Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

कुण्या गावाचं आलं पाखरू....

य
योगेश२४
Sat, 04/09/2011 - 15:51
१ Common Redshank २ Common Redshank ३ किंगफिशर ४ Sea Gull ५ Sea Gull ६ Sea Gull ७ Whimbrel ८ White Crane ९ White Crane १० White Crane ११ White Crane १२ दयाळ १३ तांबट १४ तांबट १५ बुलबुल १६ दयाळ १७ दयाळ १८ लव्ह बर्ड्स १९ लव्ह बर्ड्स २० लव्ह बर्ड्स २१ स्वर्गीय नर्तक/वायदा (Fly Catcher) २२ पोपट २३ पारवा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5005 views

💬 प्रतिसाद
अ
अन्या दातार Sat, 04/09/2011 - 16:08 नवीन
फोटो मस्त आले आहेत. फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/09/2011 - 16:21 नवीन
फक्त पाखरांची नावे टंकली असती तर अल्प ज्ञानात मौलिक भर पडली असती. अनेक पक्षी दिसतात यापैकी, पण नावे माहित नसल्याने काही बोलता येत नाही. हम्म, सहमत आहे. पण फोटो डकवत राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
योगेश२४ Sat, 04/09/2011 - 20:09 नवीन
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. :-) सर्व नावे अपडेट केली आणि शेवटचा पारव्याचा फोटो अ‍ॅड केला. :-)
  • Log in or register to post comments
R
ramjya Sat, 04/09/2011 - 17:15 नवीन
http://www.misalpav.com/node/7233
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 04/09/2011 - 17:44 नवीन
मस्त रे.. पण कधी कधी त्या पक्ष्यांच्या एकांतवासाचा पण आदर कर. ;) अन्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Sun, 04/10/2011 - 13:53 नवीन
गणपाशेठ, अगदी सहमत. (पुढच्या वेळेस मी फोटू काढताना या गोष्टीचे भान ठेवेन हो! :) )
  • Log in or register to post comments
प
प्रास Sat, 04/09/2011 - 18:09 नवीन
फोटो हैती राव! मला तरी काही अपवाद सोडल्यास फारसे पक्षी ओळखता येत नाहीत तेव्हा वर म्हण्टल्याप्रमाणे नावं कळली तर बरं होईल. ramjya यांनी दिलेला दुवाही सुंदर आहे. धन्यवाद! :-) पक्षीप्रेमी -
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 04/10/2011 - 00:40 नवीन
सुंदर फोटो. कुठे काढले आहेत तेदेखिल दिले असते तर उत्तम!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 04/10/2011 - 06:30 नवीन
अधिक आवडला. पहिला दयाळ आणि दुसरा तांबटही सुरेख!
  • Log in or register to post comments
अ
अनिल आपटे Sun, 04/10/2011 - 08:05 नवीन
अप्रतिम छायाचित्रण तांबट पक्षी बोलतोय आता मला शोधा पाहू अनिल आपटे
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 04/10/2011 - 13:45 नवीन
सगळेच फोटो मस्त....:)
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु Sun, 04/10/2011 - 14:18 नवीन
काही वर्षांपुर्वी दिलीप यार्दीं (पक्षी निरिक्षक) समवेत ५ दिवस पक्षी निरिक्षणास गेलो होतो. सर्व आठवणी ताज्या झाल्या........ छान छंद आहे अजुन येउ द्यात....... स्व पा माझा फोटु न टाकल्यामुळे दु:खी ..........
  • Log in or register to post comments
S
sneharani Mon, 04/11/2011 - 07:37 नवीन
सुंदर फोटो! मस्तच!!
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/11/2011 - 13:40 नवीन
अप्रतिम .. मन एकदम प्रसन्न होऊन गेले फोतो पाहताना.. विशेष करुन पआण्यावर उडताना.. अआणि पाण्यात प्रतिबिंब दिसणारे फोटो जास्तच सुखद वाटत होते .. सगळॅच फोटो आवडले ... मस्त एकदम
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा