गड्या गाव बरा
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती....
त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो .........
बघा आवडले तर.........
१) पेरू
२) भुईमुग शेंग
३) पुन्हा पेरू
४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत.
५) शिताफळ
६)चिंच
७) अंबाडी
८) टोमॅटो
९) मक्याचे कणिस
१०) गावठी बोर
११) बोर (चमेली )
१२)
१३)
१४)
१५) अंबाडी

२) भुईमुग शेंग
३) पुन्हा पेरू
४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत.
५) शिताफळ
६)चिंच
७) अंबाडी
८) टोमॅटो
९) मक्याचे कणिस
१०) गावठी बोर
११) बोर (चमेली )
१२)
१३)
१४)
१५) अंबाडी

💬 प्रतिसाद
म
माझीही शॅम्पेन
गुरुवार, 03/17/2011 - 12:05
नवीन
झकास ! छान फोटो !!!
- Log in or register to post comments
V
VINODBANKHELE
गुरुवार, 03/17/2011 - 12:07
नवीन
लै भारी
- Log in or register to post comments
S
sneharani
गुरुवार, 03/17/2011 - 12:21
नवीन
मस्त फोटो!!
- Log in or register to post comments
प
पियुशा
गुरुवार, 03/17/2011 - 12:26
नवीन
झक्कास !
:)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/17/2011 - 12:42
नवीन
गावाकडून आम्हाला काय रानमेवा आणलाय का नाही ?
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 03/17/2011 - 12:47
नवीन
शेवती अंबाडीचे फळ आहे ना?
- Log in or register to post comments
व
वपाडाव
गुरुवार, 03/17/2011 - 13:30
नवीन
चुचुतै...
शेवंती का शेवटी ?
क्लियर करा....
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 03/17/2011 - 16:19
नवीन
अप्रतिम.... फोटो ..
एकदम झकास
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/17/2011 - 15:03
नवीन
क्लास फोटो!
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 03/17/2011 - 19:12
नवीन
चौथ्या फोटोत ती केशरी रंगाची फले कसली आहेत??
फोटो खल्लास आहेस सगळे.
- Log in or register to post comments
प
पुष्करिणी
गुरुवार, 03/17/2011 - 20:38
नवीन
+१ असंच म्हणते
७ फोटोपण नाही ओळखता आला कोणत्या फळाचा आहे ते
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 03/17/2011 - 19:59
नवीन
फोटो छान आहेत. चौकटी तेवढ्या काढता आल्या तर पहा...खूपच उग्र वाटताहेत.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 03/17/2011 - 22:20
नवीन
सगळे फोटो छान आलेत पण क्र. ४ आणि ११ बद्दल काही सांगू शकाल काय?
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 03/18/2011 - 06:27
नवीन
ते चवथ्या फोटोतलं तुकतुकीत सुंदर फळ कुठलं आहे?
सातव्या फोटोत अंबाडीची फळं आहेत...
- Log in or register to post comments
म
मॅक
Fri, 03/18/2011 - 09:57
नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद......
बाकी मला माहीती असणारी व आठवणीत असणारी नावे मी लिहीली आहेत.
- Log in or register to post comments
स
सुकामेवा
Fri, 03/18/2011 - 15:59
नवीन
फोटो सुद्धा अप्रतिमच काढले आहेत
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Sun, 03/20/2011 - 11:36
नवीन
ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची पाकळी दोन्ही ओठांवर ठेवुन जोरात फुंकल की पिपाणी सारखा आवाज येतो.
बाकि चित्र त्यात्ल्या त्यात चिंचेच आम्ही पाहिल नाही.
- Log in or register to post comments
ज
जागु
Mon, 03/21/2011 - 11:15
नवीन
१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण ह्या रोगावर औषध बनवण्यासाठी ह्याच्या फळांचा वापर करतात.
१५ नंबरचे फळ खातात का ? आम्ही सोलापुरला जाताना हे शेतात पाहीले होते. दोघे जण काढून खाताना पाहील मी शेतात.
- Log in or register to post comments
क
कौशी
Mon, 03/21/2011 - 20:54
नवीन
खुप छान फोटो.
- Log in or register to post comments