Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

इगतपुरीचा पाऊस

प
प्रकाश बाळ जोशी
Fri, 07/01/2011 - 16:56

  • Log in or register to post comments
  • 5387 views


वाचनखूण लावा
| 5387 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ज
जयंत कुलकर्णी Fri, 07/01/2011 - 17:09 नवीन
काय बोलू ? रंगाच्या फटकार्‍यात पाण्यातून दिसताना आकाशाचा, जमिनीचा, घराचा रंग.........मस्तच आहे. वार्‍याचा, पावसाचा वेग.....कोणी काढले आहे हे चित्र ? एका ब्रिटीश माणसाने असेच एक चित्र काढले होते ते फार पूर्वी पाहीले होते त्याची आठवण करून दिलीत. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Fri, 07/01/2011 - 17:56 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 07/01/2011 - 21:12 नवीन
मस्तय.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 07/01/2011 - 21:27 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 07/01/2011 - 22:08 नवीन
छानच आहे पेंटींग!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/01/2011 - 22:34 नवीन
मस्तच आहे
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 07/02/2011 - 04:35 नवीन
मस्तच आहे, भावना शब्दात उतरवणंच इतकं अवघड असतं त्या चित्रात उतरवणं तर अजुन अवघड.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 07/02/2011 - 06:20 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 07/02/2011 - 08:20 नवीन
क्लास आहे पेंटिग.. पावसाचा आणी वारयाचा वेग...अप्रतिम.
  • Log in or register to post comments
स
सुधीर मुतालीक Sat, 07/02/2011 - 08:28 नवीन
जुलै च्या पहिल्या आठवड्यात ही ठणठ्णीत कोरड्या असणा-या नाशिक मध्ये चिम्ब भिजल्या गत झाले.
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Sat, 07/02/2011 - 08:37 नवीन
केवळ अप्रतिम
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sat, 07/02/2011 - 09:16 नवीन
श्री. प्रकाश बाळ जोशी, माझं बालपण इगतपुरीत गेलं. त्यामुळे हे छायाचित्र पहातांना फार मजा आली. त्या काळी (साधारणतः १९४७ ते १९५७) या काळाताल्या त्या रौद्र पावसाचे थैमान मी प्रत्यक्ष पाहिले आहे आणि अनुभवले आहे. पंधरा पंधरा दिवस सूर्यदर्शन होत नसे आणि आंबट ओले कपडे घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. रनकोट वापरणे ही श्रीमंती होती आणि छत्रीचा कसाही निभाव लागत नसे. त्या काळी इगतपुरीच्या पंचक्रोशीत ठाकर आदिवासींची वस्ती असायची आणि इरले (पळसाची पाने आणि बांबूचा कामट्याने बनवलेला देशी रेनकोट) अंगावर घेऊन भाताच्या खाचरांत भाताची 'आवणी' (लावणी० करणारे ठाकर मामे आणि माम्या पाहातांना मोठि मौज वाटायची. (ठाकर आदिवसी जमातीत सरसकटपणे पुरुषाला ' मामा ' म्हणतात आणि स्त्रीला ' मामी ') हे चित्र पहातांना त्या सार्‍या आठवणी जाग्या झाल्या. काळाचे काटे उलटे फिरले आणि मी पुन्हा इगतपुरीच्या तीनलकडीत गेलो असं झालं. हा पुनः प्रत्यय आपण दिलात. त्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 07/02/2011 - 14:26 नवीन
ह्म्म्म... खरं सांगायच झाल तर या पेंटींग मधुन मला काही घंटा समजलं नाहीये... तसही पेंटींग बद्धल मी अल्प ज्ञानी आहे...त्तवा माझी प्रतिक्रीया आवडली नसल्यास क्षमस्व... बाकी एक पेंटींग माझ्या खवत डकवल आहे, ते इच्छुकांनी डोकावल्यास त्यांना दिसावे... असो...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/03/2011 - 06:22 नवीन
अजून येऊ द्या......! -दिलीप बिरुट
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 07/03/2011 - 07:02 नवीन
चित्र भरगच्च आहे. वाऱ्याचे, सरींचे आवेगच आवेग आहेत त्यात. तो भरगच्चपणा थोडा कमी असता, आवेग थोडा विरळ असता तर कसे दिसले असते या विचारात पडलो आहे. अवांतर: चित्रातून वादळ प्रतीत होते. इगतपुरीचा पाऊस जोराचा असतो हे खरे, पण तो वादळी असतो का?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 07/03/2011 - 10:40 नवीन
चित्रात काही ठिकाणी सरींच्या पलिकडे असणारा प्रकाश हि दिसतो आहे.(विशेषतः वरील बाजुस डाव्या कोपर्यात). म्हणजे वादळी पाऊस पण आकाशात सूर्य पण आहे असा प्रकार वाटतोय. पुढचे पेंटींग मग कदाचित इंद्रधनुष्याचे असावे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 07/04/2011 - 16:22 नवीन
येथे मला पेंटींग दिसले नाही म्हणुन निराशा झाली. कृपया पिकासावरुन येथे फोटो देता का ? किंवा ganesh.jagtap@zenta.com या आयडी वर मेल करता का हे चित्र
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 17 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 20 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 23 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा