Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • राजस्थानची रोजनिशी : २ : सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल
  • दरम्यान
  • दोसतारः शाळेत लग्न लागते २
  • संध्येच्या व्याकूळ छाया.
  • राजस्थानची रोजनिशी : १ : गलताजी मंदिर आणि चोखी धानी
  • मुर्डेश्वर भेट, उत्तर कर्नाटक
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन
  • ‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)
  • खाडीवरचे दिवस!!
  • गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

गुलखंड

स
स्वाती दिनेश
Sat, 05/10/2008 - 14:56

  • Log in or register to post comments
  • 7873 views


वाचनखूण लावा
| 7873 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 15:01 नवीन
मिपच्या पाककृती विभागाच्या पहिल्या पाककृतीला प्रतिसाद देताना आनंद होतो आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 15:02 नवीन
स्पाइझं क्वार्क हे काय असते. भारतात याला काय नावाने ओळखातात एक अज्ञानी विजुभाऊ
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 15:06 नवीन
विजुभाऊ,भारतात चक्का मिळतो हो.. आम्हाला इथे तो मिळत नाही म्हणून असे काही शोधावे लागते त्यासाठीच तर वर बरेच पर्याय दिलेत ना. उदा- अमेरिकावासी क्राफ्ट चीज किवा केफिर चीज वापरु शकतात. याप्रमाणे भूतलावर कोठेही असाल तर श्रीखंड खाऊ शकता,:)
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/10/2008 - 15:12 नवीन
तोंडाला पाणी सुटलय नुसतं..... अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... (नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) मस्त मस्त.... आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 05/10/2008 - 15:17 नवीन
>>>अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... >>>>(नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) अरे मन ना तु मग काय तुला कोठे ही जाता येते, विनातिकिट. बाकी, स्वाती ताई तुमचा गुलख॑ड करून पहाते, इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले.
  • Log in or register to post comments
व
विद्याधर३१ Sat, 05/10/2008 - 15:38 नवीन
नवीन विभागाची सुरुवात तर छान गोडाने झाली. पन फोटु नाही का टाकता येणार... <:P विद्याधर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/10/2008 - 16:33 नवीन
मस्तच पाककृती :)
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 05/10/2008 - 16:45 नवीन
आयडीया सॉलीड आवडली आधीच मला गुलकंद आवडतो आणि त्यात माझ्या न्यूजर्सीत अगदी मस्त चक्का मिळतो... स्वाती पाकक्रीया विभागात पहीलीच गोडधोड आणि मस्त पाकक्रुती लिहिल्याबद्दल तुझं अभिनंदन!!! इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले. शितल अगं इथे तर चक्का घरी सुद्धा करता येतो..."देसी दही" कुठेही मिळतं ते आण आणि बांधून ठेव एका पंचात ५-६ तासात सुंदर घट्टं चक्का होतो तयार्...मला तर उद्या इथे "हापूस" मिळणारे...मी आम्रखंड करुन खाणार कोण कोण येतय माझ्याकडे?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sat, 05/10/2008 - 20:25 नवीन
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! बाकी, गुलखंड पण सहीय! नक्की करून बघणार... !
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/11/2008 - 15:36 नवीन
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! भाग्यश्री, छान टिप्स दिली आहेस. धन्य. :D हो मी श्रीख॑ड आणि गुलख॑ड ही नक्की करून पहाणार आहेच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/11/2008 - 14:54 नवीन
एकदा करुनच बघायला हवे! :) चक्क्यासाठी 'देसी दही'च लागते असेही नाही. 'मार्केट बास्केट्'चे होल मिल्क योगर्ट आणणे. एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र बांधून ठेवणे. दुसर्‍या दिवशी झकास चक्का तयार. चवीनुसार साखर घालून पुरणयंत्रातून घोटून घेतले की श्रीखंड तयार! रात्रीच वाटीभर दुधात थोडे केशर भिजत घालणे आणि ते श्रीखंड घोटताना त्यात मिसळले की झकास रंग आणि स्वाद येतो. आम्रखंड हवे असेल तर इथे हापूस येतो त्यावेळी फोडी घोटून घेऊन मिसळता येतात. नाहीतर तयार मँगो पल्प मिळतो तो घातला तरीही उत्तम आम्रखंड मिळते. सोबत वेलदोड्याची पूड, थोडे बदाम, पिस्त्याचे काप असे सजवलेत तर एकदम शाहीच! (स्वगत - चला मार्केट बास्केटला जाण्याची वेळ झाली होल मिल्क योगर्ट हवंय ना! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Sat, 06/07/2008 - 09:55 नवीन
'दही / योगर्ट स्वच्छ कापडात घट्ट बांधून वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये २ मिनिटे स्पिन केले की चक्का तयार होतो' असे कुठेतरी वाचले आहे. खरेच असे करतात का??? - (आचंबित) मी
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 05/11/2008 - 15:28 नवीन
L) मी, मी येणार वरदाताई कडे. हार्टफोर्ट ते न्युजर्सी फारसे ला॑ब नाही त्यामुळे मी येणार तुझ्याकडे आणि आ॑बे स॑पेपर्य॑त राहणार. (तेवढ॑ तिकीटाच पहा.) ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:54 नवीन
स्वाती, झकास पाकृ! फोटू का नाही दिलास? बाय द वे, 'जर्मन चक्का' हे नांव मस्त आहे! :) आपला, जर्मन तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 05/11/2008 - 10:18 नवीन
काल सरपंचांचे निवेदन वाचले की पाकृ चा वेगळा विभाग सुरू झाला..म्हणून लगेचच ओपनिंग पाकृ टाकली...गुलखंड करून फोटू टाकण्यात वेळ घालवला नाही,:) पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 10:28 नवीन
पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू? नक्की! :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 05/12/2008 - 10:16 नवीन
साही आहे ग तुझी पाकृ पाहीन करुन..... :P
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 20:25 नवीन
फोटो ही मस्त बर का स्वाती ताई.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: भालचंद्र लिमये
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 18:58
  • सदस्य: निमी
    नोंदणी: Fri, 08/04/2023 - 13:17
  • सदस्य: महिरावण
    नोंदणी: Fri, 06/23/2023 - 10:47
  • सदस्य: पंचक
    नोंदणी: Mon, 06/19/2023 - 19:37
  • सदस्य: पाव्हणं
    नोंदणी: Sun, 06/04/2023 - 15:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा