Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

न्युयॉर्क स्ट्रीट फोटोग्राफी

अ
अभिजीत राजवाडे
Fri, 08/12/2011 - 00:05

  • Log in or register to post comments
  • 7178 views


वाचनखूण लावा
| 7178 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/12/2011 - 05:40 नवीन
हाय.... :-p कळा या लागल्या जीवा :tongue: -- शेवटचे २-फोटू बगून अशी अवस्था झाल्याली हाये...:wink:
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 08/12/2011 - 19:21 नवीन
शेवटच्या दोन फोटोंसारखे बरेच श्टीट फोटो आमच्याकडे आहेत. टाकू का इकडे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 08/12/2011 - 19:43 नवीन
तिकडे टाका...आमच्या ख.वहीत पण चालेल...:smile: तेवढाच एकल्या जीवाला आधार....:wink:
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 08/12/2011 - 05:43 नवीन
छान, आता तुम्ही सुद्धा ? (स्पा यांच्या कल्पनेवरून :)) Image removed.
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/12/2011 - 08:23 नवीन
पाडलेल्या जिलब्या इथे नसून तिकडे आहेत - http://misalpav.com/node/18739
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Fri, 08/12/2011 - 05:51 नवीन
अभिजीत, आपण फोटो चांगले काढता यात शंका नाही. पण एक सल्ला आहे - आ्पल्या संग्रहातील एकदम हटके असेच फोटो टाकत जा..... अर्थात हा एक सल्लाच आहे हे कृपया लक्षात घेणे.....
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 08/12/2011 - 06:11 नवीन
जकु यांच्याशी सहमत. ३रा फोटो सोडला तर बाकिचे एवढे खास वाटत नाहियेत. तुमच्याकडे जेवढे हटके फोटो आहेत ते सगळे येवुद्यात.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 08/12/2011 - 06:02 नवीन
काहीशे अर्धवट वाटत आहेत
  • Log in or register to post comments
श
शाहिर Fri, 08/12/2011 - 07:01 नवीन
शेवटचा छान आहे हो .. टाका अजुन असलेच कलात्मक फोटो
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 08/12/2011 - 08:21 नवीन
छान फोटोज . मला ४था खूप आवडला..त्यातील क्षण छान पकडला आहे. १ ला आणि शेवटचा ही आवडला. येऊ द्यात अजून असेच फोटोज.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 08/12/2011 - 09:44 नवीन
फोटो दिसले नाहित
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 08/13/2011 - 03:40 नवीन
नशीब चांगल आहे तुमचं, आताच्या काळात असे फोटो बघुन उगा चित्त विचलीत व्हायला नको,
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 08/12/2011 - 11:48 नवीन
माझ्याकडे कलात्मद्रूश्टी नाही हे मान्य करूनही हे नमूद करावेसे वाटते की वरील फोटोमधे इंप्रेसिव असे काहीही मला आढळले नाही :( सदरील द्रूश्ये पूणे मूंबैतही दीसतात धाग्याच्या टायटल प्रमाणे त्यात न्यूयार्कचा विषेश टच अजिबात जाणवत नाही.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/12/2011 - 16:28 नवीन
पहिला,कॄष्णधवल आणि शेवटचा फोटो आवडला... शेवटच्या फोटोमधील ललनेचे उचंबळुन येणारे उरोज पाहुन तिला फार उकडत असावे असे वाटले ! ;) उगाच टायटॅनिक मधली केट डोळ्या समोरुन तरळुन गेली. ;) फोटोतला वॉटरमार्क मात्र मला कधीच आवडत नाही हे सांगावेसे वाटते... बाकी लगे रहो... ;)
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/12/2011 - 16:49 नवीन
तुला आवडलेल्या फोटोवर वॉटर्मार्क दिसत नाय्ये.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/12/2011 - 16:55 नवीन
तुला आवडलेल्या फोटोवर वॉटर्मार्क दिसत नाय्ये. खी खी खी... ;) अंमळ चुकलेच माझे ! ;) (सौंदर्य भोक्ता) ;)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 08/12/2011 - 17:02 नवीन
२,३,४,६ आवडले.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 08/12/2011 - 17:40 नवीन
पहिल्या आणि शेवटल्या फोटोमधल्या चित्रकाराची कलात्मकता कळली. आणि शेवटच्या फोटो पेक्षा फोटोतली ललना आणि तीचा लाल टी शर्ट फार आवडला :D - (खोल गळ्याचे टी शर्ट आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 08/12/2011 - 17:49 नवीन
Image removed. न्यूयॉर्क मधे फिरत असताना काढला आहे, एका पार्कचा. --तिरशिंगराव
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/13/2011 - 04:56 नवीन
.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 08/12/2011 - 18:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/12/2011 - 18:42 नवीन
तुमच्याकडे सौंदर्यदृष्टीही आहे, कॅमेर्‍याचे तंत्रही चांगले आहे. चित्रांत उत्तम कलाकृती असण्याची बीजे आहेतच. पहिल्या आणि शेवटच्या चित्रांत "चित्रीकरणाचे चित्रीकरण" हा तत्त्वज्ञानातला धागा आहे. पण "आहाहा" नाही. दुसर्‍या चित्रात रंगसंगती टिपण्यात कमाल झालेली आहे. पण त्याच्या "केवलकाव्यात" मी गोवलो जात नाही आहे. चकचकीत स्टीलच्या बादलीत कागदाचे भेंडोळे... बारचे वातावरण उत्तम आहे, पण कथा नाही. कृष्णधवल काचेतले प्रतिबिंब : छान! पुढच्या फोटोत टेक्स्टिंग करणारी मुलगी आणि उभ्या मुलीचे उभारलेले वक्ष... कथा सांगायची शक्यता आहे, पण विसंवादी तपशिलांची रेलचेल आहे... - - - वर म्हणतात त्याला मी दुजोरा देतो : तुमच्या संग्रहातले "हटके" वाटते असे एखाद-एखादेच चित्र देत राहावे.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 08/12/2011 - 19:48 नवीन
दुसरा, तीसरा आणि चवथा फोटो म्हणजे दृष्यस्वरूपातील, कविता आहेत.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 08/12/2011 - 20:39 नवीन
:) मस्त फोटो आहेत !!!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/13/2011 - 00:13 नवीन
सर्व प्रतिक्रिया विचारात घेतल्या आहे अन त्या प्रमाणे मी माझ्या पुढच्या प्रकाशचित्रांमधे बदल करेन. खुप खुप आभार!!!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 08/13/2011 - 03:40 नवीन
तुम्ही सगळे दोन वर्षापुर्वीचे फोटो का टाकता ओ ? फोटो इथं टाकुन हार्ड डिस्क रिकामी करताय का काय ?
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/13/2011 - 04:55 नवीन
मला पोहे दिसत नाही, मज 'तरी' दिसत नाही पावासोबत मिसळ हि, मला बरी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 08/13/2011 - 08:00 नवीन
कदाचित मला फारसं कळत नसेल.... पण या फोटोंमध्ये "न्यूयॉर्क" असं काय आहे? (तुम्ही हे न्यूयॉर्कमध्ये काढले असावेत हे मान्य पण) त्यांत न्यूयॉर्क असा विषय देण्यासारखं काय आहे? त्यापेक्षा मला तिरशिंगरावांचा माशामधल्या पोकळीचा फोटो जास्त प्रस्तुत वाटतो!!!!! अभिजितराव, हे फोटो तरी विषयाला फसले असं मला वाटतं... पुढल्या फोटोंसाठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा