Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

आला पावसाळा

प
प्रचेतस
Wed, 06/08/2011 - 06:01
केंजळगडाच्या माथ्यावर धुकं धुकं. रोहिड्यावर दाटलेले ढग चिंब कोथळीगड तरारलेली खाचरं ब्रह्मगिरीवरच्या कोसळत्या जलधारा हिरवाळलेला अंजनेरी धुकटातल्या त्र्यंबक दरवाज्यात, रतनगडावर पट्टा उर्फ विश्रामगडाच्या भितींना धडकणारा पाउस वर्षामेघांमध्ये गुप्त झालेला हरिश्चंद्रगड चिंबाळलेला माळशेज घाट धबाबा तोय आदळे शिवनेरीचा भिजलेल्या भिंती मुळशीच्या काठावरची भिजलेली भातं उन्मुक्त मी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11738 views

💬 प्रतिसाद
स
स्पा Wed, 06/08/2011 - 06:12 नवीन
क ह र मान गये उस्ताद.... सगळे फोटू अप्रतिम शेवटचा तर मास्टरपीस
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 06/08/2011 - 06:34 नवीन
क्लास्स्स्स्स् आणि खल्लास्स्स्स्स............!!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 06/08/2011 - 06:39 नवीन
ज..ब..र..द..स्त ! शेवटचा फोटो अतिशय सुंदर... वल्ली, तो शेवटचा फोटो तुम्ही कुठे काढला आहे?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/08/2011 - 06:45 नवीन
शेवटचा फोटो ताम्हिणी घाटात प्लस व्हॅलीजवळच्या एका पठारावर काढला आहे.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 06/08/2011 - 07:01 नवीन
लई भारी फोटो रे वल्ली, आता आपण पण असेच छान छान फोटो काढु.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 06/08/2011 - 07:28 नवीन
जबरी कलेक्शन.. मान गये उस्ताद..
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 06/08/2011 - 09:59 नवीन
अप्रतिम फोटो अवांतर : कालचे रायगडाचे फोटो पण असेच आलेत .. कधी देतोय मे काय माहित
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 06/08/2011 - 10:02 नवीन
नयनरम्य!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 06/08/2011 - 10:13 नवीन
लय लय लय भारी फोटो. बेष्ट. वरुन चौथा तर कातिल.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/08/2011 - 11:00 नवीन
आईचा घो ! वल्ली शेठ डोळ्याचे पारणे फेडलेत :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/08/2011 - 11:24 नवीन
पावसाळा सुरु होतोय. कधी निघायचं बोला.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 06/08/2011 - 11:42 नवीन
वेड लागलं.............
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/08/2011 - 11:44 नवीन
परत ?
  • Log in or register to post comments
म
मनराव Wed, 06/08/2011 - 11:45 नवीन
मस्त........
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Wed, 06/08/2011 - 12:34 नवीन
आई शप्पथ्,भन्नाट फोटो आहेत मित्रा.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 06/08/2011 - 15:50 नवीन
क ड क!! फटू.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/08/2011 - 18:47 नवीन
ख ल्ला स!!! उच्च! हुच्च!! अत्युच्च!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 06/09/2011 - 06:29 नवीन
वाहव्वा...जबरदस्त...खल्लास....शेवटचा झाडाचा फोटो म्हणजे....हेपी एंडींग
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप गुरुवार, 06/09/2011 - 08:11 नवीन
खतरनक फटू भाय....... लय जबरा.. बोले तो येकदम ढिंच्याक...!!!
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 06/09/2011 - 08:14 नवीन
सगळेच फोटो झक्कास!!!
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी गुरुवार, 06/09/2011 - 10:51 नवीन
खुप सुंदर आहेत फोटो! :) पावसाळ्याची चाहुल अगदी योग्य वेळी लागली आहे! :)
  • Log in or register to post comments
ढ
ढब्बू पैसा Sun, 06/12/2011 - 09:28 नवीन
जीवघेणे फोटू आहेत. सह्याद्री काय कातिल दिसतो पावसाळ्यात!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 06/12/2011 - 13:35 नवीन
फार सुरेख चित्रे आणि फोटोंच्या कॅप्शन्सही सार्थ ! (पावसाळ्यातल्या अनेक हिरव्या,ओल्या सहलींची, ट्रेक्सची आठवण ताजी झाली.सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात पावसात भटकायला आता कधी जमेल कुणास ठाऊक? :( ) स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/12/2011 - 13:31 नवीन
अनुक्रमे चार,सहा, आणि शेवटचा फोटो लैच जब्रा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 06/13/2011 - 05:28 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/13/2011 - 05:29 नवीन
झ का स्स्स्स्स्स...:)
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Mon, 06/13/2011 - 11:34 नवीन
सह्याद्री आणि पावसाळा झक्कास काँबिनेशन.....वाह मजा आली
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका Tue, 06/28/2011 - 08:10 नवीन
दंगा !!!!!! फूल टू राडा रे !!
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Tue, 06/28/2011 - 09:19 नवीन
खुं खा र !!!
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 06/28/2011 - 09:49 नवीन
जब्बरदस्त!
  • Log in or register to post comments
श
शाहिर Tue, 06/28/2011 - 09:58 नवीन
एक नंबर फोटो आहेत ...
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 06/28/2011 - 10:02 नवीन
मन रानतं नेल रंऽऽऽऽऽऽऽ
  • Log in or register to post comments
ह
हेम Wed, 06/29/2011 - 11:48 नवीन
शिरां पडली या वल्लीवर ती.. या विकेण्डाक सगळ्यांका भाईर घालवून सोता बसतलो भजीयो खात विम्बल्डन बगीत..!!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/30/2011 - 04:47 नवीन
सह्याद्रीमध्ये मन्सूनच्या वाऱ्याप्रमाणे भिरभिर फिरवून आणणारं मस्त कलेक्शन...
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/30/2011 - 09:22 नवीन
अगदी धुंद करणारे फटु.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 47 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 51 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 54 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा