' पुत्र म्हणावे काय? ;-)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 11/29/2011 - 10:33 नवीन
जबरा स्केचिंग आहे तुमचं, एलिमेंटरी आणि इंटर्मिजिएट दोन्ही परिक्षा आनंदानं नापास जाहलेला मी यापेक्षा जास्त काय लिहिणार.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 11/29/2011 - 10:48 नवीन
कौस्तुभ, मिपावर स्वागत. सर्वच रेखाचित्रे फारच अप्रतिम आहेत. रेखाचित्रांमधलीसूक्ष्म कलाकुसरही अप्रतिम केली आहे.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 11/29/2011 - 10:50 नवीन
सर्व रेखाचित्रे सुरेख आहेत!!
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 11/29/2011 - 11:04 नवीन
खूप छान आहेत सगळी रेखाचित्रे. - (कधीकाळी ४-५ रेखाचित्रे काढलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 11/29/2011 - 11:33 नवीन
आपले विषय पाहता आपण सात्विक प्रवृत्तिचे असला पाहिजेत. उत्तम रेखाटने.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 11/29/2011 - 11:56 नवीन
सुंदर :) :)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 11/29/2011 - 13:07 नवीन
एकदम झकास कला आहे तुमच्या बोटात
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 11/29/2011 - 14:03 नवीन
खूप छान.. आवडले! पु.रे.शु. :) राघव
  • Log in or register to post comments
म
मानस् Tue, 11/29/2011 - 14:46 नवीन
कलादालनात चित्रप्रदर्शन भरलयं आणि एक मस्त फेरफटका मारून आलोय असं वाटलं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/29/2011 - 14:55 नवीन
खूप छान बारकावे, तपशील भरून रेखाचित्रं काढली आहेत. मस्त. यांच्या आधारे काढलेल्या रांगोळ्या पहायची उत्सुकता आहे. लवकर येऊ द्या!
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 11/29/2011 - 15:46 नवीन
रेखा चित्रे अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 11/29/2011 - 19:27 नवीन
ही "रेखा चित्रे" कोण रे?? ;) रेवतीआज्जी, जरा नातवाकडे (म्हणजे सुधांशुकडे) लक्ष द्या. बहुतेक तुमची गरज लवकरच पडणार असे दिसतेय. का तुम्ही भारतात येणार म्हणल्याबरोब्बर याने बाँब टाकलाय बघा?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 11/30/2011 - 03:42 नवीन
अगदी अगदी. अगदी प्रकटपणे त्याने लिहिलय.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/30/2011 - 05:27 नवीन
दोन्ही प्रतिसादांना योग्य ती जागा दाखवल्या गेली आहे. :D
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 11/30/2011 - 06:00 नवीन
सगळी चित्रे आवडली. कृष्णाच्या फोटोवरून एक प्रश्न.......तुम्ही महानुभाव आहात काय ?
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 11/30/2011 - 06:07 नवीन
सगळी रेखाटने अप्रतिम आहेत
  • Log in or register to post comments
द
दीप्स Wed, 11/30/2011 - 06:17 नवीन
अप्रतिम चित्रे आहेत
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 11/30/2011 - 11:54 नवीन
अतिशय छान.. डोळ्यांचे पारणे फेडणारे रेखाचित्रण.. - पिंगू
  • Log in or register to post comments
ग
गौरी१२ गुरुवार, 12/01/2011 - 12:30 नवीन
वरून ७ नंबर चित्राची मूर्ती आमचा घरी आहे. आणि तुम्ही जशीच तशी चित्रात उतरवालीय ....अप्रतिम !!!! :)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 12/01/2011 - 12:47 नवीन
अप्रतिम रेखाटने. खुपच सुंदर. सरावाने अजुन जास्त सुंदर होतील यात शंका नाही. हॅट्स ऑफ तुम्हाला.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/01/2011 - 13:00 नवीन
सुंदर आहेत सर्व रेखा चित्रे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 12/02/2011 - 04:48 नवीन
वर्तक साहेब प्रयत्न चांगला आहे. सिद्धारूढ स्वामी, ज्ञानेश्वर महाराज यांची चित्रे चांगली जमली आहेत.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Mon, 12/05/2011 - 06:27 नवीन
खूप सुंदर. अतिशय आवडली. असं एक कृष्णाचं टेबल कॅलेंडर होत आमच्याकडे. तेच आठवलं. सुंदर कला आहे हो तुमच्या हातात
  • Log in or register to post comments
क
कान्होबा Wed, 12/07/2011 - 15:19 नवीन
मी काढलेल्या चित्रांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 12/08/2011 - 17:23 नवीन
अतिशय उत्तम कला आहे तुमच्या हातात.. थोडी वेगवेगळ्या काळात काढल्यासारखी वाटतात. एकच चित्र वेगवेगळ्या दर्जाचं आलं आहे म्हणून... संत तुकारामांचं चित्र, त्यातलं शेडिंग सर्वोत्तम आलं आहे या सगळ्या चित्रांमध्ये.. आता कळस येऊ द्या !
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी गुरुवार, 12/08/2011 - 20:45 नवीन
अतिशय सुंदर चित्रं.. ह्या चित्रांवरून काढलेल्या रांगोळ्यांचे फोटोही टाका इकडे.
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 12/15/2011 - 01:51 नवीन
खूप छान चित्रे!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा