आधुनिक कृष्ण
💬 प्रतिसाद
म
मनस्वी
गुरुवार, 05/08/2008 - 11:38
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 05/08/2008 - 11:59
नवीन
कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी
संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी
कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी
जग एक बाजार बाजारात कृष्ण
'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न
>>मस्तच.....
(हरे कृष्णा हरे रामा ) असे म्हणणारा.....
मदनबाण.
- Log in or register to post comments