Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

लडाख

त
तिमा
Sat, 08/13/2011 - 16:48
गेल्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो. परत आलो आणि दोनच दिवसांनी तिथे ढगफुटी झाली. थोडक्यात वाचलो. तेंव्हा घेतलेले हे फोटो. १. कारगिलकडून येणारा रस्ता. २. चमकणारा पर्वत. ३. सिंधु घाट. ४. शांतीस्तूप वरुन. ५. तिथूनच. ६. पँगाँग लेक. ७. सँड ड्युनस, हुंडर. ८. हुंडरचे वाळवंट. ९. कवटी डोंगर. १०परतीच्या प्रवासात. समीक्षा व्हावी ही विनंति.

  • Log in or register to post comments
  • 9954 views


वाचनखूण लावा
| 9954 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
इ
इरसाल Sat, 08/13/2011 - 16:56 नवीन
तुम्ही काढलेले फोटो अति उत्तम. हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले. म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/14/2011 - 09:18 नवीन
हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले. म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/13/2011 - 16:59 नवीन
मस्त शॉट!!! अप्रतिम लँड स्केप फोटोग्राफि.
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Sat, 08/13/2011 - 17:18 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
प्रास Sat, 08/13/2011 - 19:01 नवीन
मस्त फोटो! अप्रतिम लँडस्केप!! कवटी डोंगर तर भन्नाट!!! :-)
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sat, 08/13/2011 - 19:55 नवीन
आवडले फोटो , छानच आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 08/14/2011 - 07:43 नवीन
निव्वळ अप्रतिम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/14/2011 - 09:17 नवीन
कवटी डोंगर आवडला. बाकी, फोटोही झकास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sun, 08/14/2011 - 16:27 नवीन
खुप छान आहेत फोटो. थोडीशी माहीती लिहायची होती असं वाटुन गेलं.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sun, 08/14/2011 - 18:57 नवीन
फॅंटॅस्टिक फोटो !
थोडीशी माहीती लिहायची होती असं वाटुन गेलं.
अगदी हेच म्हणायला इथे आलो होतो
  • Log in or register to post comments
ज
जाई. Sun, 08/14/2011 - 20:09 नवीन
लडाखची सुंदर चित्रमय सफर फोटो सुरेख आलेत
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sun, 08/14/2011 - 20:27 नवीन
.
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 08/15/2011 - 06:38 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माहिती लिहिली नाही कारण ती आजकाल सहज उपलब्ध असते. बर्फाचे फोटो दिले नाहीत कारण ते अनेक ठिकाणी बघायला मिळतात. हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 08/17/2011 - 11:47 नवीन
हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो. साहेब त्याबद्दल काहीच वाद नाही. पण तुमचा नाव कसनुसं वाटत. राग मानू नये.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 08/15/2011 - 07:01 नवीन
फटु दिसना:(
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/15/2011 - 08:41 नवीन
सुंदर फोटो... :) एकदा तरी इथे जाउन यायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 08/15/2011 - 17:54 नवीन
केवळ अप्रतीम... नेत्र सुखद
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 08/15/2011 - 19:16 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 08/15/2011 - 19:26 नवीन
अतिशय म्हणजे अतिशयच सुंदर फोटोज... जायला नक्कीच आवडेल.. अवांतर : आमचा लेह-लद्दाखचा ट्रेक बारगळल्याचं प्रचंड दु:ख होतंय राव हे फोटोज पाहून...
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 08/15/2011 - 22:01 नवीन
खूप आवडले!!
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Tue, 08/16/2011 - 03:03 नवीन
आवडली छायाचित्रे ... छायाचित्रांच्या अधे मधे खुसखुशित प्रवासवर्णन असते तर अजुन बहार आली असती. मला काही सुचना कराव्याश्या वाटतात... पहा पटल्या तर... १ - पर्फेक्टली एक्स्पोज्ड.. त्या ट्रकला रस्त्याच्या सुरुवातीला पकडले असते तर माझ्या मते फ्रेम मधे येतोय असे वाटले असते.. २. क्षितीजसमांतर नाहिये... मुद्दाम तसाच घेतलाय का? ३. घाटावर काही विषय असते तर अजून छान वाटला असता.. घाट बराच ओकाबोका वाटतोय... ढगांचे नाट्य छान पकडलेय.. ४. ते स्तूप आले असते तर... ढग सूंदर.. डोंगर तितकासा बरा वाटत नाहिये फ्रेम मधे... ५. ऊन सावलीचा छान खेळ.. खालचा उजवीकडचा डोंगर फ्रेममधे नको हवा होता. तो नाहिये अशी कल्पना करून पहा.. अजुन छान भासेल.. ६. पँगाँग लेक- फ्रेमिंग मस्त.. ऑटो-बॅलन्स चा थोडा घोळ वाटतोय.. डोंगर निळे आलेत. बर्फावरती फोकस करून एक्स्पोजर मीटर केले होते का? ७. सॅड ड्यूनस छान ... खालच्या वायर्स .. वरची गाडी/माणसे नसती तर... ८. वाळवंट छान.. माणसांच्या प्रतिमा मस्त घेतल्यात.. ओवरएक्स्पोज्ड डोंगर वगळता मस्त फ्रेम. ९. कवटी डोंगर मस्त आलाय .. फ्रेमच्या तळाचा दगड्मातीचा भाग वगळला असता तर उत्तमच.. १०. मला सर्वात आवडलेली फ्रेम... बघणार्‍याची नजर बरोब्बर हिमाच्छादीत शिखरांकडे जातेय... एक मनुष्याकृती असती त्या पर्वतांकडे पाहणारी तर दुग्धशर्करा योग... माफ करा... तुमच्या प्रत्येक छायाचित्रांत मी काही ना काही तरी सुचवलेय... मी ही एक हौशी छायाचित्रकार असल्याने राहावले नाही.. माझ्या मते तुम्ही क्लिक करायच्या आधी पूर्ण फ्रेम कॅमेर्‍याच्या चौकटीतून नीट पाहीलीत तर खूप सुरेख चित्रांची मालिका मिळेल ... पुढच्या सफरीसाठी आणि क्लिक्लिकाटासाठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 08/19/2011 - 12:31 नवीन
आपल्या समीक्षेबद्दल धन्यवाद. मी एक साधा फोटो काढणारा प्रवासी आहे. माझा कॅमेराही साधाच आहे. एसएलआर नसल्यामुळे जे फ्रेममधे दिसतं तेच फोटोत येईल याची शाश्वती नाही. तरी तुम्ही दाखवलेल्या चुका १००% पटल्या. त्या सुधारण्याचा प्रयत्न करीन. --- तिरशिंग
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Fri, 08/19/2011 - 14:57 नवीन
कॅमेरा साधा असला तरी रिझल्ट्स छान आहे ... कोणता आहे सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/16/2011 - 04:27 नवीन
जबरदस्त!!! काय वर्णन करावं?? सुपर्ब!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 08/16/2011 - 06:42 नवीन
अतिशय सुंदर!!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 08/16/2011 - 11:48 नवीन
अप्रतिम फोटो.. मस्त वाटले फोटो पाउन.. थोडे शब्द (तुमचा प्रवास) असता तर जास्त छान वाटले असते
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 08/16/2011 - 12:10 नवीन
येकदम ज ब र्‍या द स्त ! फटू खूप आवडाले. कवटी डोंगराचा फटु तर लै भारी. ह्या विषयी अधिक माहिती देता येईल काय ?
  • Log in or register to post comments
श
शाहिर Tue, 08/16/2011 - 16:56 नवीन
प्रवास वर्णन असेल तर उत्तम अवांतर : एक मिपा कट्टा लडाख ल करु या का
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 08/17/2011 - 11:56 नवीन
फोटो छानच आहेत, तुम्ही जेव्हा तेथे गेलात तेव्हा तुम्हाला काय वाटले, काही वेगळे अनुभव आले का? कारगिल कडून येणारा रस्त्यावर असताना नक्कीच काही वेगळी भावना मनात आली असेल, त्या वाटेने जाताना भारतीय जवानांचा कॉनवॉय दिसला का? त्यांना सॅल्युट करावासा वाटला का? असे काही अनुभव शेअर केले असते तर फोटोंचा आणखी आनंद मिळाला असता... स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 08/18/2011 - 10:19 नवीन
आवडले. लडाखचे माहीतीपूर्ण प्रवास लेखन सध्या इथे वाचत आहे.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 08/18/2011 - 10:50 नवीन
सगळेच फोटो आवडले.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 08/18/2011 - 10:54 नवीन
अ प्र ति म!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 08/18/2011 - 11:30 नवीन
मस्त फटु. खूपच छान.!
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका गुरुवार, 08/18/2011 - 13:55 नवीन
सुरेख !!!
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी गुरुवार, 08/18/2011 - 16:02 नवीन
लडाखची सफर घडवल्याबद्दल धन्यवाद अजुनही फोटो असतील तर शेअर करा ना.
  • Log in or register to post comments
द
दीप्स Tue, 08/23/2011 - 13:16 नवीन
छान आहेत फोटो !! आवडले, लडाखची सफर घडल्या सारखे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 26 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा