Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

संगणक उद् बोध

अ — अरुण मनोहर, Sat, 05/10/2008 - 09:58

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5294 views

💬 प्रतिसाद
ग
गणपा Sat, 05/10/2008 - 16:23 नवीन
अरुणराव, उद् बोध जबरा..... मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव. --गणपा.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/10/2008 - 16:35 नवीन
:D :))
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 16:42 नवीन
उद् बोध झकास! आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
व
वरदा Sat, 05/10/2008 - 16:50 नवीन
आवडली... पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता सहीच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 05/10/2008 - 17:01 नवीन
जरी कधी विषाणू अघोर संगणका करीती बेजार विषाणू मारक मात्रा तत्पर तव मेंदूत भरावी > हे मस्तच..... (योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 05/10/2008 - 19:57 नवीन
वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 07:09 नवीन
वा मनोहरराव! संगणक आख्यान आवडले! :) 'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 07:38 नवीन
जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका छान लिहिले आहे अरुणकाका.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 07:55 नवीन
१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :)) कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 05/13/2008 - 12:19 नवीन
(स्वगत - भाषांतरित करुन बाळ फाटकाला पाठवून द्यावी की काय? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आर्य Tue, 05/13/2008 - 12:24 नवीन
:))
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 05/14/2008 - 01:14 नवीन
लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार. अरुण मनोहर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 05/14/2008 - 12:00 नवीन
विचार मांडतो पटलावर वाचितो मुद्रीते भरभर पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता :D मस्तच.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 22 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा