Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

बालपणीचे निसर्ग सवंगडी

ज
जागु
Wed, 09/28/2011 - 09:32

  • Log in or register to post comments
  • 8418 views


वाचनखूण लावा
| 8418 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Wed, 09/28/2011 - 09:49 नवीन
जागुतै फोटो खूपच सुरेख. तुझी निसर्ग निरिक्षणशक्ती खूपच जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 09/28/2011 - 09:54 नवीन
मस्त फोटु... :) टाचणी बर्‍याच वर्षांनी पाहिली ! :)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 09/28/2011 - 10:05 नवीन
नमन, तुमच्या निरिक्षणशक्ती आणि संयमाला, आणि तुमचा हेवा वाटतोय, तुम्ही या सगळ्यांच्या जवळ राहताय त्याला.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 09/28/2011 - 12:38 नवीन
असेच म्हणतो आहे
  • Log in or register to post comments
द
दीप्स Wed, 09/28/2011 - 10:29 नवीन
सुरेख आहेत फोटो. आणि सुक्श्म निरिक्शन.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/28/2011 - 10:32 नवीन
वल्ली, मदनबाण, फक्त ५० धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/28/2011 - 10:47 नवीन
सर्व छायाचित्रे सुंदर आहेत. कॅमेरात सुविधा असेल तर फास्ट शटर स्पीड (१/८००....?), मल्टीपल एक्स्पोजर आणि आय्. एस्. ओ. २०० वर जास्त चांगली छायाचित्रे येतील असे वाटाते. ह्या बाबतीत श्री. सर्वसाक्षी ह्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी मार्गदर्शन करावे ही ह्या प्रतिसादाद्वारे त्यांना विनंती.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 09/28/2011 - 19:51 नवीन
प्रभाकरशेठ, दिलेल्या सन्मानाबद्दल आभार! शटर स्पीड अधिक असणे उत्तमच. आय एस ओ २०० वर नेल्याने ते शक्य होते आणि प्रतिमेच्या दर्जावरही परिणाम होत नाही. मात्र मॅक्रो ने टिपायची असली तर शटर स्पीड वर तडजोड करावी लागते कारण त्याचे व अ‍ॅपरचर चे प्रमाण व्यस्त आहे. जर अधिकाधिक भाग सुस्पष्ट टिपायचा असेल तर अ‍ॅपरचर वाढवावे लागते. टेली लेन्सला जितकी फोकल लेंग्थ तितका शटर स्पीड असावा असा एक अलिखित नियम आहे, त्यामुळे हाताचा कंप/ थरथर यांचा परिणाम कमीत कमी होतो. जर सूर्यप्रकाश उत्तम असेल तर हे सहज शक्य आहे. नपेक्षा आय एस ओ वाढविणे हा मार्ग आहे. कॅमेरा जितका चांगला तितकी त्याची आय एस ओ हाताळणी अधिक प्रभावी, म्हणजे ४०० ला देखिल उत्तम प्रतिमा येतात. फुलपाखरांचे चित्रण करायचे असेल तर शक्यतो सकाळी सूर्योदयाच्या सुमारास सज्ज व्हावे. श्री. ओवळेकर यांनी असे सांगितले होते की त्या वेळेस फुलपाखरे बराच वेळ एका जागी बसतात, पंख पसरुनही बसतात. मात्र अनेक जातीच्या फुलपाखरांच्या पंखावर सूर्यप्रकाश पडल्याने काही उर्जापेशी कार्यरत होतात व मग उन पडल्यावर फुलपाखरे एका जागी न बसता भिरभिरु लागतात. परत आलात की एकदा सकुसप या, आपण फुलपाखरे टिपायाला जाउ. आता उत्तम मोसम आहे, इतक्यात जमविता आले तर पाहा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/28/2011 - 22:21 नवीन
नाईलाज आहे. दिवाळीपर्यंत इथून हलणे मुश्किल आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/28/2011 - 22:21 नवीन
नाईलाज आहे. दिवाळीपर्यंत इथून हलणे मुश्किल आहे.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/28/2011 - 11:03 नवीन
धन्यवाद प्रभाकरजी. सेटिंग बदलून पाहते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 09/28/2011 - 11:12 नवीन
मस्त्यकन्या ते वनदेवी हा प्रवास आवडला ;) फटू सगळेच अप्रतिम आले आहेत. बाणा म्हणल्याप्रमाणे टाचणी खूप दिवसांनी पाहिली.
  • Log in or register to post comments
श
श्यामल Wed, 09/28/2011 - 11:30 नवीन
जागु, खुप सुरेख फोटो ! :smile:
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/28/2011 - 12:19 नवीन
श्यामल, पर्‍या धन्स.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Wed, 09/28/2011 - 14:37 नवीन
छान फोटो आलेत जागुतै तुझ्या निरीक्षणशक्तीला_/\_
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 09/28/2011 - 14:44 नवीन
जागु यांच्या लेखनाबद्दल दरवेळी काय नवे लिहू? त्यांची निरीक्षणशक्ती आणि त्याहीपेक्षा आजूबाजूच्या जगाकडे पहायची नजर, कुतुहल किती विविध प्रकारे दिसून येते! खूप छान.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 09/28/2011 - 15:26 नवीन
जाई, चित्रा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 09/28/2011 - 15:40 नवीन
इतकी 'फुलकाफुलू' पाहुन खरच बालपण आठवले. :) जागुताईकडे 'अंगठ्या' तरी किती आहेत म्हणायच्या?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/28/2011 - 19:59 नवीन
फोटु येकदम खटाखट हायती... ११नंबरचा फोटु बघुन हवेत उडतांनाची बेटमेनची झुल आठवली... :-) चतुर 'उडवण्या' बद्दलच्या सगळ्या अठवणी अगदी सेम आहेत,आमची त्यातली एडीशन म्हणजे आंम्ही चतुरांना एरंडाच्या पानांचा चिक पाजायचो...आणी अर्ध्या मिनटानी सोडलं,की हा 'चतुर' अगदी 'भोळसट' व्हायचा,,,तिरमिरी आल्यासारखा उडायचा...मंजे येकदम टांगा पलटी... या सगळ्या अठवणी आज जाग्या झाल्या...जागुतै धन्यवाद... अवांतर--- कुठे कुठे धावडवल. ह्यांनी मला.... '' धावडवल'' हा शब्द मंजे खास एम एच-०६...ची निर्मिती...जसं पुढे पुढे कोकणात सरकायला लागतो,तस तस याचं रुप-धावडवलन,,,धावडवलनीत ...असं वाढत जातं... तसेच काही खास रायगडी शब्द प्रयोग- ''पाकट काढणे'',''पोहाणी-(असणे)''
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Wed, 09/28/2011 - 20:31 नवीन
श्रीमंत आहेस तू जागुताई :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 09/28/2011 - 20:45 नवीन
मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 09/28/2011 - 21:06 नवीन
क्लास!
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 09/29/2011 - 07:50 नवीन
सर्वसाक्षी मार्गदर्शना बद्दल खुप खुप धन्यवाद. पराग काय हे ? म्हणजे तो झिंगत असेल पुर्ण. पल्लवी, शिल्पा, प्राजु धन्स.
  • Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर गुरुवार, 09/29/2011 - 13:56 नवीन
फोटो फारच सुंदर आलेत. या सवंगड्यांची नावं जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल ना ? फोटो क्र. १,२ : थ्री स्पॉट ग्रास यलो फोटो क्र. ३,४,५ : (५ मधे पंख पसरलेले) चॉकलेट पँझी फोटो क्र. ६,७,१० : पामफ्लाय फोटो क्र. ८ : पियरो ची एक जात (नक्की नाव शोधून सांगेन, बहुतेक `बँडेड पियरो') फोटो क्र. ९ : (बहुतेक) कॉमन रोझ / ( रेड हेलन ?) फोटो क्र. ११ : ग्रेट एग फ्लाय नर फुलपाखरांचे फोटो काढायला धारावीच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात चला, तुम्हाला हवं तर मीही जरुर येईन तुमच्याबरोबर. सुधांशु नूलकर
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Fri, 09/30/2011 - 12:42 नवीन
मस्तच....अप्रतिम
  • Log in or register to post comments
प
प्रास Fri, 09/30/2011 - 19:46 नवीन
मस्त! फोटो आवडले आणि लिखाणही. :-)
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Sun, 10/02/2011 - 07:06 नवीन
मस्त आहेत छायाचित्रे... शिर्षकांमागचा कल्पनाविस्तार आणि आपली निरिक्षणक्षमताही... मॅक्रो छायाचित्रे म्हणजे सहनशक्तीची परिक्षा.. मी टिपलेली फुलपाखरेही आपल्याला नक्की आवडतील.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. वरील छायाचित्रे मॅक्रो लेन्स वापरून शक्य तितके मोठे अ‍ॅपर्चर वापरून काढली आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 32 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 37 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा