Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

शब्दांचे खेळ...

ह
हर्षद प्रभुदेसाई
Mon, 03/14/2011 - 06:25
किती सोपं असत नाई शब्दांचे असे हे खेळ करणं, भावनांच्या गुंत्यात गुंतवून ह्या शब्दांना वाक्यांमध्ये पाडणं । पडताना मात्र वाक्यांमध्ये हे शब्द काहिना-काही अर्थ घेऊन पडतात, थोडीशी जागा चुकली तर मात्र हेच... अर्थाचा अनर्थ करून टाकतात । पण चुकल्या वाक्यांतील ते शब्द देखील काहिना-काही सांगत असतात, चुकीचीच का असेनात.. पण आपापली मते ते ठामपणे मांडत असतात । वाक्यातील हे शब्दच कधी-कधी वाक्यातील मर्म बनून जातात, हसवताऱ्हसवता नकळतच डोळ्यातून ते पाणी काढून जातात । असेच असतात हे शब्द जे वाक्यांना आधार देऊन जातात, कसेही फिरविले तरी.. प्रत्येका समोर ते काहिना-काही मांडून जातात । वाक्यांतील शब्दांचे हे खेळ प्रत्येका कडून खेळले जात असतात, निर्रथक वाक्यांतून अर्थपूर्ण शब्दांचे शोध नेहमीच घेतले जात असतात । हर्षद अ. प्रभुदेसाई............

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2012 views

💬 प्रतिसाद
ट
टारझन Mon, 03/14/2011 - 06:35 नवीन
कलादालनात एवढा बोल्ड फोटु प्रथमंच पाहिल्या गेला :) अभिणंदण :) - साईदेसाई
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Mon, 03/14/2011 - 06:51 नवीन
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 34 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 46 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 50 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा