Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

रावेरी - सीतामंदीर

ग
गंगाधर मुटे
Sun, 07/03/2011 - 06:02

  • Log in or register to post comments
  • 3127 views


वाचनखूण लावा
| 3127 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/03/2011 - 06:38 नवीन
माहितीबद्दल धन्यु.....! कलादालनातील फोटोही मस्त आहेत. प्राचीन मंदिरांचा जिर्णोद्धार वगैरे चांगलं असलं तरी (पुरातत्त्व विभागाला कै घेणं देणं नै याच्याशी सहमत असलो तरी ) जमलेल्या निधीतून शेतकरी संघटना म्हणून शेतात विहीर नसलेल्या शेतकर्‍याला विहीर,मोटर,वगैरे अशी काही मदत केली असती तर....असा एक विचार मनात विनाकारण डोकावला इतकेच. :) बाकी, मुटे साहेब विदर्भ दण्डकारण्यात होता त्यामुळे तिकडे असलेल्या रामायणातील काही स्थळ-प्रसंगाबद्दल काही माहितीपूर्णही लेखन वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे (आपलाच)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/03/2011 - 06:51 नवीन
वापरण्यात आलेला निधी शेतकरी संघटनेचा नव्हता. कारण शेतकरी संघटनेजवळ मुळातच निधी नाहीये, कार्यकर्त्यांच्या सदर्‍याचा खिसा हाच शेतकरी संघटनेचा निधिचा स्त्रोत आहे. (हे पटणे आणि मान्य होणे, कठीण आहे, याची मला जाणिव आहे.) मंदीरासाठी शरद जोशींनी वैयक्तीक निधी दिला. आणि इतरांनीही. ............ प्राचीन मंदिर असणे ही बाब दुय्यम आहे. पहीली परित्यक्ता स्त्री म्हणून याकडे बघीतले तर स्त्रीमुक्तीची सुरुवातच येथून करावी लागते. यथावकाश सविस्तर लिहिनच. :)
  • Log in or register to post comments
य
यकु Sun, 07/03/2011 - 10:39 नवीन
>>>>पहीली परित्यक्ता स्त्री म्हणून याकडे बघीतले तर स्त्रीमुक्तीची सुरुवातच येथून करावी लागते. केवळ विधानाच्या आशयाशी सहमत.. पण सुरुवात करायची म्हणजे नेमकं काय? काय करता येणार आहे यात आता? अवांतरः सीता ही रामाची परित्यक्त पत्नी होती त्यामुळं रामरावांच्या अयोध्येतील मालमत्तेतून... त्यांनी सीताबाईला न दिलेला खर्च वसूल करणेत यावा यास्तव याचिका वगैरे.. ;-)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Sun, 07/03/2011 - 17:05 नवीन
मंदीराच्या गाभार्‍याचे चित्र टाकले आहे. :)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 04/27/2015 - 06:35 नवीन
आज सीतानवमी. भूमिकन्या सितामाईला दंडवत.
  • Log in or register to post comments
प
पॉइंट ब्लँक Mon, 04/27/2015 - 10:29 नवीन
एक विस्मृतीत गेलेल्या जागेची छान माहिती दिलीत. अशीच जागा कोलार जिल्ह्यात आहे - "अवनी". लव कुश ह्यांचा जन्म आणि अश्वमेध यज्ञाची कथा तिथे घडल्याचे सांगण्यात येते.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 04/27/2015 - 16:32 नवीन
फोटो आणि लेख दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा