Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

मानाचा मुजरा

प
प्रचेतस
Tue, 03/22/2011 - 04:31
आज फाल्गुन वद्य तृतीया. महाराजांची ३८१ वी जयंती. या अलौकिक व्यक्तिमत्वाला समस्त मिपाकरांतर्फे आमचा मानाचा मुजरा. पवित्र जन्मस्थळ जीवधन रतनगड सुधागड हडसर वासोट्याचा नागेश्वर राजमाचीवरून सिंहगड बुलंद, बळकट, बेलाग. पारतंत्र्यातून मुक्त झालेला पहिला भाग्यवान किल्ले तोरणा जावळीच्या रानातला मकरंदगड घनगड घनगडावरून दिसणारा तैलबैला बळकट रोहिडा लांबलचक पट्टा उर्फ विश्रामगड बेलाग माहुली पहिली राजधानी-राजगड यांसम हाच-दुर्गदुर्गेश्वर रायगड नतमस्तक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8512 views

💬 प्रतिसाद
प
प्रशु Tue, 03/22/2011 - 06:02 नवीन
श्री शिव चरणी मानाचा मुजरा.. वल्ली खुपच छान छायाचित्रे. तुम्ही स्वतः काढली आहेत का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/22/2011 - 06:05 नवीन
सर्व छायाचित्रे माझीच आहेत. रतनगडाचे एक छायाचित्र फक्त मामेभावाने काढलेले आहे.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 03/22/2011 - 06:11 नवीन
वल्ली!... वरील छायाचित्रे खूपच छान आहेत! :) क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक बहुजनोद्धारक प्रौढप्रतापपुरन्दर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! :)
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Tue, 03/22/2011 - 06:17 नवीन
सगळेच फोटो मस्त... आणि फोटो पाहता पाहताच स्फुरण चढले... शिवरायांना मानाचा मुजरा आमच्याकडूनही..
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 03/22/2011 - 06:26 नवीन
वल्या सगळेच फोटू एकदम कडक .... मस्तच आहेत यार... जियो महाराजांना दुसर्यांदा ह्याप्पी बड्डे !!!!
  • Log in or register to post comments
प
प.पु. Tue, 03/22/2011 - 06:26 नवीन
आमचापण त्रिवार मुजरा
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 03/22/2011 - 06:27 नवीन
सुरेख छायाचित्रे ...! शिवछ्त्रपतिंना विनम्र अभिवादन !! या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही | महाराष्ट्र धर्म राहीला कांही | तुम्हा कारणें ||
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Tue, 03/22/2011 - 07:42 नवीन
छायाचित्रे अप्रतिम...!!! हर हर महादेव.....!!! कालच "संभाजी" वाचून पूर्ण केल, पुर्णपणे शिवकाळात वावरतोय अजून..... शिवाजी महराज की जय...!!!
  • Log in or register to post comments
म
मॅक Tue, 03/22/2011 - 10:03 नवीन
पहीला छत्रपतींना........... दुसरा तुमच्या फोटोग्रफीला...... तिसरा तुम्हाला ............ मानाचा मुजरा...
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Tue, 03/22/2011 - 10:36 नवीन
जोहार ! वल्ली धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/22/2011 - 10:45 नवीन
ज ब र द स्त !
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 03/22/2011 - 10:57 नवीन
कड्यावर उभा असलेल्या मनुष्याचे सिल्युएट चित्र फार आवडले.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 03/22/2011 - 10:58 नवीन
काय शिंची कटकट आहे.... एक तर स्वतः पायाला भिंगरी लावल्या गत दर्‍याखोर्‍यांत फिरतात. फिरतात तर फिरुदे पण वर इकडे येउन असे उत्तम फोटू टाकुन आमची जळवतात. विमुक्तासारखं किल्लेदार,जातीवंत भटका,योगेश२४,५० फक्त, वल्ली आदी लोकांना ही एखाद्या कोठडीत डांबुन ठेवाव वा नाना सोबत अज्ञात्वासासतरी धाडुन द्याव असा प्रस्ताव मांडत आहे.
  • Log in or register to post comments
V
VINODBANKHELE Tue, 03/22/2011 - 11:06 नवीन
अलौकिक व्यक्तिमत्वाचे अलौकिक स्मरण.......................
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 03/22/2011 - 11:38 नवीन
हायला... घनगडाला वरती जायला शिडी केव्हा बसवली? वल्लीसाहेब मस्तच छायाचित्रे.. खुप खुप आठवणी जाग्या केल्यात...तुम्हीही माझ्या आवडिच्या जातकुळिचे निघालात. यात पुरंदर, सिंधुदुर्गचे फोटो असायला हवे होते असे वाटुन गेले.... हरकत नाही. भाग दोन म्हणुन अजुन काही किल्ल्यांचे फोटो टाका.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/22/2011 - 11:43 नवीन
घनगडाला साधारण ७/८ महिन्यापुर्वीच शिडी बसवलीये. पुरंदरला गेलो होतो तेव्हा डीजीकॅम नव्हता. सिंधुदुर्गाचे दर्शन घ्यायला जायचे आहे अजून. तो योग लवकरच येवो अशी प्रार्थना करतोय महाराजांपाशी.
  • Log in or register to post comments
ज
जातीवंत भटका गुरुवार, 03/24/2011 - 08:53 नवीन
मस्तच !! सगळे फोटो अप्रतिम !!! शिवरायांस आम्हा पामराचा मानाचा मुजरा .... श्रीशिवरायाचा जयकार सह्याद्रीवर घुमतो अजून तुझ्या शौर्याचा हुंकार ... श्वासाश्वासातून निघतो श्रीशिवरायाचा जयकार ... म्लेंच्छांनी घातले घाव घाव मातृभूमी वरी .. परदास्याच्या अंधःकारातून पेटला स्वातंत्र्याचा रवी ... घेऊनी रामदासी मंत्र गर्जला हा नृसिंह असा ... दुमदूमला आसमंत सारा थरथरल्या दाही दिशा ... मावळे मराठे मर्द झुंजले अर्पुनी प्राण ... रोवले छातीत मोघलांच्या तेजस्वी भगवे निशाण ... तासिले कडे अभेद्य घडविले दुर्ग बेलाग ... सळसळती मनगटे मराठी अन् समशेर ओकते आग ... हिंदवी स्वराज्याचा ज्यानी थाटला संसार साजरा ... त्या जाणत्या राजांस करितो मानाचा त्रिवार मुजरा ... --- वेडा कवी - अमोल (जातीवंत भटका ...)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानराम गुरुवार, 03/24/2011 - 09:09 नवीन
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.... फोटो जबरदस्त आलेत.......
  • Log in or register to post comments
व
वपाडाव गुरुवार, 03/24/2011 - 10:10 नवीन
हा धागा कसाकाय सुटला होता कोण जाणे.... पण एकंच बोल्तो... अव्वल
  • Log in or register to post comments
प
प्रास Sun, 03/27/2011 - 11:11 नवीन
मनापासून नमोनमः!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Sun, 03/27/2011 - 12:26 नवीन
बुलंद बेलाग बळकट.वा. फोटोसुद्धा अगदी तसेच.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 03/28/2011 - 12:51 नवीन
शिवछत्रपतींना मानाचा मुजरा.... फोटो जबरदस्त
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 03/28/2011 - 15:51 नवीन
मुजरा!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 46 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 58 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा