Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

क्रेयोन आणि मार्कर आर्ट!!

प
पूनम ब
Fri, 11/04/2011 - 04:59
क्रेयोन आणि मार्कर वापरून बनवलेली चित्रे.. बांगडी चा वापर करून विविध रंगाच्या क्रेयोन ने वर्तुळे काढून घेतली आणि मार्कर ने त्यावर गणपती बाप्पा चे स्केच बनवले. काळ्या रंगाचा मार्कर वापरल्यामुळे गणपती उठावदार दिसत आहे. :) अरेबिक मेहंदी शैली मधील मोर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6986 views

💬 प्रतिसाद
क
किसन शिंदे Fri, 11/04/2011 - 05:10 नवीन
रोज येऊ द्या अशाच नवीन नवीन कलाकृती..
  • Log in or register to post comments
प
पूनम ब Fri, 11/04/2011 - 05:17 नवीन
हो.. नक्की..:) रोज रोज नवीन कलाकृती येतील मिपाव वर :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/04/2011 - 05:25 नवीन
अहो ताई, रोज नको हो, निदान २/३ दिवसांचे तरी अंतर ठेवत जा, बाकीच्या धाग्यांनाही वर जागा राहू द्या की.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 11/04/2011 - 05:37 नवीन
उत्तम कलाकृती .. !!!
  • Log in or register to post comments
ज
जाई. Fri, 11/04/2011 - 05:21 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 11/04/2011 - 05:40 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर Fri, 11/04/2011 - 05:42 नवीन
केवळ अप्रतिम!!! गणपती आणि मोर हे तुमचे विशेष फेव्हरेट दिसतायत :) येउ द्या अजुन, ये दिल मांगे "मोर" (More) :D :)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 11/04/2011 - 06:52 नवीन
मस्तच ह
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 11/04/2011 - 06:52 नवीन
मस्तच ह
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 11/04/2011 - 06:55 नवीन
अतिशय सुंदर कला-अविष्कार , तुम्हाला ही कला येण म्हणजे दैवी देणगी समजा ! :)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 11/04/2011 - 07:25 नवीन
खुपच सुंदर गं..... एकदम वेगळे आहे... मस्त. :)
  • Log in or register to post comments
M
michmadhura Fri, 11/04/2011 - 07:45 नवीन
खूपच सुंदर!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Fri, 11/04/2011 - 07:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 11/04/2011 - 09:13 नवीन
लई भारी.. हे पण आवडले. पोतडीतील आणखी काही असेल तर येऊ द्या. - पिंगू
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Fri, 11/04/2011 - 09:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 11/04/2011 - 11:47 नवीन
यातले काही गणपती डाव्या आणि काही उजव्या सोंडेचे आहेत. कल्जि घेने. टीप: कोणता डाव्या सोंडेचा आणि कोणता उजव्या सोंडेचा हे सांगता येणार नाही (कारण त्यातलं काही कळत नाही).
  • Log in or register to post comments
व
विनीता देशपांडे Fri, 11/04/2011 - 12:21 नवीन
व्वा खुपच सुंदर...रोज नवी कलाकृती बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर Fri, 11/04/2011 - 15:48 नवीन
फारच सुंदर. प्रयत्न करून बघावा म्हणतो.......
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Fri, 11/04/2011 - 19:42 नवीन
तुमची कला वाखाणण्याजोगी आहे!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 11/04/2011 - 19:51 नवीन
वाह!! तू गुणी कलाकार आहेस गं!! मस्त आहेत सगळीच चित्रे!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 11/04/2011 - 21:31 नवीन
तुमच्या हातात जादु आहे!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 11/05/2011 - 13:14 नवीन
चित्र क्र. २ आणि ३ विशेष आवडली. त्या दोन्हींमध्ये निव्वळ कलाकुसरीपेक्षा रंग आणि आकारांची मांडणी छान झालेली आहे. पहिल्या चित्रात प्रयोग अभिनव आहे, पण मागे काढलेली वर्तुळं थोडी गिचमिड करणारी वाटली. विशेषतः गणपतीचं चित्र 'पारदर्शक' असल्यामुळे. अशीच चित्रं काढत रहा. अरेबिक मेहंदी शैलीबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. काही उदाहरणं असतील तर दाखवावीत.
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Sat, 11/05/2011 - 14:53 नवीन
सगळ्या कलाकृती आवडल्या !!!! गणपती विशेष !!!!
  • Log in or register to post comments
स
स्वतन्त्र Sat, 11/05/2011 - 14:54 नवीन
गणपती आणि मोर खासच !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 51 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा