Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

गो-ग्रिन नर्सरी-युसुफ मेहेर अली सेंटर

ज
जागु
Fri, 06/24/2011 - 20:17

  • Log in or register to post comments
  • 9884 views


वाचनखूण लावा
| 9884 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
अ
अनामिक Fri, 06/24/2011 - 22:54 नवीन
व्वा, छाण आहे नर्सरी! काय छान फोटू आहेत. काही (औषधी) वनस्पतींची फक्तं नावेच माहीत होती, तुमच्यामुळे बघायलाही मिळाली. रुद्रा़क्षाचं झाडही पहिल्यांदाच पाहतोय. अगदी साठवण्यासारखा धागा आहे. ते ३३ नंबर काय आहे नेमकं? आणि खैर म्हणजेच लाजाळूचं झाड आहे का?
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Sat, 06/25/2011 - 07:45 नवीन
अरे वा आतिशय सुन्दर फोटो आणी छान वनस्पती ची माहीती.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Sat, 06/25/2011 - 08:48 नवीन
सुंदर सफर. धन्यवाद. एकदा गेलेच पाहिजे या नर्सरीत आता.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 06/25/2011 - 10:54 नवीन
मी नेहेमी तिथुनच झाड घेते. तुमचे फोटो खूपच छान!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/25/2011 - 11:02 नवीन
जबर्‍याच ! तो मधुमालतीचा फटु झकासच. पण ते ३३ नं. वाले काय आहे ? कोणी जाणकार उजेड पाडेल काय ? काही झाडांचा पसारा बघुन डाण्रावांच्या डोक्यावरच्या केसांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 06/27/2011 - 07:07 नवीन
ती जावित्रि आहे.जायफळाचे फूल.
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sun, 06/26/2011 - 09:50 नवीन
पावसाळा आला अन जागूचा धागा पण आला जागु , झाड-फनुस, गुल - गुलशन-गुलफाम का काफी शौक दिखता है तुम्हें ! सगळी झाडे आवडली पण मला ते बोन्साय चिंचेचे झाड नाही आवडले. मला ते .एखाद्या पक्षाचे पंख कापावे तसे झाडाची मुळे कापून... आपल्या स्वार्थासाठी त्याची वाढ खुंटवून... स्वआनंदासाठी जवळ ठेवण्यासारखे बोन्साय वाढविण्याचे तत्व वाटते. मधुमालती अन अबोली सर्वात छान !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/27/2011 - 06:32 नवीन
जागुतै, सुरेख धागा काढला आहेस. बर्‍याच वनस्पतींची माहिती झाली तुझ्यामुळे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 06/27/2011 - 06:33 नवीन
कोकणातले दिवस आठवले. रुद्राक्ष कच्चे असताना मिठाच्या पाण्यात उकळून छान लागतात.
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 06/27/2011 - 08:32 नवीन
गो-ग्रीन नर्सरीतील अनेक झाडे आणि युसुफ मेहेरअली सेंटरमधील अनेक वस्तू (साबण, मध, खादीच्या वस्तू इ.) वरचेवर विकत घेत असतो.
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 06/27/2011 - 12:44 नवीन
अनामिक मी काल पण गेले होते त्या नर्सरीत काल विचारल मी त्याच नाव पण तिथल्या कामगाराला माहीत नव्हत. आणि दुसर कुणाला विचारायला मला वेळ कमी होता. संदिप, मृत्युंजय, अजया, राजकुमार, वल्ली इरसाल नाही जायफळाच झाड खुप मोठ असत. आणि तो वृक्ष अगदी कुंडीत लावलेला होता. हो वहीदा मला झाडांचा खुप शौक आहे. सुनिल पुढचे धागे युसुफ मेहेरअली सेंटरचे टाकते. इरसाल मी पहीलांदाच पाहील ते रुद्राक्षाच झाड.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 06/27/2011 - 15:34 नवीन
जागुताई, सगळे फोटो क्लास आहेत. बघूनच मन प्रसन्न झालं :) अशी बहरलेली मधुमालतीची वेल खूप दिवसांनी पाहिली, एकदम मस्त! अननसाचं झाड(?) पहिल्यांदा पाहिलं, ते कसं असेल याची खूप उत्सुकता होती.
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी Tue, 06/28/2011 - 10:43 नवीन
९ वा आणि १६ वा फोटु छान! :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/29/2011 - 03:19 नवीन
मधुमालती खत्तरनाक आहे ... होस्टेलमधेच एक झाड आहे, पडल्यापडल्या त्या फुलांच गंध आला की बिशाद मी पुढची (निदान) दहा मिनीटं गादीवरून उठायची!
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Wed, 06/29/2011 - 09:25 नवीन
तुमच्या या छंदाला सलाम, माझी आईपण तुमच्यासारखीच होती.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 06/29/2011 - 09:45 नवीन
आदिती, रुपाली धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/01/2011 - 06:04 नवीन
ओ य जागु ताय वाळा असा दिसतो ते आज पहिल्यांदा पाहिले,खैर पटकन मला लाजाळुचे झाड वाटले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 31 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 43 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 45 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 47 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 51 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा