Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

एक कोड्न

म — मुन्गी, Fri, 05/09/2008 - 14:06

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7946 views

💬 प्रतिसाद
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 14:10 नवीन
मुंगी चावलीच की आल्याआल्या ! (लाल आहे का काळी .. :/ ) :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 14:23 नवीन
आल्याआल्याच असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व ! तुमचा हिरमोड करण्याचा उद्देश नव्हता. मिसळपाववर स्वागत तुमचे :)
  • Log in or register to post comments
म
मुन्गी Fri, 05/09/2008 - 14:32 नवीन
अरे हिरमोड कसले ? ही (एक्चुअलि हा ) मुंगी रंगाने गौर पण स्वाभावाने काळी मुंगी आहे !
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 14:38 नवीन
आमची मुंगी देवाची म्हणायची तर !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Fri, 05/09/2008 - 14:18 नवीन
: ) :(
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/09/2008 - 14:21 नवीन
पुजारी आस्तिक आहे, असं बेसिक ऍझम्पशन पकडायचं का? :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 14:40 नवीन
नाही.. पुजारीपण नास्तिकच असतो, पण त्याने स्पाईक्स घातलेले असतात म्हणून तो घसरत नाही.. असा त्याचा अर्थ होतो.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 14:44 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 14:45 नवीन
हेल्मेटपण घातलेले असेलच की मनुताई :D म्हणून तर तो मेला नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 14:49 नवीन
बरोब्बर!
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 14:46 नवीन
म्हणून शहाणे लोक सांगतात "रस्त्यावर कचरा फेकू नका". केव्हा आपल्या लोकांना सद् बुद्धी येणार आहे कोण जाणे!
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 14:51 नवीन
कदाचीत देवापुढे डोके ठेउन ठेउन त्यचं डोकं कडक झालं असेल नी ते आपटल्यावर रस्ताच फुटला असेल. कदाचीत ह्या वेळचा रस्ता मातीचा असेल. (तोच रस्ता असे कोड्यात लिहीलेले नाहिये) कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 05/09/2008 - 14:54 नवीन
कदाचित् ते पडले तेव्हा शेजारच्या पाण्याच्या टँकात पडले. कदाचित् ते पडले तेव्हा दसरा होता आणि ते झेंडूच्या ढीगावर पडले.
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 15:01 नवीन
कदाचीत त्यांना निवडणूकीत उभं रहून पडायची सवय असेल. कदाचीत त्यांनी पडायचं नाटक केलं असेल. कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मुन्गी Fri, 05/09/2008 - 15:17 नवीन
कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील.
#o :))
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 05/09/2008 - 19:42 नवीन
कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 14:55 नवीन
कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. =)) भलताच डोके'बाज दिसतोय हा पुजारी ... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 17:24 नवीन
अहो उत्तर दिले आहे की.... जाको राखे सांईया मार सके ना कोय
  • Log in or register to post comments
भ
भ्रमर Fri, 05/09/2008 - 17:39 नवीन
तो पुजारी खरोखर देवाचा भक्त असेल व देव त्याला प्रसन्न असेल (पुजारी कसा होता हे लिहिलेले नाहीय. अपवाद असू शकतो.) देव तारी त्याला कोण मारी. (देवाभोवती भुणभुणणारा) भ्रमर
  • Log in or register to post comments
स
स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला) Fri, 05/09/2008 - 17:44 नवीन
रमेश देव तारी त्याला ब्रिटानीया मारी आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सत्या Sat, 05/10/2008 - 08:06 नवीन
जो खुप हसेल त्याला " मुन्गी" मारील.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 15:06 नवीन
पहीली कोय रायवळ आम्ब्याची असेल. दुसरी कोय युपीच्या दशेरी अथवा लंगड्या चे असेल्.अबु आझमी ने आतला भाग ही खावुन त्याला पोकळ केले असेल
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा