Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
कलादालन

रगडा पॅटिस

म
मिसळ
गुरुवार, 03/10/2011 - 03:24
ragada patis

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3720 views

💬 प्रतिसाद
न
नितिन थत्ते गुरुवार, 03/10/2011 - 03:37 नवीन
हे असे नुसते फटू दाखवून जाळण्याची काय ऐड्या?
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/10/2011 - 04:10 नवीन
कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी गुरुवार, 03/10/2011 - 05:14 नवीन
नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे. फोटु पहा आणि .........................................................
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 03/10/2011 - 07:35 नवीन
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै. यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 03/10/2011 - 07:07 नवीन
छायाचित्र अप्रतिम... जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते.... (मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/10/2011 - 07:17 नवीन
शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक आहे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/10/2011 - 07:29 नवीन
खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले. तुम्ही कायम का लिहित नाही ?
  • Log in or register to post comments
५
५० फक्त गुरुवार, 03/10/2011 - 13:20 नवीन
तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ? असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा गुरुवार, 03/10/2011 - 15:46 नवीन
सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे..
+१
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार गुरुवार, 03/10/2011 - 13:52 नवीन
ओके. गॉट इट. व्हाट नेक्ट ?
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 03/10/2011 - 14:57 नवीन
कुठे मिळते हो असे पॅटिस ? :) अमोल
  • Log in or register to post comments
म
मिसळ गुरुवार, 03/10/2011 - 19:26 नवीन
असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 24 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 28 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 31 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा