Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

गणेश उत्सव २०११ भाग २

म
मदनबाण
Sat, 09/03/2011 - 15:55

Book traversal links for गणेश उत्सव २०११ भाग २

  • ‹ गणेश उत्सव २०११ भाग १
  • Up
  • गणेश उत्सव २०११ भाग ३ ›
अ‍ॅनिमेटेड बाप्पा... :) कॅमेरा :--- निकॉन पी-१०० ***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही. (हौशी फोटुग्राफर) मदनबाण..... ===================================================================== माझे मनोगतः--- बाप्पाची वेगवेगळी आरास पहायला मिळणे हा एक वेगळाच आनंद आहे,तसेच विविध प्रकार केलेली प्रकाश योजना देखील बघायला मिळते.या वेळी एका मंडळात केलेली सजावट आणि प्रकाश योजना मला आवडली...म्हणुन मी एकाच मूर्तीचे विविध २८ फोटो काढले,जेणे करुन मला ती प्रकाश योजना टिपता येईल.पण इथे २८ फोटो देणे कठीण वाटले (त्यातलेच काही निवडक फोटो वर दिले आहेत.), मग त्याचा एकादा स्लाईड शो करावा का असा प्रश्न माझ्या डोक्यात आला... मी हा प्रश्न सहजरावांना तसेच बझ वर मित्रांना विचारला.त्यांनी ही स्लाईड शो करुन बघ असे सांगितले.जालावर शोधा शोध करुन काही सॉफ्टवेयर पाहिले, काही इनस्टॉल देखील करुन पाहिले पण काही जमेना,त्यात इतके वेळा वीज गेली की विचारु नका ! शेवटी GIMP वापरुन अ‍ॅनिमेशन (GIF) फाईल बनवली.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.तुम्हाला अशी कुठली सॉफ्टवेयर माहित असतील तर नक्की सांगा. बाकीच्या बाप्पाचं दर्शन पुढील धाग्यात... :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5612 views

💬 प्रतिसाद
ज
जातीवंत भटका Sat, 09/03/2011 - 16:38 नवीन
बाप्पांची मुर्ती सुं द र आहे !! स्लाईड-शो झक्कास जमला आहे.
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sat, 09/03/2011 - 18:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 09/03/2011 - 19:06 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 09/03/2011 - 19:08 नवीन
बाणा सही आले आहेत फोटो.... स्लाईड-शो झक्कास जमला आहे.... +१
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 09/03/2011 - 22:23 नवीन
अ‍ॅनिमेटेड बाप्पा मस्त आहे.
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 09/04/2011 - 20:42 नवीन
सर्व फोटो छान आणि सजावट तर खुप मस्त केली आहे. आणि येवु द्या....
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/04/2011 - 21:01 नवीन
प्रसन्न वाटले
  • Log in or register to post comments
ह
हितु Tue, 09/06/2011 - 10:08 नवीन
मस्त फोतो आहेत. software :- खूप software आहेत , यादि खलिल प्रमाने 1) NERO Vision (comes with Nero ultimate edition 7 onwards) yaat DVD format pan banavu sakato. direct tv var bagha. with background music. 2) Paint shop pro animator (very easy software) GIF / AVI file maker 3) easy GIF maker (cnet.com) 4) Smart GIF maker 5) Sony Vegas pro studio (pro software) 6) pinnacle a/v studio (pro software) aajun bharpur softwares aahet, varil software chya link pahije astil tar kalavane tip:- mazya marathi la hasu naye ! koop varshyani lihit aahe.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/06/2011 - 16:38 नवीन
थांकु बरं का मित्रा... :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 09/06/2011 - 16:40 नवीन
दुर्वांचा हार मस्तच! किती वर्षं झाली दुर्वा बघूनही!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 54 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा