Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

बाप्पा मोरया - १

ज
जातीवंत भटका
Sat, 09/03/2011 - 16:22
  • बाप्पा मोरया - २ (मानाचे पान)

Book traversal links for बाप्पा मोरया - १

  • बाप्पा मोरया - २ (मानाचे पान) ›

नमस्कार मंडळी !

आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांच्याच वेगवेगळ्या भावमुद्रांची छायाचित्रांचे धागे घेऊन येणार आहे. पुण्यातील जमतील तेवढ्या मंडळांचे बाप्पा या धाग्यांवर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. सुरूवात माझ्या घरच्या मंडळापासून करतो ;)

बाप्पांसाठी घरी बनवलेलं सुवर्णमंदीर (अक्षरधामच्या मंदीराशी काही संबंध नाही :) )

--
जातीवंत भटका ...


  • Log in or register to post comments
  • 5862 views


वाचनखूण लावा
| 5862 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 09/03/2011 - 16:27 नवीन
सुवर्ण मंदीर आवडलेच! पुढच्या भागांची वाट बघतोय
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sat, 09/03/2011 - 16:30 नवीन
फोटो छान आलेत क्रमांक १,४ चे फोटो विशेष आवडले
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/03/2011 - 16:35 नवीन
सुंदर ! :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/03/2011 - 18:26 नवीन
वन्स मो..... अर,वन्स मोर.... वाहव्वा....नांदी दमदार झालीये,आता पुढचा अंकही जोमदार होउद्यात...आणी इंटरव्हल फार काळ नको...अर्थात आमचा नांदीलाच वन्स मोअर आहे, तो आगे हमारा होगा क्या?प्रचंड उत्सुकता आहे पुढची... कलात्मक मूर्ती... कलात्मक मूर्ती. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, आणी कधी कधी तो अशा मूर्तींच्या रुपानी आपण अक्षरमात्र नाही हे सांगून जातो. काय अप्रतिम मूर्ती आहे हो...व्वा व्वा...सारखं कौतुकच करत रहावस वाट्टय... अश्या मूर्तींना प्राण-प्रतिष्ठेचे संस्कारही लागत नाहीत. किंबहुना असुही नयेत.ह्या मूर्ती स्वतःच एक संस्कार बनून येतात...तोच त्यांचा प्राण,आणी तीच त्यांची प्रतिष्ठा! पहाता क्षणीच असं वाट्टं की हा देव आपली विघ्न घालवेल, ...खरच ही मंगलमूर्ती आहे.. मुदाकरात्त मोदकं सदा विमुक्ती साधकं। कलाधरा वतंसकं विलासी लोक रक्षकं॥ अनायकैक नायकं विनाशी तेभ दैत्यकं। नता शुभाशुनाशकं नमामी तं विनायकं॥
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 09/03/2011 - 18:53 नवीन
वाह वाह... सुंदर गणेश _/\_ मंदिर खूप खूप आवडले, पुढल्या भागाची वाट बघतोय... बाप्पा मोरया !!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Sat, 09/03/2011 - 18:58 नवीन
सुंदर आहेत फोटो. ४ नंबर एक नंबर आहे!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 09/03/2011 - 19:04 नवीन
आशिर्वाद द्या देवा. _/\_
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sat, 09/03/2011 - 21:32 नवीन
जब्बरदस्त हो जा.भ. कंपोझिशन भारी आहे. आवडले
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 09/03/2011 - 23:55 नवीन
सुवर्णमंदिर अत्यंत सुंदर झाले आहे. इतक्या कौतुकाने आणि आत्मियतेने हे सगळे करणे हा आनंदोत्सवच असतो. तुमच्या हातात कला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन. डौलदार म्हणावी अशी मूर्ती बघून मन प्रसन्न झाले. ह्या मूर्तीच्या कारागिरांना माझा नमस्कार सांगावा. बाप्पासमोर तर आपण नतमस्तक आहोतच! <=०()8=< (साष्टांगनमित) रंगा
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 09/03/2011 - 23:59 नवीन
बापा आणि सजावट अत्यंत आकर्षक झाली आहे. पुढचे बाप्पा कोणते असतील ही उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदू Sun, 09/04/2011 - 03:02 नवीन
छान! क्रमांक ९ चा जास्त आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/04/2011 - 06:37 नवीन
सुंदर मंदिर आणि सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 09/04/2011 - 20:37 नवीन
बाप्पाचे सर्व फोटो आवडले. आणि मन्दिर तर अप्रतिम..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 09/05/2011 - 06:03 नवीन
आधी वंदू तुज मोरया... _/\_ वर रंगा यांनी सांगितल्याप्रमाणे जबरदस्त कला आहे तुमच्या हातात.. आधी बाप्पाची एवढी सुंदर मुर्ती निवडणं.. मग हाताने एवढ छान सुवर्ण मंदिर तयार करणं.. आणी त्या सगळ्यांचे छान छान फोटो काढून इथे आमच्यासाठी आणणं... जातीवंत भटक्यासोबतच तुम्हाला जातिवंत कलाकारही म्हणता येईल..नाही का.!
  • Log in or register to post comments
श
शाहिर Mon, 09/05/2011 - 15:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा