Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • संस्कृती..
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न (वाविप्र)
  • गणेशचतुर्थीला शुभारंभ!
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

गोला... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

ज
जागु
Wed, 06/29/2011 - 09:33

  • Log in or register to post comments
  • 6438 views


वाचनखूण लावा
| 6438 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
न
नरेशकुमार Wed, 06/29/2011 - 09:47 नवीन
आनि मग लगेचच मलेरिया, स्वाईन फ्लू हजर.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 06/29/2011 - 09:49 नवीन
छान छायाचित्रे .
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 06/29/2011 - 10:18 नवीन
वा..... तोंडाला पाणी सुटले. :)
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Wed, 06/29/2011 - 11:05 नवीन
क्षणभर अस वाट्ल कि तो लाल लाल गोळ्यामागचा हात माझाच आहे आणि मी आता.......आता........ गोळा उचलेन
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल Wed, 06/29/2011 - 11:05 नवीन
क्षणभर अस वाट्ल कि तो लाल लाल गोळ्यामागचा हात माझाच आहे आणि मी आता.......आता........ गोळा उचलेन
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/29/2011 - 11:11 नवीन
गोलाssss!... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग. गोलाssss!... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग. गोळेवाल्या भय्याची गाडी बाहेर कुठेतरी आलेली होती. हाक ऐकली आणी लगेचच हॉफ प्यँटच्या खिशातलं खुप संभाळून ठेवलेलं एक रुपयाचं नाणं तपासुन पाहिलं. हाताला लागलेलं ते नाणं मुठीत दाबुन धरुन तसाच धावत सुटलो, गोळेवाला निघून जाईल म्हणून. "एक रुपयका गोला देना भय्या, वो कालाखट्टा वाला" शर्टाच्या बाहीने नाकाला आलेला शेंबुड पुसत हातातले एक रुपयाचे नाणे त्या भय्यासमोर धरत मी बोललो.:) एका हाताने मशीनीचा दांडा जोर-जोरात फिरवत दुसरा हात त्याने जिथुन बर्फाचा पांढराशुभ्र चुरा खाली पडतो तिथे पकडला...हातात पडलेला बर्फ एका छोट्याश्या ग्लासात त्याने दाबुन बसवला आणी त्यावर एक काडी खोचली...दोन्ही हातांनी तो ग्लास चोळून नंतर अलगद तो बर्फाचा गोळा बाहेर काढला...गाडीच्या पुढच्या भागात असलेल्या रॅकमधुन त्याने कालाखट्टाची बॉटल त्या गोळ्यावर उपडी केली...आणी तो गोळा माझ्या हातात टेकवला. अतिशय आनंदाने तो बर्फाचा गोळा हातात घेवून मी त्याचा स्वाद घेवु लागलोच होतो तेवढ्यात पाठीमागुन खांद्यावर कुणीतरी हात ठेवला, वळून मागे पाहतोय तो नुकतेच क्रिकेट खेळून आलेले आमचे थोरले बंधुराज आमच्या पाठी उभे होते. "काळ्या, तु जर बर्फाचा गोळा खाल्लास ना तर मी घरी आईला जावून सांगणार" चुघल्या करण्याच्या तयारीत असलेला मोठा भाऊ रागाने मला म्हणाला. "तुला माहीत नाही का? या गोळ्यात किडे असतात ते" त्यानं आपलं तत्वज्ञान पाजळलं. "ह्या, कायपण बोलतो तु दाद्या, ह्याच्यात किडे असतात तर मग मला का दिसत नाहीत?" "गोळ्यावर मीठ टाकला ना मग त्याच्यावर ते किडे वळवळतांना दिसतात, घरी चल दाखवतो तुला" भाऊराया मला घाबरायचा प्रयत्न करत होता आणी मी त्याला दाद देत नव्हतो. मी ऐकत नाहीये हे पाहून माझ्या दंडाला पकडून तो जबरदस्तीने मला घराकडे खेचत नेवु लागला तसा मोठमोठ्याने रडत मी त्याच्या हाताला हिसके देत पळण्याचा प्रयत्न करु लागलो.त्या खेचाखेचीत आणी रडारडीत माझ्या हातातला प्राणप्रिय बर्फाचा गोळा खाली पडला :( मग मात्र मोठ्ठ्याने गळा काढत तिथेच जमिनीवर मी बसकन मांडली. याचा राग म्हणुन पुढचे दहा दिवस त्या दाद्याशी कट्टीच घेतली. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 06/29/2011 - 11:16 नवीन
किसनराव, काय प्रतिसाद आहे मस्त!! :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 06/29/2011 - 12:52 नवीन
किसन किती लहानपण लपलय ह्या गोळ्यामध्ये !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/30/2011 - 04:44 नवीन
आहाहा... :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 33 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 45 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 47 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 49 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 53 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: देवराजश्री
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:08
  • सदस्य: गबाळा
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 06:01
  • सदस्य: सन्केतनिमकर
    नोंदणी: Fri, 08/07/2009 - 05:46
  • सदस्य: सअप
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 23:36
  • सदस्य: Anuja
    नोंदणी: गुरुवार, 08/06/2009 - 19:58
  • «
  • ‹
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781
  • 4782
  • 4783
  • 4784
  • 4785
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा