Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

पराठे वाला कट्टा

५
५० फक्त
Tue, 08/30/2011 - 05:40

  • Log in or register to post comments
  • 33390 views


वाचनखूण लावा
| 33390 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 08/31/2011 - 08:38 नवीन
वरती रेवतीताईंनी जो प्रतिसाद दीलाय,तो मला मजेशीर वाटला,म्हणून मी ही थोडी गंमत केली,,,त्या गमतीचे गमक त्यांच्या प्रतिसादातला माझा गमतीदारपणे केलेला उल्लेख एवढेच आहे,त्याला अनुसरून मी ही प्रतिसाद दिला...या गमतीजमतीत ''समाजाचं देणं''वगैरे गंभीर विषय कुठे बसतो बुवा? आणी दक्षिणेची नाही बघितलं तरी प्रत्येकालाच पडलेली असते ;-) (नाही का? )... आणी लोक देतात त्या खिचडीवर आंम्ही समाधानी आहोतच्,,,फक्त कधी ती असते साबुदाण्याची, तर कधी असते साधी...असो,काही गैरसमज झाला असल्यास सादर क्षमस्व.......... :-)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 08/31/2011 - 09:07 नवीन
पर्यूषण पर्वाचा लईच परिणाम झालेला दिसतोय सगळ्यांवर ... असो... ओ परागबुवा, हुर हुर गेली काय हरि मिर्च पराठ्याबरोबर.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sun, 09/11/2011 - 10:58 नवीन
परागबूवा... आम्ही हलका प्रतिसाद दिला होता... तुम्ही उगाचच जड घेतलात. मस्करी करत होतो राव :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 09/11/2011 - 19:37 नवीन
@- तुम्ही उगाचच जड घेतलात. मस्करी करत होतो राव ...ब्वार...ब्वार... ठीक हाय... प्रतिसाद हलका , पण शब्द वाटले जड, तुमची असल ओवी, आमी बगू ह्रायलो... तमाशाचा फड ;-) ... ह्यो परतीसाद मातूर हलकाच घ्या हो... :-) :-)
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 08/30/2011 - 17:34 नवीन
फोटो एकदम भारी. आणि लस्सीचा फोटो तर एकदमच दिलखुश आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Tue, 08/30/2011 - 19:29 नवीन
आम्ही आजकाल असे धागे वाचत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 08/30/2011 - 19:43 नवीन
भारी रे!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/30/2011 - 20:44 नवीन
फोटूखाली नावं देत जा रे कोण कोण आहे, जरा बरं पडतं समजायला! :) -रंगा
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/30/2011 - 20:53 नवीन
झ का स! मुख्य आणि पुरवणी वृत्तांत वाचून मजा आली. कट्टे असेच रंगतात आणि रंगोत. :) बादवे, हे शाजीज कुठे आहे आणि कसले च्यालेंज वगैरेचे तपशील गुलदस्त्यात का बरे?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 08/30/2011 - 21:43 नवीन
''नमस्कार बिका, लक्ष्मि रोडचं रास्तापेठेकडचं टोक आहे शाजी पराठा म्हणजे. नाहीतर लक्ष्मी रोडच्या समांतर रोडने गणेश पेठच्या गुरुद्वाराच्या बोळातुन पुढे आल्यावर उजव्या बाजुला समोरच आहे. ०२०२४४७७८१०.'' दरबार बँडच्या रांगेत. शाजि पराठाचे च्यालेंज टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७ कोणत्याही एका प्रकारचे चार पराठे ६० मिनिटात एकाच व्यक्तीने खाणे बक्षिस - चार पराठ्यांचे बिल देणेची गरज नाही, तुम्ही डिक्लेअर केलेल्या ठिकाणापासुन शाजीपर्यंत येण्याजाण्याचा खर्च र. २०० पर्यंत रोख, आणि त्या तारखेपासुन पुढचे एक वर्षभर तुमच्या हजेरीत, तुम्ही + कुणिही केलेल्या खादाडीच्या बिलावर १० % सुट. + तुमचा फोटो हाटेलात लावला जातो , सध्या तिथं ४-५ फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/30/2011 - 21:52 नवीन
शाजीचं च्यालेंज भारी है की!! (घ्यावं की काय च्यालेंज? सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल! ;) ) -(प्राठेप्रेमी) रंगा
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 08/31/2011 - 05:29 नवीन
सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल.
आत्मशुन्य, ऐकलं का रे? च्यायलेंज घेण्यासाठी सकाळपासून उपाशी राहायची गरज नाही. नळ स्टॉपवरुन शाजी पराठयाला चालत ये... :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 08/30/2011 - 22:10 नवीन
घ्यायला हवं च्यालेंज......जीभ आणी हात वळवळायला लागलेत... :D (च्यालेंज लाऊन ६ प्लेट पोहे + १ प्लेट समोसा + १ प्लेट वडा सांबार + ४ चहा रिचवलेला) प्रभो
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 08/30/2011 - 22:07 नवीन
बा**ला! आपण या चॅलेंजला घेतलं. कधी जाऊयात? चला बरोबर. ट्राय नक्की मारणार. फोटो बरोबरच घेऊन येतो. लै आवडलं च्यालेंज!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Wed, 08/31/2011 - 06:08 नवीन
बिका.. घेतलं .. काउंट मी इन.. च्यायला सातारी गडी मी अन् असं च्यालेंज बघितल्यावर माघार घेणार व्हय. जाउनच येउ एकदा..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/31/2011 - 10:28 नवीन
डन डना डन! एवढी गणपतीची धांदल उरकून जाऊ दे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 08/31/2011 - 10:37 नवीन
च्यायला, घेतलं मी पण हे चॅलेंज. बिका, तुम्ही जाताना मला पण घेऊन जावा, ४ पराठे म्हणजे काय लै मोठ्ठी चीज आहे काय ? डन !!! - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 08/31/2011 - 10:44 नवीन
एक तास हा वेळ पाहता जास्त वाटत नाही. पंधरा मिनिटात खायचे म्हटले असते तर अवघड वाटले असते. आधी दोन आणि अर्धा तास थांबून दोन असे खाणे नुसता विचार करता तितके अवघड वाटत नाही. तरीही त्यांनी ज्याअर्थी चॅलेंज ठेवलाय त्याअर्थी ते पुष्कळ कठीण असणारच याची खात्री बाळगावी. उदा. चार पारले जी बिस्किटे किंवा चार मारी बिस्किटे एका मिनिटात खाऊन दाखवणे हा तसा सोपा वाटणारा चॅलेंज अजूनपर्यंततरी कोणी जिंकताना मी पाहिलेलं नाही. अट इतकीच की बिस्किटे दुधात बुडवून किंवा ओली करुन खायची नाहीत / सोबत पाणी प्यायचे नाही. बाकी एकामागून एक खा किंवा एकावेळी चारी तोंडात कोंबा.. नाही जमले अद्याप.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 08/31/2011 - 10:53 नवीन
गवि, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. पण जनरली असे पाहण्यात आहे की असे चँलेंज ज्या ठिकाणी असते तिथला जनरल कंश्टंबर हा 'डाएट कॉन्शस किंवा चरबी मोजणार्‍यातला' असतो, मोजुनमापुन आणि 'चवी'साठी खाणारे लोक येतात अशा ठिकाणी. इरेला पेटुन खाणारेही असतातच की ... लेट्स सी ह्या पराठ्याचे कसे होते आहे ? एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ? चैतन्यचे ३ पराठे बर्‍याचदा खाल्ले आहेत, अर्थात ४ ते ७ ह्या वेळेत पराठे खाण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ असेल. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sun, 09/11/2011 - 16:35 नवीन
एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ? फारच थोडा फरक आहे. मग आव्हान स्विकारले आहेस ना? कधी जाणार आहेस हे सांग. बिका येणारच. मी, धम्या, परा, सोत्री आणि श्रामो इत्यादी तुला प्रोत्साहन द्यायला येउ (आणि नंतर कट्टा करू. जिंकलास तर खुशीत आणि हारलास तर गम में;) ;-) :wink:)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 10:48 नवीन
दोन वडापाव (संपुर्ण) आणि १ कटिंग च्या (संपुर्ण) बसल्या बैठकीला संपवता यायला लागला वाटतं!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 08/31/2011 - 10:55 नवीन
पुढच्या वेळी येताना इनोचे पाकिट घेऊन येतो बरं का धमालबुवा. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 08/31/2011 - 10:57 नवीन
फ्रेंच फ्राइज च्या ऐवजी पराठे खाताना आणि बरोबर जोडीला सोलकढी किंवा ताक वैग्रे घेउन डान्या गफ्फा कुठल्या हाणणार पण ? बहूदा मावळ, नर्मदा, अणूउर्जा प्रकल्प असे विषय घेतले जातील.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 11:03 नवीन
विधायक, परिवर्तनवादी, राजकीय, क्रांतिकारक (मला कळतंय, हे चुकतंय, पण असुद्या, क्रांती वगैरे आलं की कसं बोलण्याला वजन येतं. ;) ) वगैरे कोणतेही विषय यायचे नाहीत. बहुतेक पराठे आणि लस्सीमुळं 'माझं पहिलं प्रेम, माझं काय चुकलं? , तीनं असं करणं बरोबर आहे का? ' वगैरे हळवे विषय शून्यप्रहरात चर्चेला येतील .
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 11:04 नवीन
आम्हाला कशाला इनो? आमुचे कट्टे उदंड होतसे! आणि दिलखुलासही. इनोसाठी दुसरी बाजारपेठ शोधा भो!
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 08/31/2011 - 12:32 नवीन
काढून टाकला
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 12:36 नवीन
तुझ्यामुळं प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 08/31/2011 - 12:34 नवीन
तुमी र्‍हावंद्या वो. तुम्हीतर मिपाचे रजनीकांत. उगा शाजिवाल्यांना गाशा गुंडाळावा लागेल. ;) बाकी मिपाकरांचा एकंदर उत्साह पाहाता आता फोटो सोडा शाजिवाल्यांना एक मोठा बोर्ड लावावा लागेलस दिसतय. Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 12:37 नवीन
मग पूनमक्षेत्री जमूया की! टेन्शन इल्ला! झक्कपैकी हैद्राबादी खिमा हाणू, मटण शोरबा आहेच, बाकी दाल-खिचडी, पर्‍यापेश्शल 'करारी भेंडीमसाला' वगैरे रात्री साडेअकरापर्यंत हवं तेवढं मागवा. टेन्शन इल्ला! क्या बोल्ता? :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 08/31/2011 - 12:44 नवीन
मग पूनमक्षेत्री जमूया की!
तो सुदिन लवकरात लवकर उगवावा अशी मनापासुन ईच्छा आहे हो बारामतीकर. मनीच्या बाता: ये पूनमवालोंने धम्या को गोद लिया हय काय?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 08/31/2011 - 12:52 नवीन
इंडेक्स -II ट्रान्सफर करुन घेतलाय. ;)
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 08/30/2011 - 21:55 नवीन
आईला.... मस्त्च आहे हे च्यालेंज... मला नव्ह्त माहित हे असं काही. मग तुमच्या ह्या कट्ट्या मधे कोणी च्यालेंज जिंकले की नाही???
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 08/30/2011 - 22:05 नवीन
''टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७'' आम्हि गेलंतो शनिवारी सांजंला. वर उल्लेखल्याप्रमाणं, आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच, आमच्या त्या दिवशीचा खेळ पाहता ४ पराठे खाणं अवघड जाणार नाही, फक्त एकाच टाइपचे हे थोडं लफडं आहे. असे हि एका टेबलावर ५ जणात १२ पराठे अन ६ नान + २ पतियाला लस्सी संपवल्यात आमी.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 08/31/2011 - 06:11 नवीन
आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच
आम्हाला फाट्यावर मारण्यात आलेले दिसत आहे..... तरीही मंडळ तिथे उपस्थिती द्यायला तयार राहील हे जाता जाता नमुद करतो....
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 08/31/2011 - 06:52 नवीन
अबे, हाटेल पाहिलंस ना ते, मंडळ घेउन आस तर जागा पुरेल का, त्या दिवशी बिचारा सुडच लोकलमध्ये बसल्यासारखा चवथ्या सीट्वर बसला होता आणि किसन, ते वडापचे ड्रायव्हर बसतात ना अर्धी क्ष्क्ष्क्ष्क्ष बाहेर काढुन तसा. असो, आपला नामोल्लेख न केल्याबद्दाल सॉरी. वर अपर्णातै ना सल्ला दिलेला आहेच, त्या असतात सिंगापुरात त्यांनी मनावर घेतलं तर काय होईल याचा विचार करा. सध्या बरेच जण तयार होत आहेत च्यालेंजसाठी गणपतीझाल्यावर एकदा सगळ्यांनी तिथं जाउ. दहाजण च्यालेंज जिंकले तर तिथले पुढचे एक वर्षाचे कट्टे फुकट पडतील आपल्याला.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 08/31/2011 - 12:25 नवीन
बाकी संयोजक वल्ली, गणेशा असल्याने इच्छूकांनी तेंचेकडे संपर्क करणे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/31/2011 - 05:30 नवीन
जोरदार झालेला दिसतोय कट्टा. च्यालेंज लै भारी आहे, एकदा प्रयत्न करावा म्हणतो :)
  • Log in or register to post comments
प
प्रास Wed, 08/31/2011 - 11:48 नवीन
हम भी है जोशमें...... :-)
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Fri, 09/09/2011 - 21:05 नवीन
जर का चॅलेंज पूर्ण झालं नाही तर काय?? वरील सर्व रथी महारथी गारद होतील अशी दाट शक्यता वाटत असल्याने हा प्रश्नप्रपंच..
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 09/14/2011 - 17:14 नवीन
च्यालेंज जीत्ल्याबद्दल वाकडे रावांच "काच्क्कन" अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 38 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 44 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा