गणेश उत्सव २०११ भाग २
Book traversal links for गणेश उत्सव २०११ भाग २
अॅनिमेटेड बाप्पा... :)
कॅमेरा :--- निकॉन पी-१००
***फोटो फक्त रिसाईझ केले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....
=====================================================================
माझे मनोगतः--- बाप्पाची वेगवेगळी आरास पहायला मिळणे हा एक वेगळाच आनंद आहे,तसेच विविध प्रकार केलेली प्रकाश योजना देखील बघायला मिळते.या वेळी एका मंडळात केलेली सजावट आणि प्रकाश योजना मला आवडली...म्हणुन मी एकाच मूर्तीचे विविध २८ फोटो काढले,जेणे करुन मला ती प्रकाश योजना टिपता येईल.पण इथे २८ फोटो देणे कठीण वाटले (त्यातलेच काही निवडक फोटो वर दिले आहेत.), मग त्याचा एकादा स्लाईड शो करावा का असा प्रश्न माझ्या डोक्यात आला... मी हा प्रश्न सहजरावांना तसेच बझ वर मित्रांना विचारला.त्यांनी ही स्लाईड शो करुन बघ असे सांगितले.जालावर शोधा शोध करुन काही सॉफ्टवेयर पाहिले, काही इनस्टॉल देखील करुन पाहिले पण काही जमेना,त्यात इतके वेळा वीज गेली की विचारु नका ! शेवटी GIMP वापरुन अॅनिमेशन (GIF) फाईल बनवली.हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.तुम्हाला अशी कुठली सॉफ्टवेयर माहित असतील तर नक्की सांगा.
बाकीच्या बाप्पाचं दर्शन पुढील धाग्यात... :)💬 प्रतिसाद
ज
जातीवंत भटका
Sat, 09/03/2011 - 16:38
नवीन
बाप्पांची मुर्ती सुं द र आहे !!
स्लाईड-शो झक्कास जमला आहे.
- Log in or register to post comments
ज
जाई.
Sat, 09/03/2011 - 18:09
नवीन
+१
- Log in or register to post comments
ग
गणपा
Sat, 09/03/2011 - 19:06
नवीन
_/|\_
- Log in or register to post comments
स
सुहास झेले
Sat, 09/03/2011 - 19:08
नवीन
बाणा सही आले आहेत फोटो....
स्लाईड-शो झक्कास जमला आहे.... +१
- Log in or register to post comments
म
मीनल
Sat, 09/03/2011 - 22:23
नवीन
अॅनिमेटेड बाप्पा मस्त आहे.
- Log in or register to post comments
क
कौशी
Sun, 09/04/2011 - 20:42
नवीन
सर्व फोटो छान आणि सजावट
तर खुप मस्त केली आहे.
आणि येवु द्या....
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sun, 09/04/2011 - 21:01
नवीन
प्रसन्न वाटले
- Log in or register to post comments
ह
हितु
Tue, 09/06/2011 - 10:08
नवीन
मस्त फोतो आहेत.
software :- खूप software आहेत , यादि खलिल प्रमाने
1) NERO Vision (comes with Nero ultimate edition 7 onwards) yaat DVD format pan banavu sakato. direct tv var bagha. with background music.
2) Paint shop pro animator (very easy software) GIF / AVI file maker
3) easy GIF maker (cnet.com)
4) Smart GIF maker
5) Sony Vegas pro studio (pro software)
6) pinnacle a/v studio (pro software)
aajun bharpur softwares aahet, varil software chya link pahije astil tar kalavane
tip:- mazya marathi la hasu naye ! koop varshyani lihit aahe.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Tue, 09/06/2011 - 16:38
नवीन
थांकु बरं का मित्रा... :)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 09/06/2011 - 16:40
नवीन
दुर्वांचा हार मस्तच!
किती वर्षं झाली दुर्वा बघूनही!
- Log in or register to post comments