Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

गुळपापडीची वडी

व
वरदा
Tue, 05/13/2008 - 23:50

  • Log in or register to post comments
  • 9620 views


वाचनखूण लावा
| 9620 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 04:23 नवीन
वा! वरदा, सुरेख पाकृ! गुळपापडीची वडी हा माझा अत्यंत लाडका प्रकार आहे. त्याची पाकृ तू मिपावर दिलीस हे पाहून आनंद वाटला! सोबत फोटू का नाही दिलास? असो, अश्याच चांगल्याचांगल्या पाकृ मिपावर देत जा, म्हणजे तुला स्वयंपाक करता येत नाही हा आरोप मी मागे घेईन .. :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 04:26 नवीन
करून ठेवावी आणि मग अधे मधे सहज तोंडात टाकायला म्हणून द्यावी... मस्त रेसिपी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 05/14/2008 - 05:48 नवीन
मी केलेली .. पण ती खुप कडक झाली (तुटता तुटेना अशी झाली.) :S बाकी ही कृती सोपी वाट्टेय (अशी करुन पाहीन आता)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/14/2008 - 06:37 नवीन
पण ती खुप कडक झाली ... होते असे कधी कधी. त्याचा जाडसर कूट करा. पोराना येता जाता मूठ मूठ बकणे भरायला आवडेल
  • Log in or register to post comments
र
रोचीन Wed, 05/14/2008 - 07:38 नवीन
ताटात थापल्यावर कुटलेली बडिशोप वरून पेरावी. छान चव येते!!!!!:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 08:18 नवीन
वरदा,काय आठवण करून दिलीस ग्..खूप दिवसात गूळपापडी केली नाही,आता करायलाच हवी..:) माझी लई लाडकी वडी...मस्त पाकृ...मी त्यात मूठभर पोहे,तुपात तळून घालते डींकाऐवजी आणि मग त्याच तुपात कणिक भाजते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 10:10 नवीन
८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून थोडा तळलेला डींक २ चमचे खसखस ह्याचे काय करायचे?
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Wed, 05/14/2008 - 10:29 नवीन
करून दिलीस गुळपापडीची!!!!!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/14/2008 - 13:14 नवीन
८-१० खारका, ५-६ बदाम दोन्ही वाटून थोडा तळलेला डींक २ चमचे खसखसहे गुळपापडी केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी खायचे
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 13:22 नवीन
काय गंमत करता माझी बापडीची....तात्या ते वरचं एडीट करुन त्यात हे सगळं पाकात टाकताना टाका असं होईल का हो? सोबत फोटू का नाही दिलास? इथे फोटु कसा चढवायचा ते माहीत नाही म्हणून्..तुम्हाला एमेल करेन मग चिकटवा इथे...
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 13:22 नवीन
हे गुळपापडी केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी खायचे :)))
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 13:24 नवीन
नक्की पोहे घालून पाहेन गं स्वाती. बडीशोप घालायची आयडीया एकदम वेगळीच करुन पाहेन बरं का रोचीन.
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/14/2008 - 14:57 नवीन
वरदा मी ही तुझी गुळ्पापडी चार वेळा वाचली मग माझा विश्वास बसला की तु ते बदाम आणि खारीक खाऊन टाकलीस. खुप भुक लावगल्यावर असेच होते. आम्ही ते पाकातच त्या गव्हाच्या पीठा बरोबर टाकु तु न सा॑गता चालेल का ? बाकी गुळपापडीची कृती एकदम झक्कास.
  • Log in or register to post comments
म
मन Wed, 05/14/2008 - 15:05 नवीन
मस्त चव आली तोंडाला नुसतं वाचुनच! ही गुळ पापडी पाहुन बोक्या प्रमाणे आपल्या जिभल्या चाटत बसलेला, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 15:37 नवीन
हो गं शितल्...मी एकीकडे वडी खाता खाताच लिहत होते....त्यामुळे खाऊन टाकले...आता पुढची पा. क्रु. लिहिताना मोजुन पाहीन सगळ्या गोष्टी टाकल्या की नाही ते......
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 16:22 नवीन
पाकृ झकासच बरं का! =P~ पण मला तर धड चहासुद्धा बनवता येत नाही.:( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/14/2008 - 16:36 नवीन
म्हणजे अग्गदी माझ्या चित्रकले सारखीच अवस्था......
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 05/21/2008 - 22:00 नवीन
छान पाककृती.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 05/21/2008 - 22:08 नवीन
मन, पेठकर काका, विजुभाऊ, दोन्ही स्वाती, ऋचा, प्राजु, शितल, चित्रा, तात्या, रोचीन सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 42 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 54 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 55 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 58 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा