Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

मुसळधार पावसात-लोहगडावर

प
प्रचेतस
Mon, 09/05/2011 - 19:40

  • Log in or register to post comments
  • 13364 views


वाचनखूण लावा
| 13364 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
आ
आत्मशून्य Mon, 09/05/2011 - 19:48 नवीन
म्हणजे फोटो काढायच्या वेळी आडोसा मिळतो व आपल्याला महाग वाटणारा कॅमेरा न भिजता बाहेर काढता येऊन मनसोक्त फटू काढता येतात. फोटू ढिंच्याक आलेत पण अजून हवे होते.....
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/05/2011 - 19:55 नवीन
छत्री न्यायची नव्हतीच. पावसात मनसोक्त भिजायचेच होते. तसाही तिथल्या सोसाट्याच्या वार्‍यात आणि मुसळधार पावसात छ्त्रीचा काहीही उपयोग झाला नसता.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 09/05/2011 - 20:57 नवीन
मि एक दोन प्लास्टीक पिशव्या लेन्स्च्या आकारात फादुन ठेवतो, पुढुन एक बांगडी लावुन बरा आडोसा तायर होतो. शिवाय पिशवीत हात घालुन कॅमेरा सहज वापरता येतो.. अर्थात अगदीच धोधो पावुस असेल तर जरा रिस्की असत..
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 09/06/2011 - 02:30 नवीन
आमचे एक मित्र यांना रेनकोट वापरण्याची सवय आहे, त्यांना याबाबत काही मार्गदर्शन मिळेल काय, म्हणजे पावसात रेनकोट घालुन फोटो, अर्थात दुस-याचे कसे काढावे.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 09/06/2011 - 06:04 नवीन
हे आपले मित्र कम्युनीस्ट आहेत का ?
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 09/06/2011 - 06:11 नवीन
जयंत सर, बराबर वळखलं तुम्ही.. :)
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Tue, 09/06/2011 - 06:14 नवीन
मग सध्या त्यांचे विचार किती कडवे झाले आहेत ? का सरळ झाले आहेत ? :-)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 09/06/2011 - 06:17 नवीन
खि...खि..खि :D :D
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/06/2011 - 06:44 नवीन
सध्या त्या महाशयांनी रेनकोट वापरणे सोडून फ्लेव्रड छत्र्या वापरायला सुरुवात केली आहे असे ऐकिवात आहे ;)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 09/06/2011 - 07:00 नवीन
+१ काय पण खबरे ठेवलेत एक एक ;) .. अरे लोकांना जरा मनोसोक्त भिजु द्याना आपापल्या छत्रीत.. फ्लेवर्ड असली म्हणजे लगेच आपण चव-वास घेतलाच पाहिजे असे नाही.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 09/06/2011 - 06:29 नवीन
ते फारच साधे-सरळ पण डावे आहेत हो !!!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 09/06/2011 - 06:16 नवीन
कम्युनिस्ट पेक्षा वाममार्गी हा शब्द जास्त चपखल वाटत नाही का तुम्हाला? ;)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/06/2011 - 06:33 नवीन
वाममार्गी म्हटलं की उगा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यासारखं वाटतं. आता असतील कम्युनिस्ट, त्यात त्यांची काय चूक नै का ? ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 09/06/2011 - 07:28 नवीन
जर वाम हा शब्द गुन्हेगारी पार्श्चभुमी (दमलो हा शब्द लिहिता लिहिता, काही जोडाक्षरं हातानं लिहायलाच सोपी असतात) असल्यासारखा वाटतो तर ' वामांगी रखुमाई दिसते शोभा' किंवा 'वामेतु जनकात्मजा ' हे का नाही वाटत तसं. वाम हा शब्द आणि झ हे अक्षर ही उगाचच बदनाम झालेली आहेत, डाव्यांनी या अन्यायाबद्दल आवाज उठवायची वेळ झाली आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 09/06/2011 - 16:22 नवीन
वाम= डावं, वाईट आता वामांगी (वाम+अंगी) रखुमाई, वामे जनकात्मजा येथे वाम हा शब्द स्थलदर्शक आहे. म्हणजे त्या अनुक्रमे पांडुरंग व रामरायाच्या डावीकडे आहेत. आता डावीकडेच का ?? तर आजकाल कधीकधी आवडत्या व्यक्ती/ व्यक्तीणीला लाडाने स्वीटहार्ट म्हटलं जातं, तर हार्टच्या जवळ म्हणून त्या वामांगी (असा माझा समज ;) ). आता वाममार्ग म्हणजे डावीकडे जाणारा/ हृदयप्रिय रस्ता असा अर्थ मिपावरील सुजाण लोक न काढतील तर नवल !! पण वाममार्गी म्हणजे वाईट मार्गाला लागलेला/ली असाच अर्थ नेहमी घेतला जातो. जाणकारांनी प्रकाश टाकल्यास आणखी उत्तम.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 09/05/2011 - 19:49 नवीन
सॉल्लिड मजा केलेली दिसतेय राव तुम्ही!
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 09/05/2011 - 20:01 नवीन
मस्तच रे वल्ली. विंचूकाट्याचे फोटू नाही दिसले. बाय द वे या लोहगडाशी काही गोड आठवणी आहेत माझ्या.... त्या डोळ्यासमोर आल्या धन्यवाद --
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/05/2011 - 20:12 नवीन
एकतर विंचूकाटा ढगांमुळे अजिबातच दिसत नाही आणि सोबतीला मुसळधार पाऊस होताच. बाकी तुझ्या लोहगडाच्या गोड आठवणी पण आम्हाला सांग की. :)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Mon, 09/05/2011 - 20:05 नवीन
आता प्रत्येक जण धाग्यात त्या कट्ट्याबद्दल लिहून ईनो चा खप का वाढवताय... धाग्याबद्दल फोतो चान आहेत.. त्या फोतोतली व्यक्ती म्हंजे वल्ली नाही याची नोंद असायला हवी होती ;)
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 09/05/2011 - 20:20 नवीन
फोटो अति सुंदर ! --
  • Log in or register to post comments
च
चित्रा Mon, 09/05/2011 - 20:52 नवीन
मस्तच फोटो! इंद्रायणीकाठची गाडी आवडली. प्रवाहाचा फोटो आवडला. जरा अधिक लांबून घेतला असता तर अधिक आवडला असता असे वाटले, पण मस्त भटकंती केली आहे.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 09/06/2011 - 02:30 नवीन
जाम भारी फोटो रे वल्लि, मजा आली, कुटुंबाला घेउन जाण्याएवढा सोपा आहे असे वाटते, पावसाळा झाला की जाउन येईन.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 09/06/2011 - 02:36 नवीन
मस्त आले आहेत फटू.... माझ्या लोहगडवारीच्या आठवणी ताज्या झाल्या :) :) लोहगडावर खूप जास्त गर्दी असते, म्हणून आता तिथे जायचं टाळतो... :(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/06/2011 - 03:16 नवीन
छान लेख आणि सुंदर फोटो. :)
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/06/2011 - 05:11 नवीन
सगळे फोटो आणि वर्णन जबराट आहेत , असे नम्रपणे नमूद करू इच्छितो ;)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 09/06/2011 - 05:28 नवीन
जबरा आहेत सगळे फोटो...अजून थोडे फोटो हवे होते... बाकी गड-किल्ल्यांवर फिरताना मुसळधार पावसात भिजून जो आनंद मिळतो त्या आनंदाची सर रिसॉर्ट मधल्या कृत्रिम धबधब्याखाली कधीच येऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/06/2011 - 05:40 नवीन
झक्कास... फोटो भारी आलेत राव...
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/06/2011 - 05:44 नवीन
ट्रेन चा फोटो तर लैच भारी आहे
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 09/06/2011 - 07:18 नवीन
'खाटिक के ख्वाब में बकरा' असं म्हणतात तसं आहे हे, मुंबैतल्या माणसाला कानी कपाळी सकाळ दुपार संध्याकाळ ट्रेनच दिसणार, तरी नशीब मालगाडी आहे, लोकल असती तर काय प्रतिसाद आला असता कुणास ठाउक ?
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 09/06/2011 - 07:28 नवीन
निषेध..निषेध....निषेध.. मुंबईकरा जागा हो.. .. वल्ली.. धागा आणि फोटो फार मस्त आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/06/2011 - 07:33 नवीन
आयला गवि तुम्ही तुमच्या अलिशान कार मधून फिरता हो.. कशाला उगा निषेध नोंदवताय ;)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 09/06/2011 - 07:20 नवीन
सुंदर फोटो आहेत. तु एक पुस्तक काढ लेका आता दुर्गभ्रमंतीवर. हातोहात खपेल. एकतर एवढे सुंदर वर्णन वर एवढे सुंदर फोटो. बहार येइल.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 09/06/2011 - 07:35 नवीन
मृत्युन्जय, आधी त्याच्यावर मानगुटीवर बसुन ते 'सातवाहन कालातला महाराष्ट्र' वर लिहिणार होता, ते पुर्ण करुन घेउ मग दुर्ग भ्रमंती बद्दल. असे ही श्री. वल्ली हे मल्टीटास्किंग असल्यानं ते दोन्हीही गोष्टी एकत्र करु शकतील. असो, १८ तारखेला वेळ काढता काय जरा ?
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 09/06/2011 - 12:28 नवीन
पुन्हा अप्रतिम ... पण याची शिक्षा तुला मिळणार आहे हे नाही यात लिहिले रे तु... असो .. निसर्ग आहेच असा वेडावलेला .. कालच पुण्याहुन बाईक वर आलो मुंबईला.. इंद्रायनी... तिचे वळणदार पआणी.. रेल्वे ट्रॅक .. आणि सगळे डोंगर असदी जसेचय तसे येथे पुन्हा पाहुन आणखिनच छान वाटले...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/06/2011 - 13:04 नवीन
मस्त हिरवाई आणि पाऊस हो वल्ली. नेमका तुमचा हा धागा उघडला आहे आणि बाहेर मस्त पाऊस कोसळत आहे. दारात पाऊस आणि मनात पाऊस.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 09/06/2011 - 13:06 नवीन
दारात पाऊस आणि मनात पाऊस. :) सहि
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Mon, 09/12/2011 - 14:31 नवीन
फोटो भारी आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/13/2011 - 21:57 नवीन
सर्व छायाचित्रे रोमांचकारी आहेत. पावसामुळे दरवाज्याच्या आडोशाने छायाचित्रे काढावी लागली पण, नकळत, एक सुंदर कोन साधला गेला आहे. अभिनंदन. कॅमेरासाठी वॉटरप्रूफ कव्हर मिळते. ते वापरावे.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 09/17/2011 - 05:18 नवीन
कॅमेरासाठी वॉटरप्रूफ कव्हर मिळते. ते वापरावे. 'कंजूष' वल्ली ते कितपत मनावर घेईल देव जाणे... आणि आता तर पावसाळा संपल्यातच जमा आहे... :D
  • Log in or register to post comments
श
शहराजाद Sat, 09/17/2011 - 01:41 नवीन
जुने दिवस आठवले. नशीबवान आहात राव!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा