रेखाटन - २
Book traversal links for रेखाटन - २
💬 प्रतिसाद
(12)
भ
भाग्यश्री
Fri, 05/16/2008 - 20:19
नवीन
सही! हे मस्तचे चित्र...
घोडा भारी आलाय!
- Log in or register to post comments
ई
ईश्वरी
Fri, 05/16/2008 - 21:14
नवीन
फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत.
ईश्वरी
- Log in or register to post comments
म
मन
Fri, 05/16/2008 - 23:04
नवीन
ओम्कार शेठ.
तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार.
आपलाच,
मनोबा
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 05/17/2008 - 00:58
नवीन
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे.
ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे.
मला त्या जॉकीची कॅप फार आवडली.....
(अश्व प्रेमी)
मदनबाण.....
- Log in or register to post comments
झ
झंप्या
Sat, 05/17/2008 - 03:13
नवीन
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Sat, 05/17/2008 - 04:38
नवीन
छान...
घोड्याचा वेग छान जमलाय...
घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 05/17/2008 - 05:05
नवीन
लै भारी रे ओंकारा! :)
आपला,
(सांडणीस्वार) तात्या.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 05/17/2008 - 05:11
नवीन
सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
- Log in or register to post comments
झ
झकासराव
Sat, 05/17/2008 - 06:20
नवीन
मस्त रेखाटन.:)
अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
- Log in or register to post comments
व
वेताळ
Sat, 05/17/2008 - 07:19
नवीन
आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी.
वेताळ.
- Log in or register to post comments
श
शितल
Sat, 05/17/2008 - 16:52
नवीन
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात.
मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Sun, 05/18/2008 - 18:27
नवीन
बा ॐकारा.....
अरे काय काय रे करतोस तू?
जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा?
धन्य आहेस रे!
छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :)
और भी आने दो :)
- Log in or register to post comments