Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

मी काढलेले काही फोटो : तांबट, बुलबुल, खार, फ्लेमिंगो व इतर..................

ज
जयंत कुलकर्णी
Mon, 10/03/2011 - 06:57
या वेळेस स्लाईड शो न टाकता, फोटो तसेच टाकत आहे. हेही आपल्याला आवडतील अशी आशा आहे......काही आपण पहिल्यांदा पाहिलेले असतील तर ती माझी चूक आहे.... जयंत कुलकर्णी वेडा राघू करकोचा दयाळ भारद्वाज तांबट ..... चमकणारा इबीस ग्रे हेरॉन ब्राह्मणी बदक ( shell-duck) चंडोल कोकीळ फुलपाखरू...:-) मैना साधा बुलबुल निळा शिंजीर खार.. वटवट्या शेकरू शेकरू जंगल औलेट सर्प गरूड बिगवण-तळ्याकाठी फ्लेमिंगो ग्रे हेरॉन सी-इगल सुतार हरियाल - राज्यपक्षी कोतवाल आता कदाचित ठीक असावे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8808 views

💬 प्रतिसाद
स
सुहास झेले Mon, 10/03/2011 - 07:00 नवीन
मस्त मस्त... !! तो वॉटरमार्क फोटोच्या एका कोपऱ्यात टाकता येईल का? त्यामुळे काही फोटो नीट दिसत नाहीत.. :(
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 10/03/2011 - 07:27 नवीन
काका तुमचा संग्रह छान आहे. - पिंगू
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 10/03/2011 - 07:32 नवीन
फोटो छान आले आहेत काका. पण तो वॉटरमार्क छोटा करुन एका कोपर्‍यात टाक. कारण फोटो नीट देइसत नाही आहेत. आणि दुसरे म्हणजे काही फोटो अगदीच छोटे आले आहेत. ते जरा मोठे करा.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 10/03/2011 - 07:34 नवीन
जयंत सर फोटो मस्तच आहे फक्त ते कॉपीराईट का काय तेव्हढं फक्त फोटोच्या खालच्या कोपर्‍यात टाकता का? म्हणजे फोटो नीट पाहता येतील.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 10/03/2011 - 08:51 नवीन
आपल्या सुचनांप्रमाणे दुरूस्त करून आता टाकले आहेत. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Mon, 10/03/2011 - 09:01 नवीन
सगळे फोटो एकदम झ्याक आले आहेत ...:) :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 10/03/2011 - 10:13 नवीन
धन्यवाद..! सर. आता नीट पाहता येत आहेत सगळे फोटो. अरे हो, त्या छोट्याचा फोटो आधी टाकला होतात काय चेपुवर?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 10/03/2011 - 08:58 नवीन
काका, सलाम तुमच्या निरी़क्षणशक्तिला.
  • Log in or register to post comments
म
मनराव Mon, 10/03/2011 - 09:55 नवीन
फोटो एकदम झक्कास काका.......... अजुन एक इनंती...... फोटो कशाचा हाय ते बी लिवा फोटो जवळ...... आमचं पक्षीज्ञान चिऊकाऊच्या वर नाय जात......
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 10/03/2011 - 10:22 नवीन
जमेल तेवढी नावे टाकली आहेत.
  • Log in or register to post comments
र
रेशिमकाटा Mon, 10/03/2011 - 12:09 नवीन
सर, एकदम झक्कास आहेत फोटो.फक्त 'सिगल' न लिहिता सी-इगल असे लिहायला हवे.व्यन्गचित्रे कशी टाकायचि?धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 10/03/2011 - 15:56 नवीन
सीगलच म्हणतात त्यांना.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 10/03/2011 - 12:26 नवीन
सर्व फोटो मस्तच आहेत. वटवट्या फारच भारी वाटला :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 10/03/2011 - 13:14 नवीन
मस्त ओ मस्त फोटो, ते उजनी धरण बांधल्याचा हा एक मोठा फायदा झालाय भिगवणला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/03/2011 - 14:45 नवीन
आपल्या कामाला सलाम...कीत्तीतरी पक्षी फक्त नावानी माहीत होते,,ते आज प्रथम पहायला मिळाले ..विशेषतः दयाळ, तांबट,वटवट्या, चंडोल,शिंजीर,कोतवाल ...नवी माहीती मिळाली...त्या बद्दल पुन्हा एकवार धन्यवाद... वाचनखुण अर्थातच साठवली गेली आहे... :-)
  • Log in or register to post comments
D
Durgesh Kudchadker Mon, 10/03/2011 - 16:36 नवीन
मस्तच फोटो .कॅमेरा कोणता वापरला आहे ?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 10/03/2011 - 16:39 नवीन
कॅनन ५० डी.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 10/04/2011 - 15:50 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/04/2011 - 17:28 नवीन
अप्रतिम. कुत्र्याचा मस्त आहे फोटो.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 10/04/2011 - 18:33 नवीन
सगळ्यांना धन्यवाद ! या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ! :-) आणि यातच खरा आनंद आहे हे आपल्याला विचार केलात तर पटेल !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/04/2011 - 19:31 नवीन
या धाग्यावरचे काहीही उडणार नाही याची गॅरेंटी ... वाहव्वा काका झक्कास... ही कोटी आमच्या डोक्यातुन >पक्षी >मनातुन कधीच उडणार नाही.............. :-)
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 10/04/2011 - 19:33 नवीन
:-) धन्यवाद ! विचार केल्याबद्दल !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा