Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • सुपारी लग्न पत्रिकेचे गूढ
  • ‘Candide’ : प्रांजळ कथानायकाचा भ्रमनिरास व मतपरिवर्तन
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

व्हेज मांचुरिअन

स
स्वाती दिनेश
Tue, 05/13/2008 - 13:56

  • Log in or register to post comments
  • 16298 views


वाचनखूण लावा
| 16298 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ऋ
ऋचा Tue, 05/13/2008 - 14:05 नवीन
:P मस्तच आता करुन पहायला हरकत नाही..
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Tue, 05/13/2008 - 14:08 नवीन
वाह ! आज माझी आवडती डीश (थाळी =ज्यांना कळत नाही त्याच्यासाठी) स्वाती धन्यवाद. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 05/13/2008 - 15:03 नवीन
बरेच दिवस मनात आहे करायचे आता तुमच्या लेखी मार्गदर्शना नुसार करावयास सोपे जाईल. तुमच्या घरातल्या॑ची चैनी आहे. मस्त मस्त नुसते खा.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/13/2008 - 15:08 नवीन
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 20:35 नवीन
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय.... सोप्पं दिसतंय? हा हा हा वरदा, मला त्या फ्रेंडची अंमळ काळजीच वाटते! :)) आपला, (वरदाला मुळीच स्वयंपाक करता येत नाही यावर ठाम विश्वास असलेला!) तात्या. तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! :) बाकी, मिपाच्या भगिनीवर्गातला आपापसात चाललेला सुखसंवाद वाचायला चांगला वाटतो आहे! स्वाती, मी पण येईन हो तुझ्या जर्मनीला. मस्तपैकी खादाडी करीन तुझ्याकडे आठ दिवस! :) व्हेज मांचुरियनची पाकृ झकास! फोटूही सुरेखच आला आहे.. :) तुझा, (शाळूसोबती) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 20:37 नवीन
आपण चिकन मांचु पण करु पाहिजे तर आणि स्प्रिंग रोल्स,:)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 05/13/2008 - 15:11 नवीन
ये तूने क्या किया?? रेसिपी दे दी और फोटो भी दिया... जले पे नमक क्यों छीडका?? स्वाती, सह्ही फोटो आणि रेसिपी.... माझा विचार बदलला आहे. आता रिटर्न फ्लाईट जर्मनीत हॉल्ट घेऊनच पुढे न्यू यॉर्कला जाईल.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 19:36 नवीन
ये,स्वागत आहे! इथून जाताना तुमच्या अमेरिकन कट्ट्यासाठी काय देऊ बोल?म्हणजे तसं तयारीला लागायला बरं,:)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/13/2008 - 15:59 नवीन
प्राजु मग जर्मनी वरून पॅक करुन खूप पदार्थ घेऊन लगेच इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्ट्यासाठी माझ्याकडे येईल आणि मी पण चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेईन 8>
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 05/13/2008 - 16:11 नवीन
मला एक डीश पार्सल करा..:) स्वाती छान आहे फोटो, आणि रेसिपी सुद्धा....
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 19:38 नवीन
अग येते आहेस ना तू जर्मनीत? मग ये की इथे..एक डिश काय हवे तेवढे खायला घालते...शेवटी आपण नावभगिनी ना?
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 05/13/2008 - 19:53 नवीन
मांचुरिअन माझी आवडती डीश आहे. माझे मांचुरिअन चे बरेच प्रयोग झाल्यावर मला पाण्याऐवजी vegetable stock वापरून जास्त चांगली चव येते असे वाटते. आणि corn starch ने ही थोडा फरक पडतो. बाकी रेसीपी ए - १ ! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 20:02 नवीन
पाण्यापेक्षा व्हेज स्टॉकने नक्कीच जास्त चांगली चव येत असेल,:)
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/13/2008 - 20:05 नवीन
किती गं हुशार सुगरणी तुम्ही सगळ्या..आता आणेन व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा....
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 05/13/2008 - 21:16 नवीन
तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! आणि यासाठी तात्यांनी ८ दिवस अमेरिकेत रहायला यावे त्याशिवाय मी तुम्हाला खायला घालणार नाही :)))
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Tue, 05/13/2008 - 22:13 नवीन
छान आहे रेसिपी. मी ही करायचे मान्चुरिअन पण एवढ्यात केलं नाही. आता करीन म्हणते. ह्या मान्चुरिअनची जी ग्रेव्ही आहे त्यातील सिमला मिरची वगळून भजी न टाकल्यास ते चायनीज (hot n sour) सूप होऊ शकेल.. याच ग्रेव्ही मधे भाज्या(सिमला मिरची, कान्दा, कान्दा पात ) न वापरता एक फेट्लेले अंडे घातल्यास एग ड्रॉप सूप होईल. फेट्लेले अंडे एकदम न ओतता थेंब थेंब घालून ढवळावे . फक्त ग्रेव्हीइतके सूप घट्ट असू नये. पाण्याऐवजी व्हेजिटेबल / चिकन स्टॉक वापरावा. फोटो मस्त. ईश्वरी
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Wed, 05/14/2008 - 04:07 नवीन
स्वाती ताई.. अहाहा.. सक्काळी सक्काळी भूक चाळवलीस ग.. मस्तच.. ग्रेव्हीला आलं-लसणाची काय सही चव येते.. =P~
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 05/14/2008 - 04:10 नवीन
व्हेज मांचुरिअन - डिमिस्टीफाईड!! सॉलीड आवड्या!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 44 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 56 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 58 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours ago

नवीन सदस्य

  • सदस्य: जराष्कपु
    नोंदणी: Fri, 05/26/2023 - 06:27
  • सदस्य: Bhaskar Date
    नोंदणी: Wed, 05/24/2023 - 20:18
  • सदस्य: Ysp
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 20:24
  • सदस्य: श्रीगणेशन
    नोंदणी: Tue, 05/23/2023 - 17:15
  • सदस्य: सुजित म्हस्के
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 17:40
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा