Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

अल्बनी ट्युलीप फेस्टिवल - २०११

ल
लंबूटांग
Mon, 05/09/2011 - 03:25
ह्या वर्षी अल्बनी ट्युलिप फेस्टिवलचे ६३ वे वर्ष होते. गेल्यावर्षी पाऊस पडत असल्याने जाता आले नव्हते. ह्या वर्षी मात्र दोन्ही दिवस जाऊन मनसोक्त ट्युलिप्स पाहून घेतले. थोडा इतिहास. जुलै १, १९४८ साली तत्कालीन मेयर Erastus Corning दुसरा ह्याने city ordinance द्वारे ट्युलिप हे अल्बनीचे अधिकृत फूल म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर नेदरलँडची तत्कालीन राणी Wilhelmina of the Netherlands हिला विनंती केली की एखाद्या ट्युलिपला अल्बनीचे नाव द्यावे. तिनेही ह्या विनंतीला मान देत "Orange Wonder" ह्या ट्युलिपला अल्बनी ट्युलिप असे नाव दिले. ह्या प्रकारची ट्युलिप १८ इंच उंच वाढतात. ही इतरांच्या तुलनेत हळू वाढतात व काहीसे दुर्मिळ असतात. पहिला ट्युलिप फेस्टिवल मे १४, १९४९ साली झाला होता. आजही परंपरा जपण्यासाठी तशाच प्रकारचे कपडे घालून आदल्या दिवशी रस्ते सफाई केली जाते व दुसऱ्या दिवशी Tulip queen घोषित केली जाते. मी ह्या दोन्ही गोष्टी पाहू शकलो नाही. काही निवडक फोटो इथे डकवत आहे.
संपूर्ण अल्बम येथे पाहता येईल. इतिहास विकीवरून घेतलेला आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4417 views

💬 प्रतिसाद
म
माझीही शॅम्पेन Mon, 05/09/2011 - 04:24 नवीन
जबरदस्त फोटोज! इथून जवळच हॉलन्ड (मिशिगन) इथे सुध्डा होत जाता आल नाही त्याच शल्य तोड फार प्रमाणात दूर झाल !!
  • Log in or register to post comments
प
प्रभो Mon, 05/09/2011 - 04:38 नवीन
झकास रे....तुझं फेस्टिव्हलला येण्याचं आमंत्रण होतं पण येता आलं नाही... :( फोटो छान आहेत...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 05/09/2011 - 07:02 नवीन
लई लई भारी फोटो लंबुटांग, मजा केली एकदम जणू, मस्त आणि इतिहास जाणुन तर फारच मस्त वाटलं.
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Mon, 05/09/2011 - 07:09 नवीन
विशेषतः खालून चौथ्या फोटोतील रंगसंगती.
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Mon, 05/09/2011 - 07:15 नवीन
खुप सुंदर फोटो आहेत शेअर केल्याबद्दल धन्यवाद हो
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/09/2011 - 19:35 नवीन
२००९ मध्ये आम्ही गेलो होतो अल्बानी ट्युलिप फेस्टीव्हलला. अतिशय सुंदर रंग, आणि तितकेच वेगवेगले पाकळ्यांचे आकार. मन भरून ट्युलिप्स पाहिली होती. आठवणी ताज्या झाल्या. :)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 05/09/2011 - 20:33 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
म
मस्तानी Mon, 05/09/2011 - 21:58 नवीन
कालच अगदी अस्सेच मस्त मस्त ट्युलिप पाहून आल्याने इनो घ्यावे लागणार नाही म्हणणार होते पण हे अप्रतिम फोटो पाहून घ्यावं लागणार बहुतेक ...
  • Log in or register to post comments
म
मर्द मराठा Tue, 05/10/2011 - 02:23 नवीन
मस्त आलेत ... खालून चौथा आणि पाचवा ... मस्त compose केलाय..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 05/10/2011 - 04:27 नवीन
सुरेख आलेत फोटो.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 05/10/2011 - 07:48 नवीन
अशक्य फोटो आहेत. खुपच सुंदर.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 05/10/2011 - 14:49 नवीन
सगळेच फोटो एक नंबर आले आहेत. कुठला कॅमेरा?
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Tue, 05/10/2011 - 15:09 नवीन
Kodak Z812 IS. DSLR नाही आहे पण त्यात मॅन्युअल मोड वापरून बर्‍यापैकी प्रयोग करता येतात. सर्व फोटो मॅन्युअल मोड वापरूनच काढलेले आहेत. पिकासाची लिंक बघितल्यास उजव्या बाजूला बहुतेक सर्व सेटिंग्ज दिसतील.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Tue, 05/10/2011 - 18:15 नवीन
ताजे टवटवीत फोटो! १०-११ विशेष आवडले
  • Log in or register to post comments
श
शाहरुख Tue, 05/10/2011 - 18:58 नवीन
झकास फोटो !!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 05/11/2011 - 07:20 नवीन
" इतना हसिन नजारा दिखाने के लिये हम आपके त्-हे-दिल से शुक्रगुजार हे" :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 38 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 51 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 54 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा