Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

काही छायाचित्रे

व
विकास
Sat, 05/07/2011 - 00:50
कडाक्याच्या थंडी आणि बर्फाच्या हंगामानंतर जरा बरी हवा झाल्याने, संधी मिळताच, काही काढलेली छायाचित्रे. सुधारणा अवश्य सुचवा. हा काही केल्या फोटो काढायला देत नव्हता म्हणून संधी मिळताच जसा मिळेल तसा काढला : अचानक सर्वत्र पसरलेले परागकण पावसाची सर पडून गेल्यावरः तीन वेगवेगळ्या काळातील इमारती (बॉस्टन): ही जॉन हॅन्कॉकची इमारत एका विशिष्ठ कोनातून द्विमितीतील वाटते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4706 views

💬 प्रतिसाद
ट
टुकुल Sat, 05/07/2011 - 01:00 नवीन
वरतुन दुसरा फोटो एकदम भारी.. सर्वच फोटो मस्त आहेत, आपल्याला (मला) एव्हढ पण जमत नाही म्हणुन काय सुधारणा सांगणार. फक्त फोटो जरा आकाराने मोठे हवे होते अस वाटल. बाकी ते परागकण पाहुन अमंळ त्रास झाला.. आल्या आल्या त्यांच्यामुळे कधी नव्हती ती अ‍ॅलर्जी झाली आणी वाट लागली होती, आता जरा बर वाटत आहे. --टुकुल
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 05/07/2011 - 02:19 नवीन
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 05/07/2011 - 03:12 नवीन
मस्त फोटो, विशेषत: शेवटचे दोन, ज्यात त्या इमारती जिवंत वाटतात. तीन काळातल्य इमारती तर एकदम कॉटुंबिक फोटो वाट्तो आहे. मस्त येउद्या अजुन.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sun, 05/08/2011 - 17:38 नवीन
मस्त फोटो, विशेषत: शेवटचे दोन
+१ मस्त फोटो
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/07/2011 - 03:16 नवीन
पक्ष्यांचे तीनही फोटो मस्त आले आहेत...
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 05/07/2011 - 03:52 नवीन
फोटो मस्तच आले आहेत!! फोटो जरा एक साईझ मोठा चालेल. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sat, 05/07/2011 - 08:26 नवीन
मस्त आहेत सगळेच फोटो..खासकरून त्या तीन इमारतींचा एकत्र फोटो.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 05/07/2011 - 12:38 नवीन
+१ किसन शिंदेंच्या स्वाक्षरीसकट जी इथे चपखल बसते. ( काय दिवस आलेत? ;) )
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/07/2011 - 08:48 नवीन
पहिले ३ विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 05/07/2011 - 09:22 नवीन
किल्लास ..आज आमचा यमन फिका पडला बघा तुमच्या फोटोंपुढे :) - फोटोबा ग्राफर
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 05/08/2011 - 05:34 नवीन
छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/08/2011 - 13:04 नवीन
विकास ,सर्वच चित्रे छान आहेत. स्वाती
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sun, 05/08/2011 - 17:39 नवीन
छान फोटो आहेत. पहिले ३ आणि ३ इमारतींचा फोटो आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 05/08/2011 - 19:01 नवीन
फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे ;)
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 05/08/2011 - 20:49 नवीन
फोटोग्राफीचा , प्रत्येक चित्राबरोबर ..आय मीन ...फोटोबरोबर ...विकास झाल्याचे दिसत आहे हा हा! मस्त! सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे अभार!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 05/08/2011 - 23:06 नवीन
शेवटचा फोटू फारच आवडला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 05/09/2011 - 07:25 नवीन
वरून १, ३ आणि ५ मस्तच..!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा