Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

दिल्लीतील काही पुरातन वास्तू

क
किल्लेदार
Fri, 04/29/2011 - 21:50
दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो. या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या. कोणाला जास्त माहिती असेल तर तीही टाका. ईसा खान मकबरा IMG_85701 ईसा खान मकबरा Isa हुमायू मकबरा IMG_8702 असेच इतर मकबरे :) Near Humayun's

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4561 views

💬 प्रतिसाद
र
रेवती Fri, 04/29/2011 - 22:12 नवीन
फोटो छान आलेत. पहिला आणि दुसरा सारखेच वाटतायत.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 04/30/2011 - 05:43 नवीन
शतरंज के खिलाडीची आठवण झाली. फोटो सेपीआ मध्ये आहेत की माझा संगणक तसे दाखवतो आहे हे मात्र कळले नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 05/01/2011 - 05:33 नवीन
सेपीया कलर मुळे ते फोटो अधीक सुंदर वाटतात. जुन्या पडझड झालेल्या वास्तू सेपीयामध्ये खरेच सुंदर वाटतात.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 04/30/2011 - 06:02 नवीन
सुरेख फोटो किल्लेदारा.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 04/30/2011 - 06:23 नवीन
किल्लेदार, अतिशय मस्त फोटो, आयला तुम्ही असले फोटो टाकता आणि मग उगाचच तिथं जावंसं वाटतं, इथं कंपनी देत नाही सुट्ट्या आणि मग उगा जळते ना. असो, तुम्ही फिरा, छान छान फोटो काढा आणि टाका इथं सध्या तरी त्यावरच समाधान मानु आम्ही.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sat, 04/30/2011 - 20:53 नवीन
धन्यवाद मित्रांनो....
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 05/02/2011 - 08:23 नवीन
मस्त फोटो.. - सूर्य.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 05/02/2011 - 08:27 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 05/02/2011 - 08:28 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
द
दीविरा Mon, 05/02/2011 - 15:56 नवीन
छान
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 05/23/2011 - 15:30 नवीन
मस्त आलेत रे हे फोटोज, मी नव्हते बघीतलेले. :) राघव
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 05/23/2011 - 20:05 नवीन
सुंदर व रेखीव वास्तूंचे आकर्षक फोटो
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 57 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 9 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 13 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा