Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

निसर्गरम्य ताम्हीणी

ज
जातीवंत भटका
Mon, 06/20/2011 - 13:27

  • Log in or register to post comments
  • 8497 views


वाचनखूण लावा
| 8497 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Mon, 06/20/2011 - 13:45 नवीन
जातिवंत भटक्याचे पुन्हा एकदा कलादालनात स्वागत ! फोटो आवडले .. अशीच काही छायाचित्रे जास्त छान आले आहेत. फोटो कमी देण्याचे काही कारण ??
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 06/20/2011 - 19:43 नवीन
अरे पाऊस होता बराच .... त्यामुळे फार वेळ कॅमेरा बाहेर नाही काढता आला.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Wed, 06/22/2011 - 15:09 नवीन
कोरीगड्ला पण असाच अनूभव आला होता म्हणून यापूढे अशा ट्रीपना सोबत छत्री न्यायचीच अस ठरवलं आहे, ज्यामूळे धोधो पावसातसूध्दा कॅमेरा वाचवत फोटो मनसोक्त काढता येतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/20/2011 - 13:52 नवीन
ज ब र्‍या द स्त ! फटू आणि वर्णन दोन्ही अप्रतिम. शेवटच्या फटूतीला काकुंचे हास्य एकदम निर्व्याज का काय म्हणतात ते. *बाटली अजुनही न मिळाल्याने येवढीच प्रतिक्रिया देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी.*
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 06/20/2011 - 13:57 नवीन
मस्त आहेत सगळेच फोटू! अवांतरः काय रे भटक्या? बरयाच दिवसांनी या दालनात भटकलास, होतास कुठे?
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 06/20/2011 - 19:47 नवीन
जरा ऑफिसचा लोड वाढल्यामुळे वेळच नाही झाला. आता पावसाळा आल्यामुळे पाय घरी थांबणार नाही आणि हात लिहायचे थांबणार नाहीत ... :)
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Mon, 06/20/2011 - 14:13 नवीन
एक नंबर आहेत सगळे फोटो. साहेबा अजुन फोटो टाक की राव. एवढ्याने पोट नाही भरल बघ.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 06/20/2011 - 14:27 नवीन
मस्त फोटो.. DSLR आहे ना? :)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 06/20/2011 - 14:44 नवीन
कल्ला फोटो आहेत सगळे. मुळशीची ट्रिप बेष्ट झालेली दिसतिये. मुळशीच्या ट्रिपला आम्ही काढलेला असाच एक फटु: Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 06/20/2011 - 19:39 नवीन
मस्तच रे !!!
  • Log in or register to post comments
प
प्रास Mon, 06/20/2011 - 15:06 नवीन
तुमची ही पावसाळ्याच्या सुरूवातीची भ्रमंती आवडली आपल्याला! फोटोही नेहमीप्रमाणे छानच! मात्र तो जळालेल्या बांबूचा फोटो काही नीट सुधरला नाही बघा..... (लेख दोन वेळा प्रकाशित झाल्याने प्रतिक्रियाही दोन वेळा प्रकाशित करत आहे) ;-)
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 06/20/2011 - 15:13 नवीन
मात्र तो जळालेल्या बांबूचा फोटो काही नीट सुधरला नाही बघा..... तो वीज पडुन जळालेला बांबु आहे हे त्यांनी लिहिले नसते तर फोटो काढता काढता बाइक घसरल्यामुळे पडता पड्ता चुकुन निघालेल्या बाइकच्या टायरचा तो फोटो आहे अशी माझी समजुत झाली असती बघा. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रास Mon, 06/20/2011 - 15:53 नवीन
नक्की नक्की! नाहीतर, ओल्या डांबरातून गेलेल्या ट्रॅक्टरच्या चाकांचा माग.... म्हणूनही सदर फोटो खपला असता. ;-)
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 06/20/2011 - 19:38 नवीन
खि खि खि !!! मला वाटलंच होतं ... म्हणूच त्या फोटोखाली शिर्षक टाकले आहे. :) मायक्रो मारला आहे त्या जळक्या बांबूचा.... उगाच आपले काहीतरी ... खि खि खि :)
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Mon, 06/20/2011 - 15:17 नवीन
अफलातून!!!
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 06/20/2011 - 15:33 नवीन
सगळे फोटु आवडलेत. शेवटचा तर मस्तच!
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/20/2011 - 15:37 नवीन
जळालेला बांबु आहे हे वाचल्यानंतर कळाले, आधी तो बाइकचा घासलेला टायर कलात्मक अभिव्यक्तीने दाखवला आहे काय असच वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/20/2011 - 16:38 नवीन
मस्त फोटो मित्रा रे, पण भटकंती अगदी थोडीशी केलीस. प्लस व्हॅलीकडे गेलातच नाही का? मध्ये निवेच्या पुढून पिंपरी-भांबर्डे मार्गे लोणावळ्याला रस्ता जातो ते माहीतच असेल. आता रस्ता बर्‍यापैकी चांगला झाला आहे. त्या रस्त्यावर तर सह्याद्रीचे खूप सारे रंग विखुरलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Mon, 06/20/2011 - 19:35 नवीन
अरे नाही गेलो रे जास्त पुढे ... तब्येत थोडी डाऊन आहे. वेळेला ... म्हणून अगदीच घरी बसण्यापेक्षा जाऊन आलो देवराईत.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 06/20/2011 - 20:33 नवीन
छान फोटो!!
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 06/21/2011 - 13:40 नवीन
अतिशय उत्तम. सावरीच्या झाडावरील सरडा आवडला. सगळेच फोटो छान आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/23/2011 - 08:03 नवीन
खुपच सुंदर.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/23/2011 - 08:52 नवीन
मस्तच... :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/23/2011 - 09:04 नवीन
!
  • Log in or register to post comments
त
तुझ्याच शोधात.... गुरुवार, 06/30/2011 - 14:34 नवीन
मला कामेर्‍याच प्रकार सा॑गाल का? बाकी फोटो खुपच छान आलेत हो...
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 06/30/2011 - 19:56 नवीन
झकास फोटो!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 46 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 52 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा