Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

ऑर्किड माझ्या घरी...

प
प्रीति सखि
Wed, 06/29/2011 - 18:36
घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते! एकेका पानाला एकदम खुपसारी फुले येतात.... आता एक क्लोजउप

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4738 views

💬 प्रतिसाद
ज
जातीवंत भटका Wed, 06/29/2011 - 20:59 नवीन
अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/29/2011 - 21:09 नवीन
याची हिस्ट्री थोडी ब्रम्हकमळा सारखी वाटते...फोटो मात्र १ नंबर काढलेत...
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/30/2011 - 01:15 नवीन
मस्त आहेत. या ऑर्कीडचे नाव काय आहे?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 06/30/2011 - 04:31 नवीन
लई भारी फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/30/2011 - 04:38 नवीन
मस्त... :) शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला. :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 06/30/2011 - 07:11 नवीन
तवाच तवाच, आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय). बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. ह्यासाठी काही वेगळी विशेष काळजी घ्यावी लागते काय ?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/30/2011 - 07:16 नवीन
आमची HR असला नक्षी असलेला स्कार्फ घालून फिरायची विचारला तर सांगायची नाही. आता समजले कि तो ऑर्किड नक्षीचा होता तर.(तिला तो आमच्या जुन्या MD ने गिफ्ट केला होता म्हूनशान सांगत नसल अम्बामाय).
=)) =)) =)) _/\_ >>बाकी तुम्ही दिलेले फोटो अतिशय छानच. हेच म्हणतो, छान फोटो ... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/30/2011 - 07:21 नवीन
अरे वा ! पहिल्यांदाच पाहिले :) मस्त अमोल केळकर
  • Log in or register to post comments
प
पिंगू गुरुवार, 06/30/2011 - 07:41 नवीन
वाह वाह मस्तच आहेत ऑर्किडचे फोटो.. पाहून जीव सुखावला.. - पिंगू
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/30/2011 - 08:34 नवीन
जबर्‍याच दिसतायत हो फटू :) लेखाला 'कुन्डी, ऑर्किड आणि मी' असे नाव द्यायचे ना.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/30/2011 - 08:43 नवीन
प्रिती हे फुल पाहताना किति आनंद झाला काय सांगु. खुप छान आहे. फोटोही छान आहेत. मला पण एक पान हवे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 06/30/2011 - 08:53 नवीन
सुरेख फोटो! स्वाती
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 06/30/2011 - 10:14 नवीन
अप्रतिम .. मी पहिल्यांदाच हे फुल बघितले आहे.. आवडले धन्यवाद. एखादे पान द्या पाठवुन जमले तर
  • Log in or register to post comments
ए
एक तारा गुरुवार, 06/30/2011 - 11:02 नवीन
फारच छान. २ वर्षातुन एकदा येणार म्हणजे फारच वाट पाहायला लावतो हा.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 06/30/2011 - 15:48 नवीन
खुप आवडले. आता आर्किड कुंडीत कसे लावावे?त्यात माती बरोबर काय घालावे?तसेच ह्या आर्किडची पाने मिळतील का? ह्याबद्दल सविस्तर लिहा.
  • Log in or register to post comments
प
प्रीति सखि गुरुवार, 06/30/2011 - 18:44 नवीन
धन्यवाद!... रोपटे फुले येवून गेलेली पाने मातीमधे खोवून येते...मातीमधे गाण्डूळ खत घातलेले... :-)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 07/01/2011 - 08:19 नवीन
फटू लै भारी!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 49 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 1 minute ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 5 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 9 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा