Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

भिगवण ...... अजून काही फोटो........

ज
जयंत कुलकर्णी
Sun, 05/08/2011 - 18:03
मित्रहो, आवडले तर बेला्शक वापरा, पण वापरलेत तर माझी आठवण ठेवा ....................:-) जयंत कुलकर्णी. त्या भागातले कोणी असेल तर तेथे त्या पात्रातली बेसूमार वाळू उपसा चालला आहे त्या बद्दल काही करता येईल का हे बघाणार का ? मला वाटते या पात्रातून दररोज २५० ट्रक वाळू उपसली जाते. त्यासाठी जोरदार यांत्रिकीकरण झालेले आपल्याला दिसेल. अर्थात तेथील स्थानिक याच्या विरुध्द काही करणार नाहीत कारण तेही यात पैसे खातच असतीलच. (बहुदा हे बेकायदा आहे. असे तेथे कुजबुजत बोलले जाते) पण त्यांना हे माहीत नाही की ते स्वत:च्या पायावरच कुर्‍हाड मारून घेत आहेत. तेथे काहीच दिवसात पर्यावरणाचा तोल पूर्णपणे ढासळलेला दिसणार आहे या बाबत आमच्या मनात बिलकूल शंका नाही. मला वाटते पुढच्या वेळी पक्षी तेथे येतील की नाही ही शंकाच आहे. आपल्याला माहीत नसेल तर सांगतो फक्त याच ठिकाणी हे पक्षी इतक्या जवळून बघता येतात. बघता आले तर बघून घ्या. हताश जयंत कुलकर्णी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2813 views

💬 प्रतिसाद
न
नरेशकुमार Mon, 05/09/2011 - 03:27 नवीन
'करावे तसे भरावे' या नात्याने 'उपसावे तितके भरावे' असे भविश्यात होईल.
हताश जयंत कुलकर्णी.
Can't do anything. लिहिलेले वाचुन फोटों बद्दल काही बोलन्याची इच्छा झाली नाहि. क्षमस्व :
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 05/09/2011 - 22:37 नवीन
सुरेख फोटो. भिगवणला खरंच एकदा जायला हवं.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा