Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

छायाचित्रे खडगपूरची

अ
अन्या दातार
Mon, 05/02/2011 - 09:48
नमस्कार लोक, अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे. हे फोटो मी खडगपूर येथे काढले आहेत. . . . . . . . . . विजेचा लखलखाटः .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4624 views

💬 प्रतिसाद
क
किसन शिंदे Mon, 05/02/2011 - 09:56 नवीन
अन्या भाऊ...वरनं ४ थ्या फोटूत तुम्हाला नेमक काय दाखवायचय?? ;)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 10:11 नवीन
धोबीघाट आहे. इतकेच! फोटो काढताना बघुन आम्हाला धुवुन काढले नाही इतकेच दाखवायचेय! ;)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/02/2011 - 10:10 नवीन
black & white फोटो आवडले with last foto.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 05/02/2011 - 10:12 नवीन
फोटो छानच ! काहि निसर्ग चित्रे अस्तिल तर ति पन ड्कव कि :)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 10:18 नवीन
माझ्याकडे बरेच फोटो आहेत, त्यातले एक एक सिलेक्ट करुन अपलोड करतो इथे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 05/02/2011 - 10:33 नवीन
मस्त रे भावा.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 10:39 नवीन
प्यारे१ जी. आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 05/02/2011 - 10:41 नवीन
अन्या फोटो स्ट्रेच झालेत रे.. रीसोलूषण नीट सेट कर शेवटचा फोटू खासच
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 10:49 नवीन
हो रे. संपादनातून होते का ते? कारण फोटोचा इफेक्ट कमी वाटतोय. :(
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 10:56 नवीन
स्पा. फोटोस रिसाईज केले आहेत. आता अजुन इफेक्टीव वाटत आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/02/2011 - 11:21 नवीन
झकास फोटू रे. पण अजूनही ताणावलेलेच वाटत आहेत. रेल्वे ट्रॅकचा फोटो सेपिया टोन मध्ये अजून चांगला दिसला असता असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Mon, 05/02/2011 - 14:59 नवीन
एकदा रिसाईज करतो. मिपावर हा पहिलाच प्रयत्न असल्याने अजुन शिकत आहे. हे सगळे फोटो मी जसे काढले तसेच टाकलेत. त्यावर प्रोसेसिंग केले नाहीये.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Mon, 05/02/2011 - 15:09 नवीन
मस्त फोटो. खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? त्याचा ही फोटो टाक.
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 11/24/2011 - 08:36 नवीन
खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना?
जगातला साहेब....
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Tue, 05/03/2011 - 07:23 नवीन
बेस
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 05/28/2011 - 03:50 नवीन
फोटोज
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 12 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 16 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 20 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा