Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

अंजन कांचन करवंदीच्या देशा

य
योगेश२४
Tue, 04/05/2011 - 06:10
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा महाराष्ट्र गीतात ज्या अंजन कांचन आणि करवंदीचा उल्लेख केला आहे त्या फुलांचे छायाचित्र किती जणांनी पाहिलेत. ? :-) ज्या फुलांच्या सौंदर्याची भुरळ कवीलाही पडली आणि त्यांनी महाराष्ट्र गीतात स्थान दिले त्याच अंजन, कांचन आणि करवंदीच्या फुलांचे प्रचि आज आपण पाहूया. :-) अंजन कांचन करवंद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8635 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानराम Tue, 04/05/2011 - 07:36 नवीन
अप्रतीम
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/05/2011 - 08:49 नवीन
मस्त रे योगेश, अरे ही झाडे सह्याद्रीत कितीतरी वेळा पाहिली होती पण नावे माहिती नव्हती (करवंद सोडून).
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Tue, 04/05/2011 - 08:56 नवीन
मस्त फोटो आलेत अंजनी चे .
  • Log in or register to post comments
द
दीविरा Tue, 04/05/2011 - 09:06 नवीन
३ रा फोटो फार आवडला :)
  • Log in or register to post comments
S
sneharani Tue, 04/05/2011 - 09:09 नवीन
मस्त फोटो!!
  • Log in or register to post comments
म
महेश काळे Tue, 04/05/2011 - 09:11 नवीन
धन्यु
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/05/2011 - 09:41 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Tue, 04/05/2011 - 12:10 नवीन
लय भारि ! :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 04/05/2011 - 12:34 नवीन
अप्रतिम फोटो खुप आवडले. पहिल्या ३ फुलांना कंचन म्हणतात ते मला माहितच नाहि .. माझ्याकडे ही त्या फुलांचे सुंदर फोटो आहेत.. आत्ता सांदण दरीला गेलो होतो .. तेंव्हा कॅमेरातुन मी आणि वल्ली ने काढलेले फुलांचे फोटो हे याच फुलांचे आहेत असे वाटते ...
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 04/05/2011 - 12:41 नवीन
मंगल देशा , पवित्रा देशा , महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्याहि देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
हि आमची एकदम आवडती कविता आहे. अनेक दिवस (खरेतर अनेक वर्षे) मनात अंजन आणि कांचन ह्या वृक्षांबद्दल कुतूहल होते. आज तुमच्या छायाचित्रांमुळे योग जुळून आला. मना:पासुन धन्यवाद! जय सह्याद्री! जय महाराष्ट्र!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/05/2011 - 13:24 नवीन
मला करवंदाच्या फुलांचा वास फार आवडतो. मला गावाला जायच आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/05/2011 - 14:09 नवीन
१. कांचनाच्या फुलाचा गुलाबी रंग मला फार आवडतो. आमच्या सोसायटीतल्या कांचनाच्या झाडाची पाने झोपडपट्टीतले चोरटे आपट्याची पाने म्हणून चोरून नेतात. अक्षरशः झाड ओरबाडून नेतात. फार वाईट वाटते. २. अंजन फूल पहिल्यांदाच पाहीले. छान आहे रंगसंगती. ३. हल्ली करवंदाच्या जाळ्याही विरळ होऊ लागल्या आहेत. फोटो छान आले आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Tue, 04/05/2011 - 17:59 नवीन
हल्ली करवंदाच्या जाळ्याही विरळ होऊ लागल्या आहेत.
ताम्हीणी मधे थोड्या पर तग धरुन आहेत!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 04/05/2011 - 14:27 नवीन
लै भारी !
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/05/2011 - 14:37 नवीन
सुंदर फोटो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
योगेश२४ Tue, 04/05/2011 - 18:30 नवीन
प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार :-)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 04/06/2011 - 07:37 नवीन
मस्त ...मस्त....:)
  • Log in or register to post comments
य
यश राज Wed, 04/06/2011 - 10:08 नवीन
मस्त फोटो.......
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/06/2011 - 16:52 नवीन
अंजनीचे फूल पहिल्यांदाच पाहिले.. अप्रतिम आहे..! शब्दच नाहीयेत. काय सुंदर रंग आहे..!! वाह!! बाकीही फोटो मस्तच. धन्यवाद योगेश२४.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/06/2011 - 20:10 नवीन
छान.. मस्त !
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 04/06/2011 - 20:30 नवीन
कांचनचे झाड व फुले बघितली आहेत पण नाव मात्र आज कळले. सुंदर दिसतात फुले. फोटो नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! :)
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 04/08/2011 - 15:14 नवीन
अंजनच्या फुलाचे फोटो पहील्यांद्याच पाहतोय. कांचन आणि करवंद पाहीली आहेत, असं वाटतंय.. धन्यु.. जबरा पिक्स आहेत..
  • Log in or register to post comments
व
विशाल प्रदीप प्रभू Sat, 04/09/2011 - 09:07 नवीन
एकदम झकास!!!
  • Log in or register to post comments
A
ajay wankhede Mon, 04/11/2011 - 16:14 नवीन
झ्कास्...सौन्दर्याच लेणं..महाराष्ट्र देशा.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 18 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा