Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

विश्रांती

क
काव्-काव्
Sun, 04/17/2011 - 10:18
माझा ब्लॉग http://atulparanjpe.blogspot.com

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5067 views

💬 प्रतिसाद
र
रामदास Sun, 04/17/2011 - 10:58 नवीन
मिपावर स्वागत. सुंदर फोटो .आवडले.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 04/17/2011 - 11:29 नवीन
आज रविवार, मस्त दुपार, त्यात हे फोटोज् पाहुन मस्त पडुन द्यावेसे वाटले. छान आहेत फोटो.
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Mon, 04/18/2011 - 12:32 नवीन
एका जुन्या कवितेच्या ओळी आठवल्या (चूक भूल देणे घेणे) : उंच पाटी पालथी उशाखाली, हात दोन्ही ते आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार, शांत घोरत पहुडला वर मजूर कवि कोण हे आता लक्षात नाही :(
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 04/17/2011 - 11:27 नवीन
श्वेत-धवल फोटो छान आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रास Sun, 04/17/2011 - 11:43 नवीन
>>>श्वेत-धवल????<<< अच्छा अच्छा, "कृष्ण-धवल" म्हणायचंय तुम्हाला..... आधी माझे डोळेच दिपले एकदम....... :-) अवांतर - बाकी फोटो भारीयेत हं...... :-)
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Sun, 04/17/2011 - 11:50 नवीन
रविवार दुपारच जेवण अमळ जास्त झालय...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sun, 04/17/2011 - 13:05 नवीन
फोटो अतिशय सुंदर आले आहेत, एक विचारतो, फोटो कॅमेरातच असे काढलेत की नंतर फोटोशॉप मध्ये केलं आहे, पण जे काही असो, फोटो, विषय अगदि मस्त.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 04/17/2011 - 13:15 नवीन
कृष्ण-धवलची मजा बऱ्याच काळाने अनुभवता आली.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 04/17/2011 - 13:34 नवीन
कृष्ण-धवल असल्याने फोटोंतल सौंदर्य जास्तच खुलुन दिसतय.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Sun, 04/17/2011 - 14:43 नवीन
सुंदर फोटो आणि विषय. अजुन येउद्यात. - सूर्य.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 04/18/2011 - 10:16 नवीन
प्रत्येक फोटोबद्दल काही वर्णन, रसग्रहण आले असते तर फोटोचा लुत्फ लुटता आला असता. कृपया सायकलच्या चित्रातल्या वापराबद्दल काहीतरी सांगा. तोवर ह्या निमित्ताने अमेरिकन फोटोग्राफर 'राल्फ गिब्सन'चे नाव घेतो. त्यांचा एक फोटो इथे दिल्यावाचुन रहावत नाही. Image removed. अर्धवट सूर्यप्रकाश पडलेल्या जिन्याचा फोटो आहे, पण मला यात 'थडगे व वर जाणे' काय मस्त चित्रीत झालेले वाटते. नेहमीच्या वस्तुंमधुन अशी कला बाहेर आणणे लाजबाव! राल्फ गिब्सन यांच्या संकेतस्थळावर गॅलरी तसेच आर्काइव्ह १ मधे ब्लॅक सिरीजमधे फार सुंदर कृष्णधवल फोटो आहेत. परांजपेसाहेब अजुन फोटो येउ द्या व आम्हाला जरा त्यांचा अर्थ देखील खुलवून सांगा.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 04/18/2011 - 08:07 नवीन
ढासु फटु...!!! मनात आलेला प्रश्न :मधुबाला कृष्ण धवल प्रकाशचित्रांमुळे जास्त सुंदर दिसत असेल का? हम आपके है कौन मध्ये शीर्षक गीतामध्ये माधुरी सुद्धा अम्मळ सुंदर दिसत होती.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 04/18/2011 - 08:10 नवीन
मस्तच.... :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 04/18/2011 - 10:32 नवीन
ह्या फोटोंबद्दल काही समजले नाही. माफी असावी.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 11:26 नवीन
४था फोटोच आवडला .. सायकलचा ..
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा