Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

म
मदनबाण
गुरुवार, 06/16/2011 - 08:18
१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव) २) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव) ३) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव) ४) जय श्री राम !!! :) (काळाराम मंदीर -गिरगाव) ५) श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. :) (समर्थांचा दास) मदनबाण..... कॅमेरा निकॉन पी-१०० चुचु बर्‍याच वेळा कांदेवाडीच्या मठात जायची असं कुठेस मिपावर वाचल्याचे स्मरते,मी अनेक वर्ष दादरच्या मठात वेळ मिळेल तसा जात आलो आहे.आता मनात इच्छा निर्माण झाली की कांदेवाडीच्या मठात सुद्धा जाउन यावे...मग गिरगाव गाठले,स्वामींचे पहिले दर्शन काळाराम मंदिरातच झाले. या मंदिरातील रामाच्या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे सिता मैया श्री रामाच्या मांडीवर विराजमान आहेत.या मंदिरातील देवतांची स्थापना शालिवाहन शके १७५० भाद्रपद शुक्लपक्ष,द्वादशी रविवार (२० सप्टेंबर १८२०) आत्माराम बुवांनी केली. कांदेवाडीचा स्वामींचा मठ पुढच्या भागात. :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7952 views

💬 प्रतिसाद
प
पाषाणभेद गुरुवार, 06/16/2011 - 08:28 नवीन
छान. फोटो काढू देतात काय?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 06/16/2011 - 08:39 नवीन
वा वा मदनबाण... इकडे घरबसल्या दर्शन झाले .. धन्य झाले मी. काळाराम व गोराराम दोन्ही मंदिरांच्या मधे असलेल्या गल्लीत जाऊन चुचु ओरडलात तरी मला ऐकायला येइल ;) पुढचा भाग वाचण्यास अतिउत्सुक !!!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 06/16/2011 - 09:05 नवीन
अगं चुचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार मादुस्कर राहतात तीच गल्ली का ? ;)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 06/16/2011 - 09:14 नवीन
ह्म्म सेम बिल्डिन्ग :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे गुरुवार, 06/16/2011 - 08:47 नवीन
शीर्षकावरुन आधी वाटलं नाशीकचं सुप्रसिध्द काळाराम मंदिर असावं. असो.. अतिशय प्रसन्न वाटलं ऑफिसबसल्या दर्शन करुन.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/16/2011 - 09:21 नवीन
आजचा गुरुवार सार्थकी लागला धन्यवाद ' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' !!! अमोल केळकर
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 06/16/2011 - 09:32 नवीन
असेच म्हणतो. गुरुवार आणि वेळ दोन्ही सार्थकी लागले.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई गुरुवार, 06/16/2011 - 18:45 नवीन
असेच म्हणते...सगळ्य़ा मुर्ति अतिशय मनमोहक आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जय - गणेश गुरुवार, 06/16/2011 - 09:58 नवीन
आमच्या आय टी वाल्यांनी ऑफीस मधे व्हेब फील्टर घातलेत, त्यामुळे चित्रे दिसत नाहीत. घरी गेल्यावर चित्रांना बघुन घेईन.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE गुरुवार, 06/16/2011 - 10:10 नवीन
नमस्कार
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/16/2011 - 10:11 नवीन
मदनबाण तुमचे मनापासुन आभार. फोटो सुरेखच आले आहेत. त्यानी माझ्या लहानपणच्या आठवणी ताज्या केल्या मी लहान असताना बाबा मला नेहमी या देवळात न्यायचे. मी आणि माझा भाऊ खुप खुप वेळ खेळायचो इथे. फार छान वाटले फोटो पाहुन.
  • Log in or register to post comments
प
पप्पु अंकल गुरुवार, 06/16/2011 - 10:44 नवीन
' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ग्रहण सुटले.......
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/16/2011 - 11:18 नवीन
अरे वा गुरुवारच्या दिवशी छान दर्शन घडवलेत.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/16/2011 - 19:30 नवीन
छान आहेत फोटो! सध्या जोडी जोडीनं दर्शनाला जातोय्स वाट्टं.;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 47 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा