रिक्रिएशन
चित्र बर्याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय.
थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे.
- सूर्य.
- सूर्य.💬 प्रतिसाद
य
यशोधरा
Sun, 04/24/2011 - 15:43
नवीन
छान.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 04/24/2011 - 16:21
नवीन
;)
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Mon, 04/25/2011 - 07:57
नवीन
फोटो छानच पण...हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट मधे जास्त चांगला वाटला असता..
प्रयत्न करुन पहा..
- Log in or register to post comments
श
शरद
Tue, 04/26/2011 - 16:03
नवीन
आपल्या इच्छेप्रमाणे कृष्णधवल चित्र देत आहे. पण मला त्यात फायदा दिसत नाही. एक्स्पोजर कमी करून (स्पीड कमीकरून) चेहरा जरा सुधारता आला असता.
शरद
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 04/25/2011 - 14:12
नवीन
फोटो नाही दिसला ......मागच्यावेळेस प्रमाणे वेगळॅए लिंक द्यावी ही विनंती
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 04/25/2011 - 16:31
नवीन
टेक्निकल गोष्टी काय आपल्याला कळत नाहीत खरं,
पण ती पोरगी, तिच्यावर फोकस असावा, आजूबाजूचं वातावरण 'ब्लर' दिसत आहे आणि ऑब्जेक्ट सुस्पष्ट.
चेहर्यावरील उन-सावलीचा फरकही उत्तम टिपला आहे.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Mon, 04/25/2011 - 16:51
नवीन
वार्ताहार शैलीचे चित्र आहे, असे वाटते. बरोबर?
स्केटिंग बद्दलच्या लेखासोबत (किंवा ही क्रीडापटू प्रसिद्ध असेल - बहुधा नसावी -, तर तिच्याबद्दलच्या लेखासोबत) देण्यालायक चित्र आहे.
हात आणि पावले ही भावनेच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. यांची अपूर्णता प्रेक्षकाच्या मध्ये मुद्दामून जागवायची असल्यास ठीक, नाहीतर हात किंवा पावले कातरलेले (किंवा थोडक्यात फ्रेमच्या बाहेर असलेले) चित्र काढणे टाळावे.
- Log in or register to post comments
स
सूर्य
Tue, 04/26/2011 - 10:42
नवीन
ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :)
पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल.
- सूर्य
- Log in or register to post comments
स
सूर्य
Tue, 04/26/2011 - 10:43
नवीन
ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :)
पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल.
- सूर्य
- Log in or register to post comments