Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

बहावा

ज
जयंत कुलकर्णी
Sun, 04/24/2011 - 06:47
दुपारचे दीड वाजले . उन मी म्हणत होते. ही काय फोटो काढायची वेळ आहे का ? असं मनाशी म्हणत मी गाडीला स्टार्टर मारला. रस्ता वळणा वळणाचा होता. शेवटच्या वळणावर पोहोचल्यावर मात्र सगळे विसरून मी पहातच राहिलो. आकाशातून पडणारा तीव्र प्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडे पर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धम्मक झाली होती. गोडसर असा वास अवती भोवती भरलेला, आणि फुलांवर जणू दृष्ट लागू नये म्हणून भुंगे पिंगा घालत होते. मनोमन परमश्वराचे आभर मानून मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो...... हा बघा त्याचा फोटो. जयंत कुलकर्णी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4198 views

💬 प्रतिसाद
ग
गणपा Sun, 04/24/2011 - 07:04 नवीन
मी कॅमेरा ट्रायपॉड्वर चढवला आणि कामाला लागलो......
आणि एकच फोटो काढलात? की बाकीचे ब्लॉग्वर जाउन पहायचे.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 04/24/2011 - 13:38 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sun, 04/24/2011 - 07:15 नवीन
फोटो छान आहे पण लोकेशन काय आहे ते सुद्धा सांगा. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 04/24/2011 - 08:12 नवीन
तिसरा फोटु आउट ऑफ द बॉक्स .. तोडंच नाही !! पाचव्या फोटुत अ‍ॅपार्चर आणि शटर स्पीड काय होता ?
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sun, 04/24/2011 - 13:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 04/24/2011 - 14:10 नवीन
अतिशय सुंदर..
  • Log in or register to post comments
आ
आचारी Mon, 04/25/2011 - 06:42 नवीन
फोटु लै भारी
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/25/2011 - 14:19 नवीन
फोटो दिसले नाहित म्हणुन निराशा झाली.. अवांतर : आता माझ्या आवडत्या कलादालन या विभागासाठी घरीचे नेट घ्यावे लागेल बहुतेक .. ऑफिसातुन ब्लॉक असतात साईटी
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Mon, 04/25/2011 - 15:43 नवीन
सुरेख !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 16 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 19 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 23 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा