Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

फुलेच फुले

ज
जागु
Fri, 07/15/2011 - 07:53
ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्‍यात साठवुन घेतली आहेत. अ‍ॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले. १) गुलाबी अ‍ॅडेनियम २) लाल अ‍ॅडेनियम ३) फिक्का गुलाबी अ‍ॅडेनियम ४) ह्याचे नाव काय ? ५) श्रीलंकन तगर ६) कृष्ण्कमळ ( हा फोटो मी नि.ग. वर टाकला आहे.) ७) लाल कर्दळ ही माहेरची फुले ८) मे फ्लॉवर ९) युफोर्बिया १०) कडू मेहेंदीची फुले ११) एकझोराच का हा ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6184 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Fri, 07/15/2011 - 09:27 नवीन
फुले चित्ररुपात पाहुन ही मन प्रसन्न झाले..प्रत्यक्षातील मजा तर जबरदस्तच असेन.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 07/15/2011 - 09:32 नवीन
कृष्णकमळ मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 07/15/2011 - 09:33 नवीन
जागूतै, सुरेख फोटू. फुलेच फुले पाहून अगदी 'फुल'कित होउन गेलो. अवांतरः हे कृष्णकमळ फक्त पावसाळ्यातच येते का वर्षभर बहर असतो? शिवाय पानांवरून तरी ते ब्रह्मकमळासारखे निवडूंगाच्या जातीतले वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/15/2011 - 10:55 नवीन
गणेशा, गणपा धन्यवाद. वल्ली कृष्णकमळाची वेल असते. ग्रिष्मात पानगळ होते त्यानंतर पाने येउन त्याच्या फुलांची सुरुवात होते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 07/15/2011 - 12:04 नवीन
पण युफोरबीया म्हणजे एकदम डिफरंट वाटलं...
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Fri, 07/15/2011 - 12:41 नवीन
सुरेख फोटू, कृष्ण्कमळ अपलोड केलत तसच ब्रम्हकमळ अपलोड करा
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 07/17/2011 - 13:18 नवीन
सर्वच फुले सुरेख..!!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 57 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा