Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )

म
मदनबाण
Sun, 07/03/2011 - 07:30

Book traversal links for काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )

  • ‹ काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )
  • Up
टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही. कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) मदनबाण.....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6852 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद Sun, 07/03/2011 - 08:26 नवीन
>> टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही. हे मस्तच आहे. हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 07/03/2011 - 08:30 नवीन
हे लेक कोठे आहे, कसे जायचे याचे मार्गदर्शन केले तर इतरही हौशी तयार होतील. हा लेक तमिळनाडु राज्यात आहे.कोडाई वरुन या लेक साठी जाता येते.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 07/03/2011 - 12:54 नवीन
आयला भारतात हाय होय, जाम भारी कि मग मला वाटलं की कुठं बाहेरच्या देशात का देशाच्या बाहेर आहे हे, जाउ दे तो प्रांतवाद गेला बाजुला, फोटो लई भारी आहेत आणि पाण्याची निळाई तरी लई भारी आलिय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 07/03/2011 - 17:29 नवीन
जाउन कधी येऊ माहित नाही,पण तुंम्ही आज नेउन आणलत....धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मीनल Sun, 07/03/2011 - 18:33 नवीन
मला तिसरा फोटो सर्वात आवडला.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 07/03/2011 - 19:54 नवीन
मस्त. थंडगार वाटले डोळ्यांना पाण्याचे रंग बघून...
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 07/03/2011 - 20:08 नवीन
अरे लेका, हे लेक कोठे आहे ते सांग की! हौसे हौसेने काढलेले फोटू आवडले. आजकाल बरेच भ्रमण सुरु आहे काय?;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 07/03/2011 - 20:09 नवीन
तमिळनाडू राज्यात लेक असल्याचे नंतर वाचले.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/04/2011 - 08:06 नवीन
मस्तच रे मबा. यावरुन "जो जीता वोही सिकंदर" या लेजंडरी सिनेमातली एकच घोडचूक आठवली. सिनेमाची सुरुवातच "डेहराडून" शब्दाने होते. मग गावाची ओळख, तिथे अनेक कॉलेजेस कशी आहेत वगैरे.. नंतर सायकल रेसच्या प्रॅक्टिसच्या वेळी मधेच "पायकारा रोड" पाटी दिसते. नंतर कधीतरी नॉर्थसदृश "बारामुल्ला घाट" असाही उल्लेख येतो. प्रत्यक्ष रेसच्या वेळी धावते समालोचन करणारा अंजन श्रीवास्तव असेही म्हणतो की "अब ये साईकलस्वार कोडाईकॅनाल की सबसे ऊंची चोटी पर..." वगैरे वगैरे. एकूण सुंदर बनलेल्या सिनेमाच्या ओघात आपण उत्तर आणि दक्षिण यांचा अफलातून संगम केला हे नंतर स्क्रीनिंगमधेही लक्षात येऊ नये हे आश्चर्य.. मुळात सिनेमाचे शूटिंग ऊटी/कोडाईपैकी कुठेतरी झाले आहेसे वाटते. "डेहराडून" आपले उगीच..
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 07/04/2011 - 08:06 नवीन
मस्तच रे मबा. यावरुन "जो जीता वोही सिकंदर" या लेजंडरी सिनेमातली एकच घोडचूक आठवली. सिनेमाची सुरुवातच "डेहराडून" शब्दाने होते. मग गावाची ओळख, तिथे अनेक कॉलेजेस कशी आहेत वगैरे.. नंतर सायकल रेसच्या प्रॅक्टिसच्या वेळी मधेच "पायकारा रोड" पाटी दिसते. नंतर कधीतरी नॉर्थसदृश "बारामुल्ला घाट" असाही उल्लेख येतो. प्रत्यक्ष रेसच्या वेळी धावते समालोचन करणारा अंजन श्रीवास्तव असेही म्हणतो की "अब ये साईकलस्वार कोडाईकॅनाल की सबसे ऊंची चोटी पर..." वगैरे वगैरे. एकूण सुंदर बनलेल्या सिनेमाच्या ओघात आपण उत्तर आणि दक्षिण यांचा अफलातून संगम केला हे नंतर स्क्रीनिंगमधेही लक्षात येऊ नये हे आश्चर्य.. मुळात सिनेमाचे शूटिंग ऊटी/कोडाईपैकी कुठेतरी झाले आहेसे वाटते. "डेहराडून" आपले उगीच..
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 07/04/2011 - 08:21 नवीन
खुप सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sat, 07/09/2011 - 07:26 नवीन
फोटो पाहूनच मन प्रसन्न झाले. जबरी फोटो
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Sat, 07/09/2011 - 10:05 नवीन
फोटो आवडले .
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 47 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा