Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

चाहुल उन्हाळ्याची . . . . . .

य
योगेश२४
Sun, 03/13/2011 - 07:00
======================================================== चाहुल उन्हाळ्याची . . . . . . फळांनी-फुलापानांनी बहरण्याची ======================================================== ======================================================== चाहुल उन्हाळ्याची . . . . . . जिवाची काहिली होण्याची ======================================================== ======================================================== चाहुल उन्हाळ्याची . . . . . . गरज पाणी साठवण्याची आणि जपून वापरण्याची ======================================================== ======================================================== ========================================================

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3933 views

💬 प्रतिसाद
न
निनाद मुक्काम … Sun, 03/13/2011 - 07:18 नवीन
उन्हाळ्यात एप्रिल किंवा मे महिन्यात येतो इस्टर हा सण त्या निम्मित असते सुट्टी व वेध लागतात .वैशाखवणव्यात समुद्र किनारी थंड पाण्यात डुबकी मारण्याचे Image removed.
  • Log in or register to post comments
न
नन्दादीप Sun, 03/13/2011 - 14:27 नवीन
@निनाद मुक्काम प... जबरी फटू बॉ. योगेश, मस्त फोटो. कधितरी भूतकाळात काढलेल्या फोटोंचा वापर मस्त केलाय.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sun, 03/13/2011 - 12:39 नवीन
काय जबरि फोटो आहेत सह्हि ! :)
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Sun, 03/13/2011 - 13:34 नवीन
मस्त फोटोज.... हॉट वातावरणातील हॉट फोटो पण छान :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/13/2011 - 15:54 नवीन
क्लास आहेत सगळे फोटोज. :)
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 03/13/2011 - 16:57 नवीन
धन्यवाद जर्मनीत बीच आहेत पण एखाद दुसरा त्यामुळे इबीझा किंवा थेट गोवा जेथे बीच दिसेन तेथे जर्मन लोक सूर्य नारायणाची आराधना करण्यासाठी व कृष्ण वर्णीय कांती घडवण्यासाठी म्हणजेच त्वचा रापविण्यासाठी सज्ज असतात . त्यांचा कुटुंब कबिला बरोबर असतो .( घरातून सर्व खाद्य पदार्थ नेले असतात त्यामुळे मला बाहेर ख्याली करता येत नाही. अर्थात आपल्या भारतासारखे विविध प्रदेशात असणारी विविध प्रकारची खाद्य संस्कृती येथे आढळत नसल्याने काही विशेष वाव नसतो . . ) येथे अनेक गावात किंवा शहरात सुंदर लेक आहेत .तेथे जलतरण /नौकायन असे क्रीडा प्रकार व माफक प्रणय चेष्टा करत अनेक जोडपी संपूर्ण दिवस सार्थकी लावतात .त्यात शाळा व कॉलेजातील युवा वर्गाची संख्या लक्षणीय असते .. किनाऱ्यावर पुस्तके वाचत किंवा चक्क डुलकी काढणारे /इकडे तिकडे निसर्ग सौंदर्य पाहणारे माझ्यासारखे महाभाग असतात. . मुख्य म्हणजे वर्षातून ह्या काळात मिळेल तेवढा सूर्यप्रकाश पिण्यासाठी सगळ्याची धडपड असते . मर्ढेकर असते तर '' पितात सारे गोड उन्हाळा '' अशी एक कविता केली असती .
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sun, 03/13/2011 - 18:32 नवीन
योगेश, सगळे फोटो छान आहेत. मला फणसाचा आणि त्याखालचे फुलं आणि पानांचे फोटो जास्त आवडले.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 03/14/2011 - 05:49 नवीन
योगेश, खुप मस्त आहेत फोटो. मजा आली पाहुन. तुझ्या कडुन फोटोग्राफि शिकावी असं वाटायला लागलंय आता.
  • Log in or register to post comments
ह
हरिप्रिया_ Mon, 03/14/2011 - 10:00 नवीन
मस्त फोटो....
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 03/16/2011 - 04:10 नवीन
सुरेख फोटो. स्विमिंग पुलाचा फोटो आणि त्याबाजूला मुलगा पाण्यात उडी मारत असतानाचा फोटो यामध्ये मुलाचा फोटो त्यातील नैसर्गिक आविर्भावामुळे, विशेष आवडला. त्यात जल्लोष आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 58 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 10 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 11 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा