Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

फोटोग्राफीचा प्रयत्न

स
स्मिता.
Wed, 05/04/2011 - 11:01
मिपाचे कलादालन नेहमीच बहरलेले असते. मिपाकरांनी काढलेले सुरेख फोटो बघून मलाही स्फूर्ती झाली की आपणही फोटो काढून बघावेत. त्याच प्रयत्नात असताना केलेले काही प्रयोग इथे मांडतेय. मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे. तीच स्थिती फोटोशॉप बद्दल! त्यामुळे जे कॅमेराने पाहिले तेच येथे दाखवले आहे. अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करायचे झालेच तर मला यातल्या फुलांची नक्की नावंही माहिती नाहीत. जे सुंदर दिसलं त्याला टिपलं, एवढंच! जाणकारांनी माहितीत भर घातल्यास उत्तम :)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5276 views

💬 प्रतिसाद
R
RUPALI POYEKAR Wed, 05/04/2011 - 12:05 नवीन
स्मिता खुपच छान आहेत फोटो
  • Log in or register to post comments
प
पियुशा Wed, 05/04/2011 - 13:04 नवीन
मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे म्हनुनच फोटो इतके सुन्दर आले आहेत मस्त ,भारि, लै आवड्ले मला :)
  • Log in or register to post comments
म
महेश काळे Wed, 05/04/2011 - 15:11 नवीन
शेवटुन दुसरा मला सगळ्यात जास्त आवडला.. धन्यु
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/04/2011 - 15:39 नवीन
अप्रतिम फोटो ... मस्त वाटले फोटो पाहुन .. दवबिंदु असलेले लाल फुल खुप आवडले
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 05/04/2011 - 16:24 नवीन
वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा भारी आलेत :) मस्त.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 05/05/2011 - 07:23 नवीन
वरुन तिसरा आणि शेवटून दुसरा भारी आलेत. शेवटून दुसरा पाहताना तर असं वाटतंय की मी भुंगा झालोय आणि आता त्या फुलावर बसणार आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/04/2011 - 17:18 नवीन
सुपर्ब!!
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Wed, 05/04/2011 - 17:31 नवीन
काय सुंदर फोटो आले आहेत. आधी तिसरा आवडला मग चौथा आवडला, पाचवा खासंच खुप छान :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/04/2011 - 17:36 नवीन
ते कृष्ण कमळासारखं लाल फूल कोणतं आहे?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 05/04/2011 - 18:53 नवीन
ओ, हा प्रयत्न असेल तर ठरवुन काढलेले फोटो केवढे सुंदर असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Wed, 05/04/2011 - 19:37 नवीन
वा छान! कॅमेरा कोणता आहे ?
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 05/04/2011 - 19:56 नवीन
विचार करत बसू नको. आपल्याला फोटो काढायला येतात की नाही याचा. असेच आणखी फोटो काढत चल!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Wed, 05/04/2011 - 20:01 नवीन
मस्त फोटो .. आव्दले :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 05/05/2011 - 04:56 नवीन
स्मिता.बेन फोटोवाला .. :) एक नंबर फोटुज .. :) - टार्‍याभाई कमेंटवाला
  • Log in or register to post comments
आ
आनंद गुरुवार, 05/05/2011 - 07:05 नवीन
खुपच छान काढले आहेत फोटो. आणि ही फुल ज्यानी निर्माण केली त्या निर्मात्या समोर नतमस्तक!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/05/2011 - 07:51 नवीन
माझा फटु काढायचा आहे. कधी येऊ? (यांनी 'चमकवला' तर किमान बरा तरी येऊ शकेल)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. गुरुवार, 05/05/2011 - 11:11 नवीन
उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून आभार! शेवडून दुसरा फोटो माझाही आवडता आहे :) शुचिताई, मला कोणत्याच फुलाचं नाव माहिती नाहिये :( अशोकराव, SONY चा DSC-W320 कॅमेरा वापरला आहे. प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/06/2011 - 07:18 नवीन
>>>>प्यारे१, कधीही या हो फोटो काढायला... पण काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जाणारच याची गॅरंटी काय? अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही. निरागस पराला निरागसपणे विचारावे काय? ;)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 05/06/2011 - 14:32 नवीन
अधोरेखित प्रश्नाचा काय रोख असू शकेल ते उमगले नाही. रोख-बिख काही नाही हो. मी ते अगदी सरळ लिहिलं होतं. मला वाटलं की मी काढलेला फोटो तुम्हाला आवडायचा नाही आणि तुम्ही तो नेणार नाही. बाकी कुणाला काय विचारायचं ते तुमच्या जबाबदारीवर विचारा ;)
  • Log in or register to post comments
प
पप्पू Fri, 05/06/2011 - 06:39 नवीन
खूप छान आलेत फोटो परीक्षेत distinction ने पास
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Sun, 06/12/2011 - 18:38 नवीन
छान् ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा