Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

कोळी आणि टोळ

म
मदनबाण
Mon, 11/28/2011 - 16:22
*टिप :--- सॉफ्टवेयर वापरुन कोणताही बदल केलेला नसुन फोटो फक्त रिसाईझ केले आहेत. (हौशी फोटुग्राफर) :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8931 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Mon, 11/28/2011 - 16:25 नवीन
टोळ म्हणजे विमानावर विमान दिसतंय, फ्युऐल टाकणारं. मस्त फोटो. टायमिंग जमले. *टिप नेहमीप्रमाणे आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/28/2011 - 16:27 नवीन
कोळी ठीके पण त्या टोळांची परवानगी घेतली होती का इथे फटू टाकण्या पुर्वी. ;)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 11/28/2011 - 16:33 नवीन
अश्लील्...अश्लील... संपादकांनी संपादन करावे.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 11/28/2011 - 16:39 नवीन
पाभे मोठ्ठे व्हा लवकर. ;)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 11/28/2011 - 16:59 नवीन
कोळी: हा कोळी जायंट स्पायडर म्हणून ओळखला जातो. याचे जाळे हे खुप मोठे आणि घट्ट असते. सहसा लहान-सहान पक्षी यात अडकून पडतात व कोळ्याचे भक्ष्य बनतात. एकदा कोल्हापुरच्या टाउन हॉल बागेत बघितला होता तेंव्हाचा किस्सा: जाळ्यात कसलेसे पिकलेले पान पडले होते. त्यालाच भक्ष्य समजून कोळ्याने तिकडे कूच केले. पायांनी ते पान उचलले व त्याला कळून चुकले की ते भक्ष्य नाहीये. लगोलग त्याने अलगद बाहेर टाकले. हा सगळा नजारा बघणे म्हणजे विलक्षण होते. मबा: फोटो सुरेख आलेत. मजा आली ;)
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 11/28/2011 - 17:26 नवीन
येउरला फेरी झालेली दिसते:)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/29/2011 - 04:42 नवीन
येउरला फेरी झालेली दिसते:) नाही...अजुन येउरला जाणे झाले नाही. ! ओवळेकर वाडीत फुलपाखरे टिपायला गेलो होतो,तेव्हा तिथेच हे टिपायला मिळाले होते.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 11/30/2011 - 11:52 नवीन
बाणा ओवळेकरवाडीतली फुलपाखरे कुठे गेली आहेत? :D - पिंगू
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/28/2011 - 17:29 नवीन
हे दोन्ही किटक आवडत नसल्याने प्रतिक्रिया देत नाहिये.
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 11/28/2011 - 19:30 नवीन
मदनबाणची रेसीपी फसली आहे. हे दोन्ही किटक गणपा छान बनवतो.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 11/28/2011 - 19:32 नवीन
ईऽऽऽऽ
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/30/2011 - 01:54 नवीन
फोडणीचे कोळी आणि टोळाचं फदफदं !! :D
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/30/2011 - 05:03 नवीन
फोडणीचे कोळी आणि टोळाचं फदफदं !! <आज्जी मोड> ईऽऽऽऽ ईऽऽऽऽ ईऽऽऽऽ <आज्जी मोड> ;) बाकी अळ्यांची आमटी आणि टोळांचा भात,सोबतीला मगरीचं लोणच ! कसं वाटतं ? ;)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 11/30/2011 - 12:16 नवीन
रामदास काका एक करेक्क्षण...
हे दोन्ही किटक गणपा छान बनवतो.
तो मी नव्हेच. तो तर टार्‍या. ;)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 11/28/2011 - 19:01 नवीन
टोळजोडी आणि कुळी पण मस्तच!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 11/28/2011 - 19:40 नवीन
फोटो छान.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 11/30/2011 - 14:50 नवीन
पण रेसिपी कुठाय?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 35 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा