Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

टी शर्ट

ब
बहुगुणी
गुरुवार, 07/28/2011 - 00:15
.. ..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6415 views

💬 प्रतिसाद
प
पंगा गुरुवार, 07/28/2011 - 00:29 नवीन
...हे असले टीशर्ट घालून कोण हिंडेल असे वाटते? (त्याकरिता पैसे दिल्याखेरीज?)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/28/2011 - 00:39 नवीन
पोस्टर्स आणि टी-शर्ट्स यांच्यात एक साधर्म्य वाटतं. दोन्हीत कमीतकमी अक्षरं आणि जास्तीतजास्त चित्रं (रेखाचित्रे, ग्राफ्स, प्लॉट्स, मॅप्स, फिगर्स) असाव्यात. निबंध लिहीलेले पोस्टर्स आणि टी-शर्ट्स अनाकर्षक वाटतात.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/28/2011 - 00:47 नवीन
छान - पण थोडे मिताक्षर हवे, असे वाटते. भ्रष्ट पुढारी फसवतात : ते बदलणे अशक्य! --- आपण मेंढरे फसतो : आपण बदलणे शक्य!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/28/2011 - 02:38 नवीन
मिताक्षरी हवे हे बरोबर पण बहुगुणी यांनी सामान्यांना जी क्लिन चीट दिली नाही ती इथे मिळते असे वाटते. पण तरीही ही मिताक्षरी आवडली.
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 07/28/2011 - 03:10 नवीन
आवडली. त्यात थोडा अजून बदल करून अशी असेल तर मी घालू शकेन. आम्हीच मूर्ख मेंढरे या पूढार्‍यांना निवडून देतो --- नाहीच ते बदलणार पण आम्ही?
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 07/28/2011 - 04:21 नवीन
टी शर्टवर मजकूर अंमळ जास्त आहे. अनोळखी व्यक्ती एकतर आपल्यासमोर आपले वाचन होईपर्यंत थांबण्याची शक्यता कमी आणि दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!;)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 07/28/2011 - 11:18 नवीन
आम्ही बायांना हा टी शर्ट विकणार नाहीच्च मुळी ..............फकस्त बाप्यानसाटी
  • Log in or register to post comments
व
विवेक मोडक गुरुवार, 07/28/2011 - 12:43 नवीन
>दुसरे म्हणजे कोणत्याही बाईकडे (तिने हा कपडा घातल्यास) असे पहात रहायचे म्हणजे पंचाईत!Wink का? त्यात इतकं अवघड काय आहे??
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/28/2011 - 12:48 नवीन
का? त्यात इतकं अवघड काय आहे??
एखाद्या बाईनी टी -शर्ट घातलेला नसेल (म्हणजे वर चित्रत दाखवलेला आहे तसा ) तरी आम्ही डोळे भरुन बघतोच. त्यात आमच्या राजशेखर धम्याची नजर म्हणजे तर.... हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
श
शाहरुख गुरुवार, 07/28/2011 - 20:57 नवीन
उलट मजकूरवाला टी-शर्ट असेल तर पहात रहायचे सोपे झाले..होय पोरांनो ??
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/28/2011 - 21:13 नवीन
टी शर्टवर मजकूर असल्याने 'काय बघतोस रे?' असं म्हणायला जागा नाही! अगदी मन लावून वाचन करा! ;) -(वाचनप्रेमी) रंगा
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/28/2011 - 21:26 नवीन
तुमची पण समाधी घेऊ काय बांधायला? नाही म्हणजे जरा जास्तच हिंमत दाखवताय म्हणून म्हणलं! अवांतर : वाचनप्रेमीवरून आम्हाला सिलिंगफ्यानप्रेमी आठवलं! ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/28/2011 - 21:37 नवीन
समाधीतूनच बोलतोय! ;) आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय! ;)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 07/29/2011 - 10:03 नवीन
आणि मी मन लावून वाचन करा असं फक्त सांगतोय!
रंगाशेठ म्हणजे 'आधी केले मग सांगितले' ह्या वचनाला जागणारे आहेत असे कोणसे म्हणत होते परवा.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी गुरुवार, 07/28/2011 - 10:38 नवीन
अगदी बरोबर
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/28/2011 - 11:45 नवीन
करा.... कराच असे टीशर्ट तयार...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/29/2011 - 03:44 नवीन
ह्म्म... आम्ही लाचार आहोत आणि लाचारीत जगणे हेच आमचे नशिब आहे. ही लाईन सुद्धा छान वाटेल.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 40 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 52 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 56 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा