Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

इडली सांबार

स
स्वाती दिनेश
Fri, 05/16/2008 - 08:38

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 22316 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 08:42 नवीन
वा स्वाती! झक्कास व सर्वांना आवडणारी पाकृ! फोटूही झकास... अवांतर - आम्ही एकदा इडलीचं व्यक्तिचित्र रंगवायचा यत्न केला होता, इच्छुकांना ते इथे वाचता येईल..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 08:47 नवीन
स्वातीताई.. छान सोप्पी आहे रेसिपी. सांबारला रंगही मस्त आलाय. मी रेडिमेड पीठ आणायचे.. आता तुझ्या पद्धतीने करून बघीन :) माझी आवडती डिश आहे. रविवारी ब्रेकफास्टचा बेत पक्का झाला. मला हिरवी हिरवी तिखट तिखट चटणी जास्त आवडते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 08:51 नवीन
रविवारी ब्रेकफास्टचा बेत पक्का झाला. वा, आम्ही काही मिपाकरांनीही यावं का? :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 08:54 नवीन
मी पुणेकर असले तरी.. माझ्याकडे येण्यासाठी निमंत्रणाची वाट अजिबात बघू नये. :)
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 05/16/2008 - 08:51 नवीन
दोन आठवड्यातुन एकदा तरी होतेच. एक सुचवणी - हे पीठ जास्त भिजवायचे [फ्रीज मधे टिकते काही दिवस] मग पुढचे ३-४ दिवस भुकेच्या वेळेला पटकन डोसा किंवा उत्तप्पा टाकता येतो. इडली सांबार एक एव्हरग्रीन डिश आहे!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/16/2008 - 09:11 नवीन
उत्तप्प्यासाठी १ आयडिया.. आपण वरून टोमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकतो. त्याबरोबर ढोबळी मिरची बारीक चिरुन टाकली की छान लागते.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 09:06 नवीन
एव्हरग्रीन तर खरंच! सहजराव म्हणाले तसे डोसे,उत्तपे ही करता येतील. आणखी एक- आवडत असल्यास एखाद दोन वांगीही सांबारात घालता येतील. अवांतर-तात्या, मिसळीचं व्यक्तिचित्र कधी ?
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 05/16/2008 - 15:44 नवीन
रेसिपी मस्त ...:) फोटोही छान.... पण इथे थंड हवेच्याठिकाणी काही वेळेला पीठ आंबत नाही, अशावेळी ओव्हन प्रिहीट करावा. नंतर बंद करावा व त्यात पीठ भिजवलेले पातेले ठेवावे म्हणजे दुसर्‍यादिवशी पीठ चांगले आंबते..:)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/16/2008 - 16:22 नवीन
परवाच हाणल्या गरमागरम इडल्या वाफाळते सांबार आणि झणझणीत चटणीसोबत! ;) हवा थंड असेल तर ओवन प्रीहीट करण्यासोबतच अर्धा कांदा इडलीच्या पिठात बुडवून ठेवावा मस्त फुगून येते पीठ! चतुरंग
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/16/2008 - 16:27 नवीन
पण मग कांद्याचा वास नाही का लागत पिठाला?? स्वाती ताई, मी जर्मनीचं ति़कीट काढते आता, आणि मुक्कामाला तुमच्याकडे!! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/16/2008 - 16:36 नवीन
कांद्यातल्या विशिष्ठ वायूची पिठातल्या पाण्याबरोबर रिऍक्शन झाली की अत्यंत सौम्य असे सल्फ्यूरिक आम्ल निर्माण होते आणि पीठ लवकर आंबते आणि पिठाच्या मूळ वासाव्यतिरिक्त कुठलाच वास शिल्लक रहात नाही! चतुरंग
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 05/16/2008 - 17:23 नवीन
फोटो बघुन ह्या वाक्याची अनावर आठवण झाली :)) ह.घ्या!! इडली सांबारची कृती दिल्या बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 18:04 नवीन
"इडली शेपरेट लाना सांबारमे बुडाके मत ले आना" :) लेकिन हमको इडली सांबारमे बुडाकेच आवडती है..:) मला वाटत होतंच की अजून असे कोणी बोलले कसे नाही..:)
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/16/2008 - 18:25 नवीन
माझा मिक्सर मी आधी वर्णन केल्याप्रमाणे खूप छान नाहीये..उकडा तांदूळ थोडा जाडसर रहातो मग इडलीचा रवा वापरते मी...फक्त प्रॉब्लेम हा त्याचे दुसर्‍या दिवशी डोसे नाहि करता येत्...पण इडली एकदम हलकी होते... स्वाती आणि चतुरंग ह्यांच्या टिप्स बरोबरच पीठ भिजवतानाच मीठ घालून पहा. त्यानेही पीठ फुगुन येते पटकन...
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/16/2008 - 18:26 नवीन
तु दिलेल्या फोटोतली चटणी कोथंबीरीची वाटत नाही कुठली आहे आणि कशी केलीस तेही सांग मला...
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 18:42 नवीन
अग, ती चटणी पुडी आहे डाळ्याची,दह्यात कालवलेली,मला ती इडलीबरोबर खूप आवडते..रेसिपी विचारू नकोस,मला येत नाही, :) मी भारतातून परत येताना माझ्या काकूकडून मी ती चटणी घेतेच घेते,:) काकू ती चटणी सहीच करते,ह्या वेळी तिला रेसिपी विचारेन,:) मीठ- पीठ भिजवताना मी मीठ घालते,(लिहिलय की ग :))कारण मीठ फरमेंटिंग एजंट म्हणून चांगले काम करते.अवन प्रिहिट करते मी ही हिवाळ्यात किवा हीटर समोर पातेले ठेवते. कांद्याचे माहित नव्हते,चतुरंग धन्यवाद! स्वाती
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/16/2008 - 19:33 नवीन
वाचलं नाही गं...आता दिसलं.... माझ्या काकूकडून मी ती चटणी घेतेच घेते मग काकूचा पत्ता दे मी गेले की घेऊन येते त्यांच्याचकडून..... ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा