Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • चालू घडामोडी: मार्च २०२६ / चैत्र १९४८
  • राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट
  • एका रेषेत सहा ग्रह?
  • किंमत प्रणाली - भाग १
  • उद्याच्या मभागौदि (#) ची कविता
  • "गाॅसिपिंग" याने की "कुचाळक्या"..
  • राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड
  • साधी सुकी भेळ
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ६: मुन्सियारीतला ट्रेक आणि थरारक जीप प्रवास
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

दमण फोटो

स
सुनिल पाटकर
Fri, 06/10/2011 - 16:01

  • Log in or register to post comments
  • 7146 views


वाचनखूण लावा
| 7146 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
५
५० फक्त Fri, 06/10/2011 - 20:10 नवीन
दुसरा फोटो लई भारी, तिसरा उतरवुन डेस्कटोप ला लावलाय, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Fri, 06/10/2011 - 20:14 नवीन
बाकी फोटोतील काळपट गढूळ पाणी असलेला कीनारा व भकास वाडे बघताना तिथे जायचा विचारच रहीत झालाय :( सर्व काही असच आहे काय तीथे ?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/16/2011 - 08:41 नवीन
इंडस्ट्रियल शहर आहे दमण. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधी भरपूर. किनारा खडकाळ आहे. समुद्र म्हणून खास काही मजा (समुद्रस्नान वगैरे दृष्टीने) खास नाही. पण शांतपणे मद्यपान करत सी व्ह्यू रूम घेऊन त्यातून समुद्र बघत बसायला सुशेगात ठिकाण मस्त आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/13/2011 - 14:25 नवीन
तिसरा आणी शेवटचा १ नम्बर...पण तो तिसरा फोटो कुठल्या माशाचा वगैरे आहे काय?
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/13/2011 - 14:41 नवीन
फोटोंना नावं दिलीत आम्हाला समजेल. तिसरा फोटो आवडला. ते नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 06/16/2011 - 08:50 नवीन
कोकणात ज्याला झामरे म्हणतात ते असावे. (म्हाकुळ किंवा स्क्विड) लहानपणी कोकणात किनार्‍याजवळ /जेट्टीजवळ पाण्यात अशी बरीच दिसत असत. ऑरेंज रंगाची. निळे पहिल्यांदाच बघितले. छान आहेत फोटो..
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 06/13/2011 - 17:24 नवीन
फोटो फार छान आहेत. -नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/14/2011 - 06:44 नवीन
मस्त फोटो. :) २ रा फोटु विशेष आवडला. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 06/14/2011 - 09:12 नवीन
२रा आणी ३रा फोटो अप्रतिम आहेत...३रया फोटोत ते काय आहे?
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Tue, 06/14/2011 - 10:38 नवीन
फोटो आवडले. मस्तच. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
स
सुनिल पाटकर Tue, 06/14/2011 - 18:30 नवीन
१)सेन्ट जेरोम फोर्ट २)देवका बीच ३)हा प्राणि देवका बीचच्या किना-यावर तसेच पाण्यात फिरतांना दिसतो .या किना-यावर असे सागरी प्राणी खूप आहेत.ते गोलगोल फिरतातही ४)देवका बीच ५)जाम्पोर बीच ६)जाम्पोर बीच ७)कॅथेड्रल ऑफ बॉम जेसू चर्च ८) देवका गार्डेन मधिल विक्रेती ९) मोटि दमण फोर्ट १०)मोटि दमण फोर्ट ११) बापुज रेस्टाँरन्ट १२) जेटी गार्डन शहिद स्मारक
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/15/2011 - 17:29 नवीन
फोटो दिसत नसल्याने, निराशा झाली
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/15/2011 - 22:10 नवीन
छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/16/2011 - 09:29 नवीन
छानच आहेत छायाचित्रं!
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 06/16/2011 - 11:30 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ज
जय - गणेश गुरुवार, 06/16/2011 - 12:31 नवीन
एकदम फाल्तु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: दिप्ती हिंगमिरे
    नोंदणी: Sat, 03/02/2024 - 22:27
  • सदस्य: Amol Sanas
    नोंदणी: Sat, 11/18/2023 - 16:06
  • सदस्य: Narmade Har
    नोंदणी: Wed, 11/15/2023 - 19:53
  • सदस्य: SHRIPAD DAMODH…
    नोंदणी: Fri, 09/22/2023 - 13:14
  • सदस्य: स्नेहा.K.
    नोंदणी: गुरुवार, 08/24/2023 - 04:22
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा